Live Update : राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 25 हजारवर, एका दिवसात 54 जणांचा मृत्यू

Live Update : राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 25 हजारवर, एका दिवसात 54 जणांचा मृत्यू

[svt-event title=”राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 25 हजारवर, एका दिवसात 54 जणांचा मृत्यू” date=”13/05/2020,8:20PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 25 हजार पार” date=”13/05/2020,8:15PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”केंद्र सरकारनं सर्व देवस्थानचे सोनं तातडीनं ताब्यात घ्यावे : पृथ्वीराज चव्हाण” date=”13/05/2020,6:25PM” class=”svt-cd-green” ] मुंबई : केंद्र सरकारनं सर्व देवस्थानचे सोनं तातडीनं ताब्यात घ्यावे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची सूचना, देशभरात जवळपास 76 लाख कोटींचं सोनं असल्याचा अंदाज, सरकारनं 1 किंवा 2 टक्के व्याजानं परतीच्या बोलीवर ताब्यात घ्यावे, पैसे उभे करण्यासाठी चव्हाण यांनी केली सूचना [/svt-event]

[svt-event title=”मुख्यमंत्र्यांनी बोलावली महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक” date=”13/05/2020,1:20PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”राज्य सरकारकडून केंद्राकडे 20 सुरक्षा पथकांची मागणी” date=”13/05/2020,12:58PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मुंबईचा कचरा प्रश्न चिघळण्याची चिन्हं, कंत्राटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन” date=”13/05/2020,12:54PM” class=”svt-cd-green” ] मुंबईचा कचरा प्रश्न चिघळण्याची चिन्हं, मुंबई महापालिकेच्या सफाई विभागाचे कंत्राटी कर्मचारी काम बंद आंदोलनाच्या पवित्र्यात, महापालिका मुख्यालयाबाहेर कंत्राटी कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन सुरु, मुख्यालयाबाहेर धडकल्या कचरा उचलणाऱ्या गाड्या, सफाई कर्मचाऱ्यांना आरोग्याच्या सुरक्षेसाठी PPE किट्स – मास्क मिळत नाहीत. जोखीम भत्ता मिळत नाही. केंद्र सरकार नियमावलीनुसार विमा सुरक्षा कवच सुद्धा नाही. त्यामुळे कंत्राटी सफाई कर्मचारी अस्वस्थ. अनेकदा मागणी करून -निवदने देऊनही प्रशासन गंभीर नसल्याचा आरोप [/svt-event]

[svt-event title=”वसई विरार नालासोपाऱ्यात काल बुधवारी एकाच दिवशी 2 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा” date=”13/05/2020,11:49AM” class=”svt-cd-green” ] वसई विरार नालासोपाऱ्यात काल बुधवारी एकाच दिवशी 2 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू, तर 2 जणांची कोरोनावर मात, काल एका दिवसात 13 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णा , वसई विरार कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 237 वर [/svt-event]

[svt-event title=” मुंबई मनपाकडे पीपीई किटचा पुरेसा साठा ” date=”13/05/2020,10:16AM” class=”svt-cd-green” ] मुंबई महानगरपालिकेकडे पीपीई किटचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. 2.5 लाख पीपीई किट मुंबई मनपाकडे असल्याची माहिती मनपाने दिली आहे. नवीन पीपीई खरेदीचा निर्णय अतिरिक्त आयुक्त वेलारसुंकडून रद्द करण्यात आला आहे. [/svt-event]

[svt-event title=”दादरमध्ये एकाच सोसायटीत तीन रुग्णांचा कोरोनाने मृत्यू ” date=”13/05/2020,10:10AM” class=”svt-cd-green” ] दादरमध्ये एकाच सोसायटीतील तीन रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. 5 दिवसात 4 पैकी तीन बाधितांचा मृत्यू झाला आहे. एका भाडेकरुमुळे इमारतीतील इतरांना लागण झाली आहे. इमारतीमधील अनेक रहिवाशांना ताप आणि खोकला आहे. त्यामुळे रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. [/svt-event]

[svt-event title=”नाशिक जिल्ह्यात कोरोनाचे 701 रुग्ण ” date=”13/05/2020,10:06AM” class=”svt-cd-green” ] नाशिक जिल्ह्यात कोरोनाचे आतापर्यंत 701 रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 33 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. यापैकी मालेगावात 31 आणि नाशिकमध्ये दोन लोकांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण 553मालेगावात आहेत. [/svt-event]

[svt-event title=”जालन्यात कोरोनाचा आणखी एक रुग्ण ” date=”13/05/2020,9:59AM” class=”svt-cd-green” ] जालन्यात कोरोनाचा आणखी एक रुग्ण आढळला आहे. 25 वर्षीय तरुणाला कोरोनाची लागण झाली आहे. हा रुग्ण दोन दिवसांपूर्वी मुंबईतून जालन्यात आला होता. जालन्यातील रुग्ण संख्या 15 वर पोहोचली आहे. [/svt-event]

[svt-event title=” बीडमध्ये 8 तास सर्व दुकानं उघडणार” date=”13/05/2020,9:57AM” class=”svt-cd-green” ] बीडमध्ये आजपासून 8 तास सर्व दुकानं उघडणार आरेत. सकाळी 7 ते दुपारी 2 पर्यंत व्यापारासाठी परवानगी देण्यात येत आहे. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी हे आदेश काढले आहेत. सम-विषम तारखेला दुकानं उघडी राहणार आहेत. [/svt-event]

[svt-event title=” पुण्यात सकाळपर्यंत 35 रुग्ण पॉझिटिव्ह ” date=”13/05/2020,9:55AM” class=”svt-cd-green” ] पुण्यात रात्री 11 ते सकाळी 9 दरम्यान 35 कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. पुण्यात आतापर्यंत एकूण 3169 कोरोना रुग्ण, गेल्या 24 तासात 200 नवीन रुग्ण पुण्यात आढळले आहेत. [/svt-event]

[svt-event title=”भारतात कोरोना रुग्णसंख्या 74 हजार 281 वर” date=”13/05/2020,9:47AM” class=”svt-cd-green” ] भारतात कोरोना रुग्णांची संख्या 74 हजार 281 वर पोहोचली आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली. सकाळी 8 पर्यंतच्या 24 तासांत 3,525 नवे रुग्ण पॉढिटिव्ह आढळले आहेत. तर 122 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत 2 हजार 415 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. [/svt-event]

[svt-event title=”टीव्ही 9 मराठी लाईव्ह ” date=”13/05/2020,9:42AM” class=”svt-cd-green” ] [/svt-event]

Published On - 8:00 pm, Wed, 13 May 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI