AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लॉकडाऊनमुळे परराज्यात अडकलेल्यांना पुणे पोलिसांचा मोठा दिलासा

परराज्यात अथवा दुसऱ्या शहरात अडकलेल्या नागरिकांना प्रवासासाठी पुणे पोलिसांकडून परवानगी दिली जाणार (Pune police give permission to travel during lockdown) आहे.

लॉकडाऊनमुळे परराज्यात अडकलेल्यांना पुणे पोलिसांचा मोठा दिलासा
| Edited By: | Updated on: Apr 11, 2020 | 10:47 AM
Share

पुणे : परराज्यात अथवा दुसऱ्या शहरात अडकलेल्या नागरिकांना प्रवासासाठी पुणे पोलिसांकडून परवानगी दिली जाणार (Pune police give permission to travel during lockdown) आहे. अति आवश्यक कारण असल्यास परराज्यात प्रवास करता येणार आहे. तसेच पोलिसांना दिलेले कारण पोलिसांनी योग्य ठरवणे (Pune police give permission to travel during lockdown) गरजेचे आहे. त्यानंतरच तुम्हाला प्रवासासाठी परवानगी मिळणार आहे.

देशात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून 21 दिवसांचा लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता. या लॉकडाऊन दरम्यान अनेक नागरिक प्रवासादरम्यान अडकून राहिले होते. आता या नागरिकांना परराज्यात प्रवास करण्यासाठी पुणे पोलिसांकडून परवानगी दिली जाणार आहे. यासाठी संबंधित नागरिकांनी covid19mpass@gmail.com या मेल आयडीवर विनंती अर्ज पाठविण्याची सूचना पोलिसांकडून करण्यात आली आहे.

याशिवाय अधिक माहिती मिळवण्यासाठी 022-22021680 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

केंद्र सरकारकडून घोषित केलेला लॉकडाऊन येत्या 14 एप्रिल रोजी संपणार आहे. पण कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता लॉकडाऊनचा कालावधी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. आतापर्यंत देशात 6 हजार 761 कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर राज्यात 1 हजार 574 रुग्ण आढळले आहेत.

दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.