AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

LIVE : भाजपने गोड बातमी दिली नाही, आता शिवसेना देणार : संजय राऊत

दिवसभरातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर

LIVE : भाजपने गोड बातमी दिली नाही, आता शिवसेना देणार : संजय राऊत
Anish Bendre
Anish Bendre | Edited By: | Updated on: Nov 20, 2019 | 8:20 PM
Share

[svt-event title=”भाजपने गोड बातमी दिली नाही, आता शिवसेना देणार : संजय राऊत ” date=”20/11/2019,8:19PM” class=”svt-cd-green” ] माझ्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी माझी मुलगी दिल्लीत आली आहे, किमान समान कार्यक्रम राज्याच्या हिताचा असतो. आम्ही सर्व महाराष्ट्रातील राष्ट्रपती राजवट दूर व्हावी आणि लोकनियुक्त सरकार यावं अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे. आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे या सगळ्यावर लक्ष ठेवून आहेत. भाजपला गोड बातमी देता आली नाही पण गोड बातमी द्यायची जबाबदारी आता शिवसेनेवर आहे असे संजय राऊत म्हणाले. [/svt-event]

[svt-event title=”संजय राऊतांच्या घरी टीव्ही 9 मराठी” date=”20/11/2019,7:58PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक” date=”20/11/2019,6:25PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”शिवसेनेसोबत जाण्यास सोनिया गांधीचा होकार?” date=”20/11/2019,5:30PM” class=”svt-cd-green” ] राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा लवकरच सुटण्याची चिन्हं दिसू लागली (Sonia Gandhi agree with shivsena alliance) आहेत. कारण काँग्रेस हायकमांडच्या दिल्लीतील बैठकीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी शिवसेनेसोबत जाण्यास संमती दर्शवली आहे. सूत्रांनी याबाबतची माहिती दिली (Sonia Gandhi agree with shivsena alliance) आहे. त्यामुळे आता लवकरच राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सरकार स्थापन होणार हे जवळपास निश्चित (Sonia Gandhi agree with shivsena alliance) आहे. [/svt-event]

[svt-event title=”राज्यात महासेनाआघाडीचं सरकार दृष्टीक्षेपात” date=”20/11/2019,5:30PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”शरद पवार दिल्लीत नरेंद्र मोदींच्या भेटीला” date=”20/11/2019,12:39PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”उदयनराजे भोसलेंनी शेअर केला खास फोटो” date=”20/11/2019,10:33AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”सोलापुरात घरामध्ये सिलेंडर स्फोट” date=”20/11/2019,10:13AM” class=”svt-cd-green” ] सोलापूर : सिलेंडरच्या स्फोटात चार जण गंभीर जखमी, सरकारी दवाखान्यात उपचार सुरु, होडगी रोडवरील सागर माने यांच्या घरातील घटना [/svt-event]

[svt-event title=”डिसेंबरच्या सुरुवातीला सरकार – संजय राऊत” date=”20/11/2019,09:45AM” class=”svt-cd-green” ] डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात सरकार स्थापन होईल, उद्यापर्यंत सत्तेचं चित्र स्पष्ट होईल, शिवसेनेच्या नेतृत्त्वात सरकार स्थापन होणार, मुख्यमंत्री शिवसेनेचाच – संजय राऊत [/svt-event]

[svt-event title=”वाशीतून एक कोटींचे दागिने चोरीला, आरोपीला अटक” date=”20/11/2019,09:30AM” class=”svt-cd-green” ] नवी मुंबई : वाशीतील ‘गेहना ज्वेलर्स’मधून तब्बल एक कोटी रुपयांचे अडीच किलो सोन्याचे दागिने चोरणाऱ्याला वाशी पोलिसांकडून अटक. आरोपी गोपालसिंह सोलंकीकडून चोरीला गेलेले सर्व दागिने हस्तगत [/svt-event]

[svt-event title=”नरेंद्र मोदी आणि शरद पवार संसदेत भेटणार” date=”20/11/2019,09:19AM” class=”svt-cd-green” ] राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज भेट होणार, काल टळलेली भेट आज होणार, राजकारणातील दोन दिग्गज नेते संसदेत एकमेकांना भेटणार [/svt-event]

[svt-event title=”पुणे-नाशिक हायवेवर एसटी अपघात, कंडक्टरचा मृत्यू” date=”20/11/2019,09:15AM” class=”svt-cd-green” ] पुणे-नाशिक महामार्गावर कासारवाडी येथे रस्त्याच्या कडेला थांबलेल्या ट्रकला एसटी बसची मागून जोरदार धडक, पहाटे चार वाजताच्या सुमारास अपघात, बस वाहक अंबादास खेडकर यांचा जागीच मृत्यू, तर पाच ते सात प्रवासी जखमी [/svt-event]

[svt-event title=”नागपुरातून गडचिरोलीत अवैध दारु तस्करी” date=”20/11/2019,09:07AM” class=”svt-cd-green” ] नागपूर : राज्य उत्पादन शुल्क विभागाने गडचिरोलीच्या दिशेने जाणाऱ्या एका वाहनावर केलेल्या कारवाईत अवैध दारु आणि ब्रिझा गाडी असा 10 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, दारुबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात तस्करी [/svt-event]

[svt-event title=”कशेडी घाटात दोन कंटेनर समोरासमोर धडकले” date=”20/11/2019,08:35AM” class=”svt-cd-green” ] रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटात दोन कंटेनरची समोरासमोर टक्कर , अपघातात कंटेनर चालक अडीच तास अडकून पडला, सुटकेसाठी पोलिसांचे रेस्क्यू ऑपरेशन, अपघातामुळे कशेडी घाटात एकेरी वाहतूक [/svt-event]

[svt-event title=”गुजरातमध्ये महामार्गांवरील सर्व सीमा तपासणी नाके बंद” date=”20/11/2019,07:03AM” class=”svt-cd-green” ] गुजरात राज्यातील महामार्गावरील 16 सीमा तपासणी नाके बंद करण्याचा गुजरात शासनाचा निर्णय, रात्री 12 वाजल्यापासून मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील भिल्लाड चेक आणि इतर 15 सीमा तपासणी नाके बंद [/svt-event]

[svt-event title=”डहाणू, तलासरीत भूकंपाचे धक्के” date=”20/11/2019,07:01AM” class=”svt-cd-green” ] पालघर जिल्ह्यातील डहाणू, तलासरी परिसरात काल (सोमवारी) सकाळपासून मध्यरात्री 3.31 वाजेपर्यंत भूकंपाचे आठ धक्के, मध्यरात्री 1.35 वाजता बसलेला 3.8 रिश्टर स्केलचा धक्का सर्वाधिक क्षमतेचा [/svt-event]

Follow Us
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत म्हणाले 500 कोटी...
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न होईल; 12 तासाच्या चौकशीत...
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून डोकं चक्रावणारी माहिती समोर
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
Big Breaking | ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळीतच...
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर,
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर, म्हणाले, मला विमानात तर...
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार भावुक,  त्या पत्राची सोशल मीडियावर चर्चा!
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदें
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदेंच्या आमदारानं सागळं सांगून टाकलं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं हटके प्रत्युत्तर; थेट 40 वर्षजूना...
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलू
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलून गेले
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत उद्धव ठाकरेंचा मोठा दावा