AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2022 Orange cap: जोस बटलरची ऑरेंज कॅप धोक्यात, अचानक टॉप 5 मध्ये ‘या’ फलंदाजाची एंट्री

Orange Cap Holder List IPL 2022: पंजाब किंग्स (Punjab Kings) आणि चेन्नई सुपर किंग्समध्ये (CSK) काल आयपीएल 2022 (IPL 2022) मधला 38 वा सामना खेळला गेला. या मॅच नंतर ऑरेंज कॅपच्या शर्यतीत अनेक बदल दिसून आले आहेत. जो

IPL 2022 Orange cap: जोस बटलरची ऑरेंज कॅप धोक्यात, अचानक टॉप 5 मध्ये 'या' फलंदाजाची एंट्री
जोस बटलर ऑरेंज कॅपमध्ये पहिल्या स्थानी कायमImage Credit source: rr twitter
| Updated on: Apr 26, 2022 | 5:42 PM
Share

Orange Cap Holder List IPL 2022: पंजाब किंग्स (Punjab Kings) आणि चेन्नई सुपर किंग्समध्ये (CSK) काल आयपीएल 2022 (IPL 2022) मधला 38 वा सामना खेळला गेला. या मॅच नंतर ऑरेंज कॅपच्या शर्यतीत अनेक बदल दिसून आले आहेत. जोस बटलर अजूनही पहिल्या स्थानावर आहे. पण टॉप 5 मध्ये आणखी एका खेळाडूची एंट्री झाली आहे. पंजाब किंग्सचा सलामीवीर शिखर धवनने काल तुफान बॅटिंग केली. धवनचा हा आयपीएलमधला 200 वा सामना होता. त्याने हा सामना आपल्या फलंदाजीने खऱ्या अर्थाने संस्मरणीय बनवला. त्याने या सामन्यात अनेक रेकॉर्ड्स बनवले. ऑरेंज कॅपच्या शर्यतीत जोरदार एंट्री मारली आहे. शिखर धवनने काल 58 चेंडूत नाबाद 88 धावा फटकावल्या. त्याच्या या खेळीत 9 चौकार आणि दोन षटकार होते. शिखरने धीमी सुरुवात केली. पण नंतर त्याच्या खेळीने वेग पकडला. त्याने चौफेर फटकेबाजी करुन धावा वसूल केल्या.

ऑरेज कॅपच्या शर्यतीत त्याच्यापुढे फक्त दोघे

शिखर धवनने काल चेन्नई सुपर किंग्स विरुद्धच्या सामन्यात 6 हजार धावांचा टप्पाही पार केला. विराट कोहलीनंतर अशी कामिगरी करणारा आयपीएलमधला तो दुसरा फलंदाज आहे. आयपीएल 2022 मध्ये शिखरच्या आठ सामन्यात 302 धावा झाल्या आहेत. धवन या सीजनमध्ये 43.14 च्या सरासरीने धावा करतोय. 132.45 त्याचा स्ट्राइक रेट आहे. 302 धावांसह शिखर ऑरेज कॅपच्या शर्यतीत तिसऱ्या स्थानावर आहे. त्याच्यापुढे फक्त जोस बटलर आणि केएल राहुल आहे.

ऑरेंज कॅपच्या शर्यतीतील टॉप 5 फलंदाज 

फलंदाज सामने धावा
जोस बटलर 7491
केएल राहुल 8368
शिखर धवन 8302
हार्दिक पंड्या 6295
तिलक वर्मा 8272
Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार