कोरोना काळात मेकअपच्या साहित्याची अशी घ्या काळजी

कोरोना काळात मेकअपच्या साहित्याची अशी घ्या काळजी

कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी आपण सर्वकाही वापरण्यापूर्वी स्वच्छ करून घेत आहोत. अशा परिस्थितीत आपण आपले मेकअपचे साहित्य कसे स्वच्छ करणार?

शितल मुंडे, टीव्ही 9 मराठी डिजीटल

| Edited By: Nupur Chilkulwar

Dec 07, 2020 | 11:54 AM

मुंबई : कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी आपण सर्वकाही वापरण्यापूर्वी स्वच्छ करून घेत आहोत. अशा परिस्थितीत आपण आपले मेकअपचे साहित्य कसे स्वच्छ करणार? ज्या प्रकारे आपले आरोग्य चांगले राहावे म्हणून आपण आपली त्वचा स्वच्छ ठेवतो आणि लक्ष देतो. त्याच प्रमाणे, आपण आपले मेकअप ब्रश, मस्कारा, लिपस्टिक, प्लिकर्स देखील स्वच्छ ठेवले पाहिजे आणि कोरोना काळात विशेष काळजी घेतली पाहिजे. (care of the makeup material this during Corona time)

स्पंज आणि ब्रश जर आपल्याला असे वाटलत असेल की, मेकअप ब्रश आणि स्पंजवर सॅनिटायझर मारणे पुरेसे आहे तर आपल्याला पुन्हा विचार करण्याची गरज आहे. होय, कारण सॅनिटायझर स्प्रे बॅक्टेरिया कमी करण्यास मदत करेल. परंतु, हे आपल्या मेकअपच्या साहित्याची काळजी घेणार नाही. यासाठी, आपल्याला आठवड्यातून एकदा ब्रश धुवावा लागणार आहे. स्पंज धुण्यासाठी शॅम्पो वापरू शकतो आणि स्पंज धुतल्यानंतर त्याला चांगले उन्हात वाळण्यासाठी ठेवले पाहिजे.

मस्कारा

डोळे सुंदर दिसण्यासाठी आपण मस्काऱ्याचा वापर करतो. मस्काऱ्याला कोरोना विषाणूपासुन दुर ठेवणे आवश्यक आहे. मस्काऱ्यावर जर तुम्ही सॅनिटायर मारत असाल तर ते अत्यंत धोकादायक आहे. जर सॅनिटायर एखादा थेंब मस्काऱ्यावर शिल्लक असेल तर आपल्या डोळ्यांमध्ये जळजळ, खाज सुटणे आणि पुरळ होऊ शकते. तुम्हाला जर कोरोना होऊन गेला असे तर, तुम्ही शक्यतो त्यावेळचे मेकअपचे साहित्य फेकून देऊन नवीन साहित्य वापरावे.

Mascara लिपस्टिक लिपस्टिकसाठी तुम्ही सॅनिटायझर स्प्रे वापरू शकता. लिपस्टिकची टीप टिशूने साफ करू शकता. याव्यतिरिक्त, आपण लीप पेन्सिलची टीप काढून टाकू शकता. त्यामुळे कोरोनापासून तुमचा बचाव होऊ शकेल.

कोरोना आणि लॉकडाऊनच्या काळात अनेक कंपन्या बुडाल्या. काहींनी कंपन्यांना कायमचं टाळं ठोकलं. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. मजुरांचं मोठ्या प्रमाणात स्थलांतर झालं. पण याच काळात काही कंपन्यांना मात्र अविश्वसनीय नफा झाल्याचं पाहायला मिळत आहे. लॉकडाऊनच्या काळात गौतम अदानी यांनी दिवसाला 456 कोटी रुपये कमावल्याचं पाहायला मिळत आहे. ब्लूमबर्ग बिलेनियर इंडेक्सनं दिलेल्या माहितीनुसार दिवसाला सर्वाधिक कमाईच्या बाबतीत टेस्लाचे सीईओ एलन मस्क हे आघाडीवर आहेत. त्यांनी दिवसाला 2.12 हजार कोटी रुपयांची कमाई केली आहे.

(care of the makeup material this during Corona time)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें