AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कारमध्ये मेकअप करता येत नाही? जोडीदाराकडे मागा ‘हा’ आरसा

गाडीत काचेशिवाय मेकअप करता येत नाही का? यावर आम्ही आज एक पर्याय आणला आहे. कारमध्ये मेकअप करण्यासाठी एलईडी लाईटअसलेला आरसा बसवायचा असेल तर खालील पर्याय फायदेशीर ठरू शकतात, जाणू घेऊया.

कारमध्ये मेकअप करता येत नाही? जोडीदाराकडे मागा ‘हा’ आरसा
| Edited By: | Updated on: Jan 02, 2025 | 4:24 PM
Share

काचेशिवाय गाडीत मेकअप करता येत नाही का? असं अनेकदा होतं. गडबड असल्यानं मेकअप करायचा राहून जातो. मग गाडीत बसून लक्षात येतं की मेकअप करायलाच हवा. अशावेळी कारमध्ये चांगले आरसे नसल्यामुळे मेकअप करणे अवघड होऊन बसते. ही समस्या टाळण्यासाठी खालील उपाय वाचा.

तुम्ही तुमच्या कारमध्ये मेकअप करण्यासाठी एलईडी लाईट मिरर लावू शकता, ज्यामध्ये तुम्ही सहज मेकअप करू शकाल आणि तुम्हाला फारसा त्रास होणार नाही. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म अ‍ॅमेझॉन-फ्लिपकार्टवर तुम्हाला ते स्वस्तात मिळत आहेत.

एलईडी लाईट असलेला मेकअप मिरर

एलईडी लाईट असलेला मेकअप मिरर हा आरसा जवळपास सर्वच गाड्यांमध्ये फिट होऊ शकतो, मेकअप मिररमध्ये तुम्हाला एलईडी लाईट्सही मिळतील, मेकअपसाठी ही योग्य लाईट आहे. अॅमेझॉनवरून केवळ 5,610 रुपयांमध्ये डिस्काउंटसह खरेदी करू शकता.

यामध्ये तुम्हाला दोन कलर ऑप्शन मिळत आहेत, तुम्ही कारनुसार कलर सिलेक्ट करू शकता. आपण ते चार्ज देखील करू शकता जेणेकरून ते दीर्घकाळ टिकेल.

Upgrade Car Sun Visor Vanity Mirror

Upgrade Car Sun Visor Vanity Mirror हा व्हॅनिटी मिरर तुम्हाला डिस्काउंटसह अतिशय कमी किंमतीत मिळत आहे. केवळ 899 रुपयांच्या डिस्काउंटसह मिळणार आहे. यामध्ये तुम्हाला 3 लाईट मोड्स मिळतात, गोल्डन, व्हाईट आणि वॉर्म शेड्समधून तुम्ही कोणताही मोड सिलेक्ट करू शकता.

Upgrade Car Sun Visor Vanity Mirror हा आरसा कार, ट्रक आणि एसयूव्हीमध्ये फिट होऊ शकतो. यात रिचार्जेबल लिथियम बॅटरी देण्यात आली असून यात बिल्ट-इन 2000 एमएएच बॅटरी देण्यात आली आहे.

आरसा कसा लावावा?

हे स्टायलिश आरसे स्वत: बसवायचे असतील तर आधी कारशेड्स एका बाजूने काढून टाका. यानंतर पहिला आरसा काढून आपला आरसा कनेक्ट करा. सनशेडमध्ये आरसा बसवल्यानंतर आरशावर लावलेली पॉलिथीन काढून टाका. यानंतर तुम्ही तुमच्यानुसार लाईट मोड सिलेक्ट करू शकता आणि कारमध्ये सहज मेकअप करू शकता. याशिवाय तुम्हाला आणखी अनेक पर्याय मिळत आहेत, केवळ अ‍ॅमेझॉनवरच नाही तर फ्लिपकार्टवरही हे सर्व स्वस्तात सहज उपलब्ध होणार आहे.

दोन्हीचा विचार केल्यास, एलईडी लाईट असलेला मेकअप मिरर हा आरसा अ‍ॅमेझॉनवरून केवळ 5,610 रुपयांमध्ये डिस्काउंटसह खरेदी करू शकता. तर Upgrade Car Sun Visor Vanity Mirror हा व्हॅनिटी मिरर तुम्हाला डिस्काउंटसह अतिशय कमी किंमतीत मिळत आहे. केवळ 899 रुपयांच्या डिस्काउंटसह मिळणार आहे. आता हे दोन्ही आरसे तुम्ही तुमच्या बजेनुसार घेऊ शकतात.

दानवे-फडणवीसांमध्ये जुंपली, शेतकऱ्यांच्या मदतीवरून राजकारण तापलं
दानवे-फडणवीसांमध्ये जुंपली, शेतकऱ्यांच्या मदतीवरून राजकारण तापलं.
कोण होतास तू काय झालास तू? , ठाकरे-फडणवीसांमध्ये हिंदुत्वावरून पेटलं
कोण होतास तू काय झालास तू? , ठाकरे-फडणवीसांमध्ये हिंदुत्वावरून पेटलं.
विधानसभेत नितेश राणे भडकले, सभागृहात सत्ताधारी-विरोधकांमध्ये वाद
विधानसभेत नितेश राणे भडकले, सभागृहात सत्ताधारी-विरोधकांमध्ये वाद.
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, अजितदादांच्या युतीचं कुठं हो... कुठं नाही!
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, अजितदादांच्या युतीचं कुठं हो... कुठं नाही!.
मुख्यमंत्रीपदासाठी स्वतःचं पायपुसणं.... शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल
मुख्यमंत्रीपदासाठी स्वतःचं पायपुसणं.... शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल.
दानवे म्हणाले मुख्यमंत्री कंजूस, CMO म्हणतंय आरोप खोटं, थेट आकडे जाहीर
दानवे म्हणाले मुख्यमंत्री कंजूस, CMO म्हणतंय आरोप खोटं, थेट आकडे जाहीर.
राज ठाकरे कल्याण मारहाण प्रकरणी कोर्टात, म्हणाले गुन्हा मान्य नाही...
राज ठाकरे कल्याण मारहाण प्रकरणी कोर्टात, म्हणाले गुन्हा मान्य नाही....
फडणवीस दानशूर राज्याचे कंजूस प्रमुख, कर्जमाफीवरून दानवेंचा घणाघात
फडणवीस दानशूर राज्याचे कंजूस प्रमुख, कर्जमाफीवरून दानवेंचा घणाघात.
प्रफुल्ल पटेलांनी घेतली मोदींची भेट, महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
प्रफुल्ल पटेलांनी घेतली मोदींची भेट, महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ.
आता पांघरूण खातं तयार करा म्हणजे... उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
आता पांघरूण खातं तयार करा म्हणजे... उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल.