breaking : मुंबई-पुणे महामार्गावर ऑईल टँकर पलटला, मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूक कोलमडली

breaking : मुंबई-पुणे महामार्गावर ऑईल टँकर पलटला, मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूक कोलमडली
मुंबई-पुणे महामार्गावर अपघात
Image Credit source: tv9

मुंबई-पुणे महामार्गावर ऑईल टँकर पलटल्याची माहिती आहे. यामुळे मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूक कोलमडली आहे. तर याठिकाणी मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. अमृतांजन ब्रीजजवळ टँकर पलटलाय.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: शुभम कुलकर्णी

Mar 26, 2022 | 9:47 AM

मुंबई : मुंबई-पुणे महामार्गावर (mumbai pune highway) ऑईल टँकर (oil tanker) पलटल्याने अपघात झाल्याची माहिती आहे. यामुळे मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूक (traffic) कोलमडली आहे. तर याठिकाणी मोठी वाहतूक कोंडी झाली निर्माण झाली आहे. हामुंबई-पुणे महामार्गावर ऑईल टँकर हा अमृतांजन ब्रीजजवळ टँकर पलटलटल्याची माहिती आहे. ऑईल टँकर पलटल्यावर रस्त्यावरील ऑईलमुळे दुसरा टँकरही पलटल्याची घटना याठिकाणी घडली आहे. यामुळे महामार्गावरुन मुंबईच्या दिशेने जाणारी वातूक कोलमडली आहे. मुंबई-पुणे महामार्गावर अनेक लोक रोज मुंबईच्या दिशने प्रवास करत असतात. या मुंबई-पुणे महामार्गावरवर अनेकदा वाहतूक कोंडी पहायला मिळते. याठिकाणी वाहतूक पोलीसही कार्यरत असतात. मात्र, आज मुंबई-पुणे महामार्गावर ऑईल टँकर पलटल्याने महामार्गावर पडलेल्या ऑईलमुळे दुसरा ट्रकही पलटला आणि मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी दिसून आली. 

मुंबईकडे येणाऱ्यांना त्रास

मुंबई-पुणे महामार्गावर अनेक लोक रोज मुंबईच्या दिशने प्रवास करत असतात. यामुळे आधीच या मार्गावर वाहतूक जास्त असते. त्यामध्ये मुंबई-पुणे महामार्गावर ऑईल टँकर पलटल्याने अपघात झाल्याची माहिती आहे. यामुळे मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूक कोलमडली आहे. तर याठिकाणी मोठी वाहतूक कोंडी झाली निर्माण झाली आहे. हामुंबई-पुणे महामार्गावर ऑईल टँकर हा अमृतांजन ब्रीजजवळ टँकर पलटलटल्याची माहिती आहे. ऑईल टँकर पलटल्यावर रस्त्यावरील ऑईलमुळे दुसरा टँकरही पलटल्याची घटना याठिकाणी घडली आहे. यामुळे याठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहूक कोंडी निर्माण झाली आहे.

ऑईलमुळे दुसराही टॅंकर कोसळला

ऑईल टँकर पलटल्यावर रस्त्यावरील ऑईलमुळे दुसरा टँकरही पलटल्याची घटना याठिकाणी घडली आहे. यामुळे महामार्गावरुन मुंबईच्या दिशेने जाणारी वातूक कोलमडली आहे. मात्र, आज मुंबई-पुणे महामार्गावर ऑईल टँकर पलटल्याने महामार्गावर पडलेल्या ऑईलमुळे दुसरा ट्रकही पलटला आणि मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी दिसून आली. मुंबई-पुणे महामार्गावर अनेक लोक रोज मुंबईच्या दिशने प्रवास करत असतात. या मुंबई-पुणे महामार्गावरवर अनेकदा वाहतूक कोंडी पहायला मिळते. याठिकाणी वाहतूक पोलीसही कार्यरत असतात.

महामार्गावर अपघाताच्या घटना

मुंबई-पुणे महामार्गावर अनेक अपघाताच्या घटनाही घडतात. डेकोरेशन साहित्याची वाहतूक करणाऱ्या गाडीला भाषण अपघात घडल्याची घटना तीन आठवड्यापूर्वी घडली होती. मुंबई पुणे महामार्गावर गाडीच्या टपावरुन प्रवास करणारे तब्बल 22 जण भर रस्त्यात कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी झाला होता.

इतर बातम्या

कोरोनापेक्षा सध्याचे राजकारण भयंकर! इतक्या वर्षात असे राजकारण पाहिले नाही, जेष्ठ साहित्यीक Madhu Mangesh Karnik यांनी व्यक्त केली नाराजी

Video : ‘अरे भई निकल के आ घर से, आ घर से…’ का Viral होतंय हे गाणं? हर्ष गोयंकांनीही केलंय Tweet

Video : महावितरणच्या अधिकाऱ्याला ग्राहकाकडून मारहाण, चाळीसगावमधील घटना, व्हिडीओ व्हायरल

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें