अकोला आढावा | भाजप आपला गड राखणार का?

अकोला जिल्ह्यात विधानसभेच्या 5 जागा आहेत. या पाचपैकी चार जागा भाजपने जिंकल्या होत्या.

अकोला आढावा | भाजप आपला गड राखणार का?

अकोला विधानसभा : अकोला जिल्ह्यात विधानसभेच्या 5 जागा आहेत. या पाचपैकी चार जागा भाजपने जिंकल्या होत्या. आता 2019 मध्ये कोण किती जागा जिंकणार हे पाहणं औत्सुक्याचं आहे.

 

अकोला – 05  (Akola MLA list)

28 – अकोट – प्रकाश भारसाकळे (भाजप)

29 – बाळापूर – बळीराम शिरस्कार (भारिप)

30 – अकोला पश्चिम – गोवर्धन शर्मा (भाजप)

31 – अकोला पूर्व –  रणधीर सावरकर (भाजप)

32 – मूर्तिजापूर – हरीश पिंपळे (भाजप)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI