
एकनाथ शिंदेंच्या समर्थनार्थ मुंबईत बॅनर!
मुंबईत पहिल्यांदाच एकनाथ शिंदेंच्या समर्थनार्थ बॅनर लावण्यात आलेत.
मुंबई: शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Shivsena Eknath Shinde) यांनी बंड केलं आणि शिवसेनेत उभी फूट पडली. त्यांच्यासोबत 47 आमदारांनीही बंड केलं. आता एकनाथ शिंदे आपल्यासोबत 50 आमदार (MLA)असल्याचा दावा करतायत. या सगळ्याने राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली. या सगळ्यात लोकं मात्र आपली बाजू क्लिअर करायला मागे राहत नाहीत. काही दिवसांपूर्वी औरंगाबादेत एकाने देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री व्हावेत अशी बॅनर लावून अपेक्षा व्यक्त केली होती. अशीच एक बातमी आता मुंबईतून (Mumbai) समोर येतीये. मुंबईत पहिल्यांदाच एकनाथ शिंदेंच्या समर्थनार्थ बॅनर लावण्यात आलेत.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
मुंढेंच्या खात्यावर राऊतांच्या मागणीला भुजबळांचं उत्तर; म्हणाले...
पुणे लैंगिक अत्याचार आंदोलनात सुषमा अंधारे उतरल्या, केली मोठी मागणी...
लोकांकडून मान-सन्मान पाहिजे? मग या तीन गोष्टी कायम लक्षात ठेवा
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
कराळे मास्तर पदवीधर निवडणूक लढणार, वेळ पडली तर बंडखोरीही करणार
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?