AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Skin Care : चमकदार त्वचा मिळवण्यासाठी ‘हे’ साखरेचे घरगुती स्क्रब वापरा! 

साखरेमुळे आर्द्रता निर्माण होण्याबरोबरच त्वचा हायड्रेटेड राहण्यास मदत होते. आपण ते नैसर्गिक एक्सफोलीएटर म्हणून वापरू शकता. तुम्ही त्वचा एक्सफोलिएट करण्यासाठी साखर वापरू शकता. आपण स्क्रब म्हणून साखर कशी वापरू शकता ते आपण बघणार आहोत. 

Skin Care : चमकदार त्वचा मिळवण्यासाठी 'हे' साखरेचे घरगुती स्क्रब वापरा! 
सुंदर त्वचा
| Edited By: | Updated on: Aug 25, 2021 | 12:59 PM
Share

मुंबई : त्वचेवरील मृत त्वचा काढून टाकण्यासाठी स्क्रबिंग खूप महत्वाचे आहे. त्वचेमध्ये साचलेली घाण स्वच्छ करण्यासाठी याचा उपयोग होतो. बाजारात अनेक प्रकारची रासायनिक उत्पादने उपलब्ध आहेत. पण जर तुम्हाला घरगुती उपायांचा अवलंब करायचा असेल तर तुम्ही साखर वापरू शकता. (Use this sugar homemade scrub to get glowing skin)

साखरेमुळे आर्द्रता निर्माण होण्याबरोबरच त्वचा हायड्रेटेड राहण्यास मदत होते. आपण ते नैसर्गिक एक्सफोलीएटर म्हणून वापरू शकता. तुम्ही त्वचा एक्सफोलिएट करण्यासाठी साखर वापरू शकता. आपण स्क्रब म्हणून साखर कशी वापरू शकता ते आपण बघणार आहोत.

साखर आणि लिंबू

लिंबू त्वचेमध्ये ब्लीचिंग एजंट म्हणून काम करते. हे त्वचेवरील डाग दूर करण्यास मदत करते. साखरेचा वापर नैसर्गिक एक्सफोलीएटर म्हणून काम करतो. जे मृत त्वचा काढून टाकण्यास मदत करते. यासाठी लिंबाच्या रसामध्ये साखर आणि थोडे मध घाला. या गोष्टी नीट मिसळा आणि चेहऱ्यावर लावा आणि सुमारे 20 मिनिटे सोडा. आता त्वचेला हलके घासून स्वच्छ पाण्याने धुवा.

साखर आणि ओट्स

जर तुमची त्वचेवर पुरळ असेल तर हे फेस स्क्रब तुमच्यासाठी उत्तम आहे. तुमच्या त्वचेतील अतिरिक्त तेल काढून मुरुमांपासून मुक्त होण्यास मदत होते. यासाठी एक चमचा ओट्स आणि एक चमचा साखर मिसळा. या पेस्टमध्ये काही थेंब ऑलिव्ह ऑईल आणि मध घाला. हे मिश्रण चेहऱ्यावर लावा आणि कोरडे होऊ द्या. जेव्हा पेस्ट चांगली सुकते, तेव्हा हलक्या हाताने स्वच्छ करा आणि पाण्याने धुवा.

साखर आणि टोमॅटो

हा सर्वात सोपा स्क्रब आहे. त्यात टोमॅटो आहे जे ओलावा टिकवून ठेवण्यास मदत करते आणि वृद्धत्वविरोधी गुणधर्म देखील आहेत. यासाठी टोमॅटो अर्धा कापून त्यावर एक चमचा साखर पसरवा. हे स्क्रब चेहऱ्यावर लावा आणि हलक्या हाताने स्क्रब करा. आपली त्वचा साखरेने ओरखडणार नाही याची काळजी घ्या. यानंतर पाण्याने धुवा आणि नंतर मॉइश्चरायझर लावा.

साखर आणि दही

दही एक नैसर्गिक मॉइश्चरायझर आहे. जे सुरकुत्या आणि पुरळ कमी करण्यास देखील मदत करते. यासाठी एक चमचा दही घ्या आणि त्यात एक चमचा साखर मिसळा. त्यात थोडे मध घाला. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि कोरडी होऊ द्या. थोड्या वेळाने पाण्याने धुवा.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Use this sugar homemade scrub to get glowing skin)

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया.

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या