AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Skin Care Tips : मिस्लर वॉटर त्वचेसाठी खूप फायदेशीर, ते कसे वापरावे ते जाणून घ्या!

प्रत्येकाला सुंदर आणि चमकदार त्वचा हवी असते. परंतु प्रदूषण आणि व्यस्त जीवनशैलीमुळे घाण आणि तेल त्वचेच्या छिद्रांमध्ये जमा होते. विशेषतः पावसाळ्यात ओलावा, तेल आणि घामामुळे मुरुमांची समस्या वाढते. या हंगामात त्वचेची काळजी घेणे कठीण होते.

Skin Care Tips : मिस्लर वॉटर त्वचेसाठी खूप फायदेशीर, ते कसे वापरावे ते जाणून घ्या!
सुंदर त्वचा
| Edited By: Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Sep 22, 2021 | 8:21 AM
Share

मुंबई : प्रत्येकाला सुंदर आणि चमकदार त्वचा हवी असते. परंतु प्रदूषण आणि व्यस्त जीवनशैलीमुळे घाण आणि तेल त्वचेच्या छिद्रांमध्ये जमा होते. विशेषतः पावसाळ्यात ओलावा, तेल आणि घामामुळे मुरुमांची समस्या वाढते. या हंगामात त्वचेची काळजी घेणे कठीण होते. जर तुमची तेलकट त्वचा असेल तर त्वचा अधिक चिकट दिसते. (Micellar water is extremely beneficial for the skin)

त्वचेतील साचलेली घाण आणि तेल स्वच्छ करण्यासाठी मिस्लर वॉटरचा (Micellar water) वापर केला जाऊ शकतो. मिस्लर वॉटरमध्ये हायड्रेटिंग रेणू असतात. जे त्वचेला हायड्रेटेड ठेवण्यास मदत करतात. तुम्ही ते मेकअप रिमूव्हर, क्लींजर, टोनर म्हणून वापरू शकता. हे प्रत्येक प्रकारच्या त्वचेसाठी फायदेशीर आहे.

त्वचा हायड्रेटेड ठेवते

त्वचेला हायड्रेटेड ठेवण्यासाठी तुम्ही मिस्लर वॉटर वापरू शकता. हे आपल्या त्वचेतील ओलावा टिकवून ठेवण्यास मदत करते. त्याचा नियमित वापर केल्याने त्वचेचे डाग आणि पिंपल्य हलके दिसतात.

त्वचेतील घाण साफ करते

त्वचेतून मेकअप, घाण आणि तेल काढून टाकण्यासाठी तुम्ही मिस्लर वॉटर वापरू शकता. हे त्वचा स्वच्छ करण्यात मदत करते. तुम्ही मेकअप काढण्यासाठी देखील याचा वापर करू शकता.

कसे वापरायचे

मिस्लर वॉटर वापरण्यासाठी कापसाचा गोळा घ्या आणि त्यावर थोडे पाणी घ्या. यानंतर चेहऱ्यावर कॉटन बॉल दाबा. हे लावल्याने चेहऱ्यावर साचलेली धूळ चांगली साफ होईल. हे जड मेकअप सहज काढण्यासाठी देखील वापरले जाते. यामुळे तुमची त्वचा ताजी आणि तेल मुक्त दिसते.

मिस्लर वॉटरचे प्रकार

मिस्लर वॉटरमध्ये आवश्यक तेले आणि जीवनसत्त्वे असतात. जी त्वचेच्या काळजीसाठी वापरली जाऊ शकतात. बाजारात अनेक प्रकारचे मिस्लर वॉटर उपलब्ध आहे. जर तुमची तेलकट त्वचा असेल तर तुम्ही कोरड्या त्वचेसाठी डी टॉक्स चारकोल, हायड्रेटिंग एलोवेरा, सामान्य त्वचेसाठी रझ मिस्लर वॉटर वापरू शकता.

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Micellar water is extremely beneficial for the skin)

Follow Us
माकडछाप ब्रँडने भाजपला शहाणपण शिकवू नये; नवनाथ बन यांनी कोणाला सुनावलं
Navnath Ban : 12 पक्ष बदलले नाही...माकडछाप ब्रँडने भाजपला शहाणपण शिकवू नये...; नवनाथ बन यांचा रवींद्र धंगेकरांवर घणाघात
ठाण्यातल्या शिवसेनेच्याच नगरसेवकांची आंदोलनाकडे पाठ; नेमकं काय घडलं?
Shivsena : ठाण्यातल्या शिवसेनेच्याच नगरसेवकांची आंदोलनाकडे पाठ; नेमकं काय घडलं?
ठाकरे-शिंदे पुन्हा एकत्र येणार? धंगेकर यांना कुठे सिग्नल मिळाला?....
Vijay Wadettiwar : ठाकरे-शिंदे पुन्हा एकत्र येणार? रवींद्र धंगेकर यांना कुठे सिग्नल मिळाला तो त्यांनी सांगावा...
प्रदीप पूर्णेकर प्रकरण गृहमंत्री आणि पालकमंत्र्यांना महागात पडणार....
Sanjay Raut : प्रदीप पूर्णेकर प्रकरण गृहमंत्री आणि पालकमंत्र्यांना महागात पडणार; संजय राऊत असं का म्हणाले?
महाराष्ट्राच्या हितासाठी सर्वांनी एकत्र यावं; संजय राऊतांचं मोठं विधान
Sanjay Raut : वैचारिक मतभेद बाजूला ठेवून महाराष्ट्राच्या हितासाठी सर्वांनी एकत्र यावं; संजय राऊतांचं मोठं विधान
साडेचार महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर माथेरानची राणी पुन्हा धावली
Matheran Mini Train : पर्यटकांसाठी आनंदाची बातमी; साडेचार महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर माथेरानची राणी पुन्हा धावली
मुंबईत अचानक पावसाची हजेरी, ऑक्टोबरच्या उकाड्यानंतर रिमझिम सरी...
Mumbai Rain Updates : मुंबईत अचानक पावसाची हजेरी, ऑक्टोबरच्या उकाड्यानंतर रिमझिम सरी; वातावरणात गारवा
मुख्यमंत्र्यांना 2029 पर्यंत ठेवा म्हणजे झालं; राज ठाकरेंचं विधान
Raj Thackeray : मुख्यमंत्र्यांना 2029 पर्यंत ठेवा म्हणजे झालं... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरेंचं वक्तव्य, CM स्वतःच हसू लागले
मोठी बातमी! फडणवीस आणि ठाकरे बंधू एकाच मंचावर; बंद दाराआड काय...
मोठी बातमी! फडणवीस आणि ठाकरे बंधू एकाच मंचावर; बंद दाराआड नेमकी काय चर्चा?
दिवाळीआधीच FDA चा दणका! तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा, नेमकं काय...
दिवाळीआधीच FDA चा दणका! तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा, नेमकं काय म्हणाले?