AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गर्भावस्थेदरम्यान नजर कमजोर होण्याची समस्या, जाणून घ्या याची कारणे !

गर्भावस्था ही एक अशी स्थिती आहे, जेव्हा स्त्री शरीरात होणार्‍या सर्व बदलांना धैर्याने सामोरी जात असते.

गर्भावस्थेदरम्यान नजर कमजोर होण्याची समस्या, जाणून घ्या याची कारणे !
प्रेग्नन्सी
| Updated on: Apr 06, 2021 | 11:54 AM
Share

मुंबई : गर्भावस्था ही एक अशी स्थिती आहे, जेव्हा स्त्री शरीरात होणार्‍या सर्व बदलांना धैर्याने सामोरी जात असते. अशा वेळी, होणाऱ्या बाळाबद्दल नवनव्या अपेक्षा, कल्पना असतात. तसेच, त्याच्या सुरक्षिततेबद्दलची काळजी देखील असते. अशा परिस्थितीत बर्‍याच वेळा तणाव, चिंता यासारख्या समस्यांना स्त्रीला सामोरे जावे लागते आणि वेगवेगळ्या समस्या देखील पुढे उभ्या असतात. हे सर्व मुख्यतः हार्मोनल चढ-उतारांमुळे होते आणि बहुतेक समस्या प्रसूतीनंतर स्वतःचे निराकरण करण्यास सुरवात करतात. यादरम्यान काही स्त्रियांची नजर कमजोर होते. (Causes of poor eyesight during pregnancy)

-गर्भावस्था दरम्यान शरीरातील हार्मोन्सच्या चढ-उतारामुळे नजर कमजोर होते. यामुळे जवळ किंवा दुरचे अंधुकपणे दिसते. याशिवाय डोळ्यांमध्ये कोरडेपणाची समस्या देखील निर्माण होते.

-ज्या महिलेला मधुमेहाची समस्या आहे त्यांना प्रामुख्याने गर्भावस्थेमध्ये नजर कमजोर होण्याची समस्या होते.

-गर्भावस्थेमध्ये पौष्टिक अन्न् सर्वात महत्वाचे आहे. जर गर्भावस्थेमध्ये तुम्हाला योग्य आहार मिळत नसेल नजर कमजोर होई शकते. आहारात संपूर्ण कडधान्य, मासे आणि हिरव्या भाज्या घ्याव्यात.

-रात्री टीव्ही, मोबाईल, लॅपटॉपपासून दूर रहा. झोपण्याची एक वेळ ठरवा दररोज झोपताना पुस्तक वाचण्याची किंवा संगीत ऐकण्याची सवय लागा.

-शक्यतो गर्भावस्थेमध्ये रात्री उशीरा जेवण करणे टाळले पाहिजे. झोपण्याच्या अगोदर किमान दोन ते तीन तास अगोदर जेवन केले पाहिजे.

-यादरम्यान डोळ्यामध्ये जळजळ देखील होऊ शकते आणि डोळ्यांना पाणी देखील येऊ शकते.

-जर एखाद्या महिलेस गर्भधारणेदरम्यान मधुमेहाची समस्या असेल तर डोळयातील पडदामध्ये बदल होण्याची समस्या होऊ शकते.

-रात्री उशिरा कॉफी, चहासारखे पेय पिणे टाळा.

संबंधित बातम्या : 

Side Effect | केसांना ब्लीच करताय? सावधान…. वाचा काय परिणाम होऊ शकतो

Papaya Seeds Benefit | तुम्ही पपईच्या बिया फेकून देताय…? तर थांबा अगोदर हे वाचा!

(Causes of poor eyesight during pregnancy)

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.