Milk and honey : दुधात मध मिक्स करून पिण्याचे ‘हे’ आहेत आश्चर्यकारक फायदे!

मध आणि दूध हे दोन्ही आपल्या निरोगी आरोग्यासाठी आवश्यक आहे. मध त्याच्या प्रतिजैविक गुणधर्मांसाठी ओळखला जातो. दुधामध्ये प्रथिने, कॅल्शियम आणि सिडचा चांगला स्रोत आहे.

Milk and honey : दुधात मध मिक्स करून पिण्याचे 'हे' आहेत आश्चर्यकारक फायदे!
दूध आणि मध
Follow us
| Updated on: Jun 11, 2021 | 11:31 AM

मुंबई : मध आणि दूध हे दोन्ही आपल्या निरोगी आरोग्यासाठी आवश्यक आहे. मध त्याच्या प्रतिजैविक गुणधर्मांसाठी ओळखला जातो. दुधामध्ये प्रथिने, कॅल्शियम आणि सिडचा चांगला स्रोत आहे. मध आणि दूध एकत्र घेण्याचे आरोग्याला अनेक फायदे आहेत. दररोज आपण एक ग्लास दूधमध्ये मध मिक्स करून पिलातर अनेक आजार बरे होण्यास मदत होईल. चला बघूयात मध आणि दूध पिण्याचे फायदे (Milk and honey are extremely beneficial for health)

रोगप्रतिकारक शक्ती

रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी मध आणि दूध पिणे फायदेशीर आहे. जर आपल्याला शक्य असेल तर हे पेय आपण रात्री देखील घेऊ शकता. मध खनिजे, जीवनसत्त्वे आणि इतर पोषक तत्वांचा संग्रह आहे. रोगप्रतिकारक शक्ती बळकट करण्याव्यतिरिक्त, मध अनेक प्रकारच्या समस्या दूर करण्यात देखील प्रभावी आहे.

हाडे मजबूत होतात

दूध हे कॅल्शियमचा सर्वात मोठे स्त्रोत आहे. हे तुमची हाडे मजबूत करण्यास मदत करते. दुधात पोटॅशियम देखील असते, जे एक आवश्यक पोषक आहे. यामुळे रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत होते.

फुफ्फुसांसाठी फायदेशीर

मध आणि दूध पिल्याने श्वसनाच्या समस्येपासून बचाव होतो. कोमट दूध पिण्यामुळे श्वसनमार्गाचे संक्रमण कमी होण्यास मदत होते. घसा खवखवणे कमी करण्यासाठी देखील आपण मध आणि दूध घेऊ शकतो.

चांगली झोप

मध आणि दूध मेंदूला शांत करते. झोपेच्या आधी आपण मध आणि दूध पिलेतर आपल्याला शांत झोप लागते. रात्री झोपण्याच्या अगोदर हे दूध प्या. यामुळे चांगली झोप लागते.

कफ

मध कफ सहजपणे काढून टाकतो. आपण एखादा चमचा नुसता मधही खाऊ शकता. याशिवाय आल्याच्या रसामध्ये मध मिसळून खाल्याने कफ आणि खोकल्यात खूप आराम मिळतो. दूध हे बर्‍याच पोषक तत्वांचे भांडार आहे आणि भारतात दूध हा रोजच्या आहाराचा एक महत्त्वाचा भाग मानला जातो.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Skin Care Tips | लग्न करताय? ना ब्यूटी पार्लर, ना ट्रिटमेंट, ‘या’ घरगुती उपायांनी मिळवा ग्लो!

Dark Circle Home Remedy | डोळ्यांखाली काळी वर्तुळे येतायत? ‘या’ टिप्स नक्की वापरून पाहा…

(Milk and honey are extremely beneficial for health)

Non Stop LIVE Update
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?.
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध.
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?.
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट.
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम.
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?.
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.