Hair Care Tips : केसांना मेंहदी लावताना ‘हे’ घटक मिक्स करणे फायदेशीर!

सध्या केसांना मेंहदी लावण्याचा ट्रेड आहे. केसांना मेंहदी लावल्याने केस सुंदर, चमकदार आणि मोकळे होतात. यामुळे महिला आणि मुली जास्त करून केसांना मेंहदी लावण्यावर भर देत आहेत. केस फक्त पांढरेच झाल्यावर मेंहदी लावली जात नाही. तर केसांची पोत सुधारण्यासाठी देखील केसांना मेंहदी लावली जाते.

Hair Care Tips : केसांना मेंहदी लावताना 'हे' घटक मिक्स करणे फायदेशीर!
मेंहदी
Follow us
| Updated on: Oct 12, 2021 | 10:29 AM

मुंबई : सध्या केसांना मेंहदी लावण्याचा ट्रेड आहे. केसांना मेंहदी लावल्याने केस सुंदर, चमकदार आणि मोकळे होतात. यामुळे महिला आणि मुली जास्त करून केसांना मेंहदी लावण्यावर भर देत आहेत. केस फक्त पांढरेच झाल्यावर मेंहदी लावली जात नाही. तर केसांची पोत सुधारण्यासाठी देखील केसांना मेंहदी लावली जाते. आपण नेहमी मेंहदी लावताना मेंहदीमध्ये काहीही मिक्स न करता लावतो. मात्र, आपण मेंहदीमध्ये काही घटक मिक्स करून लावले तर अधिक फायदा होतो.

-मेंहदी भिजवताना मेंहदीमध्ये लिंबाचा रस मिक्स केला पाहिजे. लिंबाचा रस आपल्या केसांसाठी देखील खूप फायदेशीर असतो. मेंहदीमध्ये लिंबाचा रस मिक्स केल्याने केस गळती कमी होण्यास मदत होते. शिवाय यामुळे आपले केस मोकळे होण्यास देखील मदत होते. यामुळे नेहमी मेंहदी भिजवताना लिंबाचा रस मेंहदीमध्ये मिक्स केला पाहिजेत.

-कधीकधी मेंहदी लावल्याने केस कोरडे आणि खडबडीत होतात. केस कोरडे होण्यापासून रोखण्यासाठी, मेंहदीसह तेल लावा. जर तुम्ही कलरसाठी मेंहदी लावत असाल तर तुम्ही ऑलिव्ह ऑईल किंवा तुमच्या आवडीचे कोणतेही तेल वापरू शकता.

-केसांना मेंहदी लावण्यासाठी भिजवताना नेहमी मेंहदीमध्ये दही मिक्स केले पाहिजे. यामुळे आपल्या केसांना कंडीशनिंग मिळते. मेंहदीमध्ये दही मिसळल्यामुळे आपल्या केसांमध्ये गुंता देखील होत नाही. मात्र, नेहमी मेंहदीमध्ये दही मिक्स करताना लक्षात ठेवा की, दही हे घरी केलेलेच असावे. शक्यतो दही जास्त आंबट असेल तर अधिक फायदेशीर असेल.

-मेंहदीने केस धुल्यानंतर केसांमध्ये तेल किंवा सीरम लावा. जर तुम्ही केस गळणे आणि कोंडा होण्याच्या समस्येने त्रस्त असाल तर मेंहदी लावताना मिश्रणात एक चमचा लिंबाचा रस, दही, आवळा घाला. या सर्व गोष्टी मिसळा आणि टाळूवर लावा. हे मिश्रण सौम्य शैम्पूने धुवा.

-जेव्हाही तुम्ही मेंदी लावाल तेव्हा त्यात आवळा पावडर घाला. तसेच मेंहदीमध्ये दही किंवा अंडे मिसळा. यानंतर केसांना मेंदी लावा. असे केल्याने केसांमध्ये मेंदीचा कोरडेपणा येत नाही. यामुळे केस गुळगुळीत होतात आणि केसांमध्ये चमक येते. आपण इच्छित असल्यास, आपण मेंदीमध्ये आवळा तेल किंवा बदाम तेल देखील मिसळू शकता. यामुळे कोरडेपणाही मोठ्या प्रमाणात कमी होतो.

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(It is beneficial to mix these ingredients when applying mehndi to hair)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.