AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Skin Care : चेहऱ्याच्या समस्या दूर करण्यासाठी ‘हा’ फेसपॅक वापरा ! 

त्वचेवरच्या सुरकुत्या काढण्यासाठी आपण आंब्याचा फेसपॅक वापरू शकतो. ज्यामुळे आपल्या त्वचेवरील सुरकुत्या जाण्यास मदत होईल.

Skin Care : चेहऱ्याच्या समस्या दूर करण्यासाठी 'हा' फेसपॅक वापरा ! 
फेसपॅक
| Edited By: | Updated on: Jul 30, 2021 | 3:18 PM
Share

मुंबई : आंब्यात व्हिटॅमिन ए असते जे आपली त्वचा निरोगी आणि चमकदार ठेवण्यास मदत करते. यासाठी, आपल्याला दोन चमचे गव्हाचे पीठ आणि एक चमचे मध एक चमचे आंब्याचा रस लागणार आहे, हे सर्व एकत्र चांगले मिक्स करून याची चांगली पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहर्‍यावर लावा आणि 15 मिनिटांनंतर चेहरा पाण्याने धुवा. यामुळे आपली त्वचा हेल्दी आणि चमकदार होईल. (Use this face pack to get rid of facial problems)

त्वचेवरच्या सुरकुत्या काढण्यासाठी आपण आंब्याचा फेसपॅक वापरू शकतो. ज्यामुळे आपल्या त्वचेवरील सुरकुत्या जाण्यास मदत होईल. यासाठी आपल्याला चार चमचे आंब्याचा लगदा आणि तीन चमचे दूध लागणार आहे. दूध आणि आंब्याचा लगदा मिक्स करून घ्या. त्याची चांगली पेस्ट तयार करा. ही पेस्ट आपल्या संपूर्ण चेहऱ्याला लावा. साधारण दहा मिनिटे ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर राहूह्या. त्यानंतर कोमट पाण्याने आपला चेहरा धुवा.

ही पेस्ट आठ दिवसातून तीन वेळा लावा. यामुळे चेहऱ्याच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होईल. अर्धी केळी, अर्ध लिंबू घ्या, प्रथम केळी मॅश करून पेस्ट बनवा. आता या पेस्टमध्ये लिंबू पिळून घ्या. तयार मिश्रणाने त्वचेची मालिश 5 ते 7 मिनिटे आणि नंतर 15 मिनिटांवर ठेवा. त्यानंतर ते ताज्या पाण्याने चेहरा धुवा. आपण दररोज हे करू शकता. बटाट्याचा फेसपॅक तयार करण्यासाठी एक बटाटा आणि चार चमचे मध घ्या.

सर्वात अगोदर बटाटा किसून घ्या आणि त्यामध्ये मध मिक्स करा. त्यानंतर ही पेस्ट मिक्स करून बारीक करून घ्या. हा फेसपॅक एक तासांसाठी आपल्या चेहऱ्यावर लावा. त्यानंतर चेहरा थंड पाण्याने धुवा. हा फेसपॅक आपण आठ दिवसातून तीन ते चार वेळा लावला पाहिजे. यामुळे चेहऱ्याच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Healthy Food For Typhoid | टायफॉइड तापात  ‘या’ 5 गोष्टींचे सेवन ठरेल लाभदायी

चहा-कॉफी की बियर-वाईन, काय पिता तुम्ही… त्याचे फायदे-तोटे तुम्हाला माहिती आहे का?

(Use this face pack to get rid of facial problems)

Follow Us
धारावीच्या नव्या घरांचा व्हिडिओ समोर, आता इमारतीत राहणार धारावीकर
Video : धारावीच्या नव्या घरांचा व्हिडिओ समोर, आता झोपडपट्टी नाही तर, इमारतीत राहणार धारावीकर
'शिवाजी कोण होता' पुस्तकाच्या प्रकाशकाची पोलिसांकडून चौकशी
Prashant Ambi : कोणता जिहादी मदत करतो.., 'शिवाजी कोण होता' पुस्तकाच्या प्रकाशकाची पोलिसांकडून चौकशी; संजय गायकवाडांच्या आरोपांनंतर खळबळ
महिलांवर दबाव असल्याने त्या..., संजय गायकवाडांवर गंभीर आरोप
Video : महिलांवर दबाव असल्याने त्या..., श्वेता महालेंचे संजय गायकवाडांवर गंभीर आरोप
नापिकी अन् कर्जाचा डोंगर; शेतकऱ्याने जीवन संपवलं, मृतदेह घेऊन नातेवाईक
Dharashiv Farmer : नापिकी अन् कर्जाचा डोंगर; शेतकऱ्याने जीवन संपवलं, मृतदेह घेऊन नातेवाईक थेट...
आंदोलन करून राजीनामा घेणं हे..; दीपकेंबद्दल नार्वेकर स्पष्टच बोलले
Rahul Narvekar : आंदोलन करून राजीनामा घेणं हे..; अभिजीत दीपकेंबद्दल राहुल नार्वेकर स्पष्टच बोलले
दिनो मोरियाच्या अडचणी वाढल्या?; मिठी नदी घोटाळ्याप्रकरणी EOWकडून चौकशी
Dino Morea : दिनो मोरियाच्या अडचणी वाढल्या?; मिठी नदी घोटाळ्याप्रकरणी EOWकडून चौकशी सुरू, नेमकं प्रकरण काय?
कॉकपिटमध्ये हल्ला, तरी 174 प्रवाशांचे प्राण वाचवले; स्मित मच्छार....
PM Modi : कॉकपिटमध्ये हल्ला, तरी 174 प्रवाशांचे प्राण वाचवले; कॅप्टन स्मित मच्छार यांच्या शौर्याला PM मोदींचा सलाम
दिशा सालियन प्रकरणाचा दाखला देत शिंदेंचा राऊतांना सवाल; मात्र पूर्णेकर
Meenakshi Shinde PC : दिशा सालियन प्रकरणाचा दाखला देत मीनाक्षी शिंदेंचा राऊतांना सवाल; मात्र पूर्णेकर प्रकरणावर बोलणं टाळलं...
सचिन खरातांचा अभिजीत दिपकेंवर घणाघात; क्रूर औरंगजेबाची आवृत्ती म्हणत..
Sachin Kharat : सचिन खरातांचा अभिजीत दिपकेंवर घणाघात; क्रूर औरंगजेबाची आवृत्ती म्हणत केला गंभीर दावा, पुढे म्हणाले...
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; जंतर-मंतरवर आंदोलन चिघळलं
Delhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; जंतर-मंतरवर आंदोलन चिघळलं, पोलिसांकडून आंदोलकांना...