नाशिकमध्ये अंशतः लॉकडाऊन; सर्व शाळा, कॉलेज, कोचिंग क्लासेस पूर्णपणे बंद

Partial lockdown in Nashik

नाशिक आणि मालेगावमध्ये सर्व शाळा, कॉलेज, कोचिंग क्लासेस पूर्णपणे बंद राहणार आहेत, अशी माहिती नाशिक जिल्हााधिकाऱ्यांनी दिलीय.