AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Skin care : गुलाबी आणि चमकदार त्वचा मिळवण्यासाठी दुधाचे ‘हे’ फेसपॅक लावा, जाणून घ्या अनेक फायदे!

आपल्या सर्वांना दुधाचे अनेक फायदे माहित आहेत. यात अनेक पोषक घटक आहेत. जे शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहेत. दुधात भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतात. जे हाडे मजबूत करण्यास मदत करते.

Skin care : गुलाबी आणि चमकदार त्वचा मिळवण्यासाठी दुधाचे 'हे' फेसपॅक लावा, जाणून घ्या अनेक फायदे!
सुंदर त्वचा
| Edited By: Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Aug 23, 2021 | 7:40 AM
Share

मुंबई : आपल्या सर्वांना दुधाचे अनेक फायदे माहित आहेत. यात अनेक पोषक घटक आहेत. जे शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहेत. दुधात भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतात. जे हाडे मजबूत करण्यास मदत करते. पण तुम्हाला माहीत आहे का की दूध त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. (Extremely beneficial for milk face pack skin)

पूर्वीच्या काळात दुधाचा वापर त्वचा सुंदर आणि तरुण ठेवण्यासाठी केला जात असे. दूध अनेक कॉस्मेटिक उत्पादनांमध्ये मॉइश्चरायझिंग एजंट म्हणून काम करते. जर तुम्हाला मऊ त्वचा हवी असेल तर तुम्ही दूध वापरू शकता. आपण त्वचेच्या काळजीमध्ये दुधाचा वापर कसा करू शकता हे जाणून घेऊयात.

1. डी टॅनिंग मिल्क मास्क

दूध आरोग्यासाठी तसेच त्वचेसाठी फायदेशीर आहे. यात लैक्टिक अॅसिड असते. जे त्वचेला मृत पेशींपासून मुक्त होण्यास मदत करते. ते हळूहळू त्वचेला बाहेर काढते. दुधाचा वापर टॅनिंग काढून टाकण्यास मदत करतो. टोनर म्हणून दूध वापरण्यासाठी आपण टोमॅटोचा रस वापरू शकता. डी -टॅनिंग मिल्क मास्क बनवण्यासाठी तुम्हाला 2 ते 3 टेबलस्पून दूध 2 ते 3 चमचे टोमॅटो ज्यूस आवश्यक आहे.

कृती

दोन्ही गोष्टी एका वाडग्यात चांगल्या मिसळा आणि ब्रशचा वापर करून चेहऱ्यावर समान रीतीने पसरवा. हा फेसपॅक 15 ते 20 मिनिटे सोडा आणि नंतर स्वच्छ पाण्याने धुवा. चांगले परिणाम मिळवण्यासाठी आठवड्यातून 2 ते 3 वेळा हा चेहऱ्याला लावा.

2. अँटी एजिंग मिल्क मास्क

आपण दुधाचा वापर अँटी एजिंग मास्क म्हणून करू शकता. ते तुमच्या त्वचेला मॉइस्चराइज करण्यास मदत करते. तुम्ही त्वचेचा सुरकुत्या कमी करण्यासाठी दुधाचा वापर करू शकता. एन्टी एजिंग मास्क कसा बनवायचा याबद्दल जाणून घेऊया.

सामग्री

3 चमचे दूध

2 चमचे दही

कृती

एका भांड्यात दूध आणि दही मिसळा आणि जाड पेस्ट तयार करा. हे मिश्रण चेहऱ्यावर आणि मानेवर लावा. पेस्ट चेहऱ्यावर सुमारे 20 मिनिटे सोडा आणि नंतर स्वच्छ पाण्याने धुवा. आपल्याला चांगले परिणाम हवे असल्यास आपण रात्रभर मास्क सोडू शकता.

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Extremely beneficial for milk face pack skin)

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार