Khadakwasla Dam Photos : निसर्गाच्या कुशीतील खडकवासला धरण, ड्रोन कॅमेऱ्याने टिपलेली विहंगम दृश्यं
पुण्यात निसर्गाच्या कुशीत वसलेलं खडकवासला धरण. याच खडकवासला धरणाचे ड्रोन कॅमेऱ्याने टिपलेली विहंगम आणि मनमोहक दृश्यं (Khadakwasla Dam Photos).

त्यामुळे या आधी तुम्ही कधीही पहिली नसतील अशी दृश्य यावेळी पाहायला मिळत आहेत.
- पुण्यात निसर्गाच्या कुशीत वसलेलं खडकवासला धरण.
- हे पुण्याची तहान भागवणारं मुख्य आणि महत्वाचं धरण आहे.
- याच खडकवासला धरणाचे ड्रोन कॅमेऱ्याने विहंगम आणि मनमोहक दृश्य टिपली आहेत.
- खडकवासला धरणातून सध्या 9 हजार क्यूसेक वेगाने पाणी सोडले जात आहे.
- त्यामुळे धरणाचे सर्व दरवाजे उघडले आहेत.
- त्यामुळे या आधी तुम्ही कधीही पहिली नसतील अशी दृश्य यावेळी पाहायला मिळत आहेत.
- एकीकडे पूर्णपणे काठोकाठ भरलेलं धरण दिसत आहे.
- तर दुसऱ्या बाजूने पाण्याचा मोठा विसर्ग दिसत आहे.
- विशेष म्हणजे या ड्रोन कॅमऱ्यात टिपलेल्या दृश्यात एकाचवेळी धरणाचा प्रवाह आणि पुण्याचं रुप पाहायला मिळतंय.
- धरणाचे सर्व दरवाजे उघडल्याने खळखळणारा प्रवाह वेगाने पुण्याकडे जाताना पाहायला मिळत आहे.
- धरण परिसरातील पूलही यात विशेष लक्ष वेधून घेतो आहे.
- एकूणच पुणेकरांना सध्या खडकवासला धरणाचं दुर्मिळ रुप पाहायला मिळत आहे.
Beautiful photos of Pune Khadakwasla Dam












