AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नागपुरात ‘इराणी’ चेन स्नॅचर्सच्या मुसक्या आवळल्या, चोरीसाठी वापराचये ‘ही’ स्पेशल टेक्निक

इराणी चेन स्नॅचर्सला अटक केल्यानंतर, आतापर्यंत 25 विविध गुन्हे केल्याचे त्यांनी कबुल केले आहे.(chain snatchers arrested by Nagpur police)

नागपुरात 'इराणी' चेन स्नॅचर्सच्या मुसक्या आवळल्या, चोरीसाठी वापराचये 'ही' स्पेशल टेक्निक
| Updated on: Sep 28, 2020 | 7:38 PM
Share

नागपूर : मागील काही दिवसांपासून शहरात उच्छाद मांडणाऱ्या ‘इराणी चेन स्नॅचर्स’च्या गुन्हे शाखा (crime branch) पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. चेन, मंगळसूत्रासारखे दागिने पळवणाऱ्या या चोरांना अटक झाल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वाश: टाकलाआहे. (chain snachers arrested by Nagpur police crime branch) मागील काही दिवसांपासून नागपूर शहरात गळ्यातली चेन, मंगळसूत्र पळवणारी इराणी टोळी सक्रीय झाली होती. कसलीही भीती न बाळगता ही टोळी दिवसाढवळ्या चोरी करायची. त्यांच्या दहशतीमुळे नागपूरकर पुरते भेदरले होते.

चेन पळवण्यासाठी वापरायचे स्पेशल टेक्निक

इराणी चेन स्नॅचर्स (chain snachers ) महिलांचे दागिने पळवताना दोन गाड्यांचा वापर करायचे. रस्त्यावर कार किंवा दुचाकी घेऊन फिरायचे. एखादी व्यक्ती किंवा महिला दागिने घातलेली दिसली, की त्यांची तयारी सुरु व्हायची. दोघे दुचारकीवर तर बाकीची टोळी कारमध्ये बासून कार दागिने घातलेल्या व्यक्तीसमोर चालवाची. दुचाकीवर बसलेल्या चोराने चेन पळवली, की तो समोरच्या कारमध्ये जाऊन कापडे बदलायचा. जेणेकरुन कपडे बदलल्याने सीसीटीव्ही फुटेजमधून ओळख पटणार नाही.पण, नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेने या अट्टल चेन चोरांना पकडल्याने नागरिकांकडून समाधान व्यक्त होत आहे.

दरम्यान, या इराणी चोरामुळे नागरिक पुरते घाबरले होते. शहरातील चेन स्नॅचिंगच्या अनेक तक्रारी आल्यानंतर पोलिसांनी या चोरांना पकडन्यासाठी सापळा रचला. आणि बड्या शिताफीने गुन्हे शाखेने त्यांना पकडले. पोलिशी खाक्या दाखवल्यानंतर आताप्रर्यंत चोरांनी असे 25 विविध गुन्हे केल्याचे कबुल केले आहे.

संबंधित बातम्या :

सहकारमंत्र्यांच्या स्वागत रॅलीत चेन आणि पाकीट चोरी, तिघांना अटक, 2 लाखाहून अधिक किमतीचे सोनं जप्त

चोरट्यांचा आधुनिक फंडा, पबजी गेम आणि इन्स्टाग्रामवर चेन स्नॅचिंगचं प्लॅनिंग, 3 लाखांचा ऐवज जप्त

VIDEO : पुण्यात एकाच दिवसात 6 सोनसाखळी चोरीच्या घटना

(chain snachers arrested by Nagpur police crime branch)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.