Kerala Plane Crash Photos: केरळमध्ये विमानाचा थरकाप उडवणारा अपघात, 30 फूट खाडीत कोसळून दोन तुकडे

दुबईहून केरळला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचा कोझिकोड विमानतळावर लँडिग होत असताना थरकाप उडवणारा अपघात झाला (Kerala Plane Crash Plane skids Photos)

Kerala Plane Crash Photos: केरळमध्ये विमानाचा थरकाप उडवणारा अपघात, 30 फूट खाडीत कोसळून दोन तुकडे
हे विमान धावपट्टीवरुन घसरल्यानंतर 30 फूट खोल खाडीत कोसळलं. यानंतर त्याचे थेट 2 तुकडे झाले. DGCA ने दिलेल्या माहितीनुसार लँडिंगच्यावेळी विमान पूर्ण वेगात होतं.

Kerala Plane Crash Plane skids Photos

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI