AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

LIVE UPDATE: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मुंबई दौऱ्याचा दुसरा दिवस; बॉलिवूडकरांच्या गाठीभेटी घेणार

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज दिवसभर ते बॉलिवूडमधील अनेक बड्या कलाकारांशी चर्चा करणार आहेत (UP CM Yogi Adityanath Visit Mumbai LIVE UPDATE)

LIVE UPDATE: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मुंबई दौऱ्याचा दुसरा दिवस; बॉलिवूडकरांच्या गाठीभेटी घेणार
| Updated on: Dec 02, 2020 | 11:19 AM
Share

मुंबई: उत्तर प्रदेशात फिल्म सिटी निर्माण करण्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हालचाली सुरू केल्या आहेत. त्यासाठी योगी आदित्यनाथ मुंबईत आले आहेत. काल दिनांक 1 डिसेंबर रोजी त्यांनी अभिनेता अक्षयकुमारशी चर्चा केली. आज दिवसभर ते बॉलिवूडमधील अनेक बड्या कलाकारांना भेटून त्यांच्याशी चर्चा करणार आहेत. त्यामुळे योगींच्या या दौऱ्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहेत. (UP CM Yogi Adityanath Visit Mumbai LIVE UPDATE)

LIVE UPDATE 

[svt-event title=”योगी आदित्यनाथ यांनी फक्त मुंबईशीच पंगा घेतलाय का?; संजय राऊतांचा सवाल” date=”02/12/2020,11:13AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुंबईत” date=”02/12/2020,11:10AM” class=”svt-cd-green” ] उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुंबईत, सिनेकलाकारांची चर्चा [/svt-event]

संबंधित बातम्या : 

योगी आदित्यनाथ यांनी फक्त मुंबईशीच पंगा घेतलाय का?; संजय राऊतांचा सवाल

अपयशी राज्यातील बेरोजगारी लपवण्यासाठी मुंबईत आलेला ‘ठग’, योगींचे नाव न घेता मनसेची खरमरीत टीका

उत्तर प्रदेश आधी भयमुक्त करा, मग बॉलिवूडचं स्वप्न बघा, अस्लम शेख यांचा योगींवर हल्ला

(UP CM Yogi Adityanath Visit Mumbai LIVE UPDATE)

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.