AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रणरणत्या उन्हात भर दुपारी धडाम आवाज… त्यानंतर आगीचे एकच लोळ आणि पळापळ; सिलेंडर स्फोटाने पुण्यात खळबळ

Pune Fire : पुण्यातून मोठी बातमी समोर आली आहे. भर दूपारी सूर्य आग ओकत असताना अप्पर डेपोजवळ सिलिंडरचा स्फोट झाला आहे. या स्फोटानंतर परिसरात मोठ्या प्रमाणात आगीचे लोट पहायला मिळाले.

बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: May 12, 2026 | 2:38 PM
Share
पुण्यातील अप्पर डेपोजवळ सिलिंडरचा स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. या स्पोटानंतर सगळीकडे एकच धावपळ पहायला मिळाली. याचे फोटो समोर आले आहेत.

पुण्यातील अप्पर डेपोजवळ सिलिंडरचा स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. या स्पोटानंतर सगळीकडे एकच धावपळ पहायला मिळाली. याचे फोटो समोर आले आहेत.

1 / 5
या स्फोटामुळे मंडप साहित्याला आग लागली, यानंतर आकाशात काळा धूर पहायला मिळाला. या मंडप साहित्य जळून खाक झाले असून यामुळे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे.

या स्फोटामुळे मंडप साहित्याला आग लागली, यानंतर आकाशात काळा धूर पहायला मिळाला. या मंडप साहित्य जळून खाक झाले असून यामुळे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे.

2 / 5
या स्फोटाची माहिती मिळताच ग्निशमन दलाकडून चार वाहने आणि टँकर घटनास्थळी पोहोचली. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे.

या स्फोटाची माहिती मिळताच ग्निशमन दलाकडून चार वाहने आणि टँकर घटनास्थळी पोहोचली. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे.

3 / 5
समोर आलेल्या माहितीनुसार ही घटना घडली तो अत्यंत गजबजलेला परिसर आहे, आजूबाजूला अनेक दुकाने आहेत, या दुकानांनाही आग लागण्याची भीती होती, मात्र हे संकट टळलेले आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार ही घटना घडली तो अत्यंत गजबजलेला परिसर आहे, आजूबाजूला अनेक दुकाने आहेत, या दुकानांनाही आग लागण्याची भीती होती, मात्र हे संकट टळलेले आहे.

4 / 5
सध्या या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही, मात्र या आगीत लाखोंचे मंडप साहित्य जळून खाक झाले असल्याची माहिती समोर आली आहे.

सध्या या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही, मात्र या आगीत लाखोंचे मंडप साहित्य जळून खाक झाले असल्याची माहिती समोर आली आहे.

5 / 5
Follow Us
अजित दादांचा पक्ष आता नेतृत्त्वहीन; पक्षातील अंतर्गत... विकास लवांडेंच
Vikas Lavande : अजित दादांचा पक्ष आता नेतृत्त्वहीन; पक्षातील अंतर्गत... विकास लवांडेंचा मोठा दावा
गोकुळच्या सत्तेसाठी घाईघाईने अध्यादेश? सतेज पाटलांचा गंभीर आरोप,
गोकुळच्या सत्तेसाठी घाईघाईने अध्यादेश? सतेज पाटलांचा गंभीर आरोप, न्यायालयात जाणार!
शिवसेनेत पालकमंत्र्यांविरोधात नाराजीचा सूर; आमदारांनी थेट....
शिवसेनेत पालकमंत्र्यांविरोधात नाराजीचा सूर; आमदारांनी थेट एकनाथ शिंदेंकडे मांडली तक्रार!
रोहित पवारांच्या एका सूचक ट्वीटने राजकीय वर्तुळात खळबळ; विलीनीकरण...
रोहित पवारांच्या एका सूचक ट्वीटने राजकीय वर्तुळात खळबळ; विलीनीकरणाच्या चर्चांदरम्यान नेमका कोणाला दिला इशारा?
कराडमध्ये गुळाच्या सौद्यांचा शुभारंभ! पहिल्याच दिवशी गुळाला मिळाला...
कराडमध्ये गुळाच्या सौद्यांचा शुभारंभ! पहिल्याच दिवशी गुळाला मिळाला विक्रमी भाव, शेतकऱ्यांना दिलासा!
गोकुळ दूध संघावर महायुतीचा झेंडा! राजेश पाटील यांची अध्यक्षपदी निवड...
गोकुळ दूध संघावर महायुतीचा झेंडा! राजेश पाटील यांची अध्यक्षपदी निवड होताच पहिली प्रतिक्रिया
महायुतीचा मोठा डाव! राजेश पाटील यांची गोकुळच्या अध्यक्षपदी निवड...
Gokul Milk Union Big Update : महायुतीचा मोठा डाव! राजेश पाटील यांची गोकुळच्या अध्यक्षपदी निवड
आगामी राजकारणावर भाष्य करत कैलास पाटील यांचा भाजपवर हल्लाबोल; म्हणाले
आगामी राजकारणावर भाष्य करत कैलास पाटील यांचा भाजपवर हल्लाबोल; म्हणाले, आज उद्धव ठाकरे...
गोकुळच्या अध्यक्षपदाचा फैसला आज! राजेश पाटील बाजी मारणार की धक्का बसणा
गोकुळच्या अध्यक्षपदाचा फैसला आज! राजेश पाटील बाजी मारणार की धक्का बसणार? हसन मुश्रीफांचं मोठं विधा
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर फडणवीसांचं मोठं विधान, अधिकृत भाष्य....
NCP Merger : राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं विधान, अधिकृत भाष्य करण्याचा अधिकार केवळ...; नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री?