AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

constituency wise election result : मतदारसंघनिहाय निकाल कसा पाहाल?

मुंबई : मतमोजणी सुरु होण्यासाठी अवघे काही तास उरले आहेत आणि प्रत्येकाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. निवडणूक आयोगानेही याबाबतची तयारी पूर्ण केली आहे. आपल्या जिल्ह्याचा खासदार कोण होणार, देशात पुन्हा कुणाचं सरकार येणार याबाबत विविध एक्झिट पोलमध्ये वेगवेगळे अंदाज लावण्यात आले. पण सर्वात खरा आणि जनतेने दिलेला कौल निकालातूनच स्पष्ट होईल. तुम्हाला घरबसल्या देशातील 542 […]

constituency wise election result : मतदारसंघनिहाय निकाल कसा पाहाल?
| Edited By: | Updated on: May 22, 2019 | 10:45 PM
Share

मुंबई : मतमोजणी सुरु होण्यासाठी अवघे काही तास उरले आहेत आणि प्रत्येकाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. निवडणूक आयोगानेही याबाबतची तयारी पूर्ण केली आहे. आपल्या जिल्ह्याचा खासदार कोण होणार, देशात पुन्हा कुणाचं सरकार येणार याबाबत विविध एक्झिट पोलमध्ये वेगवेगळे अंदाज लावण्यात आले. पण सर्वात खरा आणि जनतेने दिलेला कौल निकालातूनच स्पष्ट होईल. तुम्हाला घरबसल्या देशातील 542 मतदारसंघांचा निकाल पाहता येईल.

https://www.tv9marathi.com/ वर सकाळी 8 वाजल्यापासून तुम्हाला निकाल पाहता येईल. मराठीमध्ये प्रत्येक मतदारसंघाची आघाडी सकाळपासूनच दाखवली जाईल. वेबसाईटच्या फ्रंट पेजवरच महाराष्ट्रासाठी सर्व जिल्हे नकाशात दाखवण्यात आले आहेत. फक्त तुमच्या जिल्ह्यावर क्लिक करुन निकाल पाहता येईल. साधारपणपणे दुपारनंतर निकाल स्पष्ट होईल. अंतिम निकाल येण्यासाठी उशिर होणार आहे. तर देशातील निकाल पाहण्यासाठी वेबसाईटवर विशेष लाईव्ह ब्लॉग सुरु असेल. टीव्ही 9 मराठीला तुम्ही सोशल मीडियावर फॉलो करत असाल तर आणखी चांगल्या पद्धतीने अपडेट्स तुमच्यापर्यंत येतील.

निकाल पाहण्यासाठी काय कराल?           

सर्वात अगोदर https://www.tv9marathi.com या वेबसाईटर जा

महाराष्ट्राचा निकाल पाहण्यासाठी वेबसाईटवर समोरच नकाशा दिसेल. त्यात तुमच्या जिल्ह्यावर क्लिक करा

नकाशावर क्लिक केल्यानंतर बातमीमध्ये तुम्हाला संबंधित मतदारसंघातील उमेदवारांची यादी दिसेल, त्यातच निकाल येईल त्याप्रमाणे विजयी उमेदवाराचंही नाव मिळेल.

घरबसल्या फोनवर संपूर्ण निकाल पाहा

प्रत्येकाला दिवसभर टीव्हीसमोर बसणं शक्य होत नाही. त्यामुळे तुमचा लॅपटॉप किंवा मोबाईल हे निकाल पाहण्यासाठी सर्वात महत्त्वाचं माध्यम आहे. टीव्ही 9 मराठीवर सकाळी 6 वाजल्यापासून निकालाचं लाईव्ह प्रक्षेपण असेल. https://www.tv9marathi.com/live-tv या लिंकवर चॅनलही तुम्ही पाहू शकता. शिवाय आमच्या यूट्यूब चॅनलवरही लाईव्ह प्रक्षेपण असेल.

सोशल मीडियावर कनेक्ट राहा

https://www.facebook.com/Tv9Marathi

https://twitter.com/TV9Marathi

https://www.youtube.com/tv9marathilive

मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.