Marathi News Latest news In mumbai Dadar Kurla Bandra area there is a continuous rain Local and road traffic is currently not affected The road leading from Dharavi to Bandra is waterlogged

Mumbai Rains: जोर जोर से बरसा पानी, पानी ने वाट लगायीं! जिथं तिथं निस्ता पाऊस…
दादर,कुर्ला, वांद्रे परिसरात संततधार सुरु आहे. ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. लोकल आणि रस्ते वाहतुकीवर सध्या परिणाम नाही. धारावीतून वांद्रेकडे जाणाऱ्या रस्त्यावर पाणी साचलंय.
मुंबई: मुंबईत (Mumbai)अनेक सखल भागात पाणी साचल्यामुळे बरीच ठिकाणं बंद करण्यात आलेली आहेत. रस्त्यांवर गुडघ्याइतकं पाणी साचलेलं आहे, रस्ते बंद केलेले आहेत. अंधेरी सबवे बंद (Andheri Subway) करण्यात आलेला आहे. मुंबई आणि उपनगरात जोरदार पाऊस चालू आहे. दादर (Dadar Rain),कुर्ला, वांद्रे परिसरात संततधार सुरु आहे. ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. लोकल आणि रस्ते वाहतुकीवर सध्या परिणाम नाही. धारावीतून वांद्रेकडे जाणाऱ्या रस्त्यावर पाणी साचलंय. हवामान विभागानेही 1 आणि 2 जुलै रोजी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवत यलो अलर्ट जारी केला आहे. मुंबईच्या अनेक भागात मुसळधार पाऊस कोसळत असल्याने ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे, अशी माहिती भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) दिली आहे.
Published on: Jul 01, 2022 10:52 AM
Related Video
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर,