AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune Micro Containment Zones | पुणे शहरात 75 मायक्रो कंटेन्मेंट झोन जाहीर

कोरोनाची सर्वाधिक रुग्णसंख्या असलेल्या आणि त्यावर नियंत्रण ठेवण्याच्या उद्देशाने शहरात नव्याने 75 मायक्रो कंटेन्मेंट झोन करण्यात आले आहेत

Pune Micro Containment Zones | पुणे शहरात 75 मायक्रो कंटेन्मेंट झोन जाहीर
| Updated on: Aug 02, 2020 | 3:26 PM
Share

पुणे : पुण्यातील कोरोनाग्रस्तांचे वाढते आकडे आणि मृत्यूदर कमी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘मिशन पुणे’ हाती घेतले आहे. त्यानंतर प्रशासनाने पुणे शहरात नव्याने 75 मायक्रो कंटेन्मेंट झोन जाहीर केले आहेत. (Full List of 75 Micro Containment Zones in Pune City)

कोरोनाची सर्वाधिक रुग्णसंख्या असलेल्या आणि त्यावर नियंत्रण ठेवण्याच्या उद्देशाने शहरात नव्याने 75 मायक्रो कंटेन्मेंट झोन करण्यात आले आहेत. त्यामुळे या भागातील व्यवहारांसह रहिवाशांवरही काही बंधने राहणार आहेत. या भागातील व्यापारी आणि रहिवाशांनी नियमांचे पालन न केल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल.

शहरातील मायक्रो कंटेन्मेंट झोन

पर्वती दर्शन, सदाशिव पेठ, राजेंद्र नगर, मनपा कॉलनी, पर्वती, दत्तवाडी, गाडगीळ दवाखाना परिसर, कसबा पेठ, मंगळवार पेठ, सोमवार पेठ, पर्वती, महात्मा फुले नगर, लक्ष्मी नगर, गणेश पेठ, नाना पेठ, भवानी पेठ, गुरुवार पेठ, महात्मा फुले पेठ, घोरपडी पेठ, पुणे रेल्वे स्थानक परिसर, ताडीवाला रस्ता, हडपसर, मुंढवा, घोरपडीजवळील भीमनगर.

हडपसर, घोरपड़ी, पंचशीलनगर, आगवाली चाळ, कोरेगाव पार्क, कवड़ेवाडी, कात्रज, नवीन वसाहत, कात्रज गावठाण, बहिरट चाळ, बाबर डेअरी जवळ, पर्वती, गवळीवाडा सहकारनगर, बिबवेवाडी, लोअर इंदिरानगर, के.के. मार्केट जवळ, बिबवेवाडी, अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी, न्यू स्त्रोत नगर सोसायटी, येरवडा, धानोरी शांतीनगर, आळंदी रस्ता, कळस गावठाण, माळवाडी परिसर, धानोरी, टिंगरेनगर, मुंजोबा वस्ती, कळस-विश्रांतवाडी, वडारवस्ती, हडपसर, गोसावी वस्ती, वैदुवाडी, वानवडी गावठाण, वानवडी, एसआरपीएफ, कोंढवा (खु), साईबाबा नगर, ते तांबोळी बाजार, कोंढवा, भाग्योदय नगर.

हेही वाचा : पुणे पालिकेत आतापर्यंत 374 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण, 13 कर्मचाऱ्यांचा मृत्यू

शिवाजी नगर, पांडव नगर, हेल्थ कॅम्प, वडारवाडी, शिवाजीनगर, जनवाडी, गोखलेनगर, संगमवाडी टी.पी स्क्रीन, कस्तुरबा वसाहत, मुळा रस्ता, आदर्शनगर, औंध शिवाजीनगर, डेक्कन, पुलाची वाडी, पोलिस वसाहत-शिवाजीनगर, गणेशखिंड रस्ता, खैरेवाडी,

वडगावशेरी, लोहगाव इंदिरानगर, खराडी-चंदनगर-विडी कामगार वसाहत, कल्पतरु सोसायटी, लोहगाव गावठाण, मोझे आळी, खराडी थिटे वस्ती, लेन, वडगावशेरी- गणेशनगर, बोराटे वस्ती, खराडी-तुकाराम, सातववस्ती, पर्वती, राजू गांधीनगर, सिंहगड रस्ता, जनता वसाहत, फुरसुंगी भेकराईनगर, गंगानगर, हडपसर, गोंधळेनगर, हडपसर, माळवाडी, जनता वस्ती, कामठे वस्ती, साडेसतरा नळी, गणेशनगर, मालती तुपे वस्ती, साधू नाना तुपे वस्ती, मुंढवा-केशवनगर, कोंढवा (बु) गावठाण.

Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर 

(Full List of 75 Micro Containment Zones in Pune City)

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.