5

त्वचा सुंदर हवीय?; मग आहारात ‘या’ गोष्टींचा समावेश करा!

सुंदर दिसायला कोणाला नको असत, सुंदर दिसण्यासाठी प्रत्येकजण पार्लर, ब्यूटी क्रिम, फेसमास्क आणि विविध घरगूती उपाय करतात.

त्वचा सुंदर हवीय?; मग आहारात 'या' गोष्टींचा समावेश करा!
Follow us
| Updated on: Jan 23, 2021 | 1:13 PM

मुंबई : सुंदर दिसायला कोणाला नको असत, सुंदर दिसण्यासाठी प्रत्येकजण पार्लर, ब्यूटी क्रिम, फेसमास्क आणि विविध घरगूती उपाय करतो. मात्र, सौंदर्य दोन प्रकारचे असतात. एक म्हणजे आंतरीक आणि दुसरे म्हणजे बाह्य सौंदर्य पण जास्त करून लोक बाह्य सौंदर्याकडे जास्त लक्ष देतात. बाह्य सौंदर्यासाठी ब्यूटी क्रिम आणि औषध देखील वापरतात. (Incorporating this into the diet will benefit the skin)

मात्र, बाह्य सौंदर्यापेक्षा जास्त महत्वाचे आहे ते म्हणजे आंतरीक सौंदर्या कारण बाह्य सौंदर्या हे काही काळापुरते मर्यादीत असते. पण आंतरीक सौंदर्य नेहमासाठी राहते बाह्य सौंदर्यामधून काही दुष्पपरिणाम होण्याची शक्यता जास्त असते.

Common sunflower 2

आंतरीक सौंदर्य मिळवण्यासाठी आपल्याला खूप काही वेगळे करण्याची काही गरज नाही फक्त आपल्याला आपला आहारात काही बदल करावे लागती त्यानंतर आपली त्वच्या सुंदर, तेजदार आणि चमकदार बनते. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, कुठल्या गोष्टींचा तुम्ही आहारात समावेश केला की, तुमची त्वचा चांगली होईल.

Common sunflower 1

जवसाच्या बिया तुम्ही जर आहारात जवसाचा समावेश केलातर ते तुमच्या त्वचेसाठी अत्यंत चांगले आहे. तुम्ही जवसाच्या बिया तशाच कच्चा खाऊ शकतात किंवा जवसाची चटणी देखील करू शकतात. मात्र, दिवसांतून एकदातरी जवस खाल्ले पाहिजे.

Common sunflower 4

सूर्यफूलाच्या बिया सूर्यफूलाच्या बियांमध्ये व्हिटमिन ए, बी आणि ई असते. टायग मॅग्नेशियम आणि अँटिऑक्सिडेंट हे चेहऱ्यासाठी अत्यंत उपयुक्त असतात. यामुळे शक्य असेल तेव्हा आपण आपल्या आहारात सूर्यफूलाच्या बिया घेतल्या पाहिजेत.

संबंधित बातम्या : 

Side Effect | केसांना ब्लीच करताय? सावधान…. वाचा काय परिणाम होऊ शकतो

Papaya Seeds Benefit | तुम्ही पपईच्या बिया फेकून देताय…? तर थांबा अगोदर हे वाचा!

पायांना सतत दुर्गंध येतोय? मग ‘या’ घरगुती टिप्स ट्राय करा नि समस्येतून मुक्त व्हा!

(Incorporating this into the diet will benefit the skin)

Non Stop LIVE Update
72 वर्षांनंतर साने गुरुजी यांची कर्मभूमी साहित्य प्रेमींनी गजबजणार
72 वर्षांनंतर साने गुरुजी यांची कर्मभूमी साहित्य प्रेमींनी गजबजणार
AC Local वर दगडफेक, कांदिवली ते बोरिवली स्थानकादरम्यान नेमकं काय घडलं?
AC Local वर दगडफेक, कांदिवली ते बोरिवली स्थानकादरम्यान नेमकं काय घडलं?
भावी मुख्यमंत्री राज ठाकरे? फडणवीसांनी दिल्या शुभेच्छा, म्हणाले...
भावी मुख्यमंत्री राज ठाकरे? फडणवीसांनी दिल्या शुभेच्छा, म्हणाले...
इंडिया आघाडीची रॅली म्हणजे टोपी लावण्याचे काम? दीपक केसरकर म्हणाले...
इंडिया आघाडीची रॅली म्हणजे टोपी लावण्याचे काम? दीपक केसरकर म्हणाले...
'सैन्य कशाला हवं, ...तरी राऊत पळून जातील', कुणी उडवली राऊतांची खिल्ली?
'सैन्य कशाला हवं, ...तरी राऊत पळून जातील', कुणी उडवली राऊतांची खिल्ली?
'संजय राऊत आदित्य ठाकरेंना चावले की काय?', कुणी केला खोचक सवाल?
'संजय राऊत आदित्य ठाकरेंना चावले की काय?', कुणी केला खोचक सवाल?
भुजबळांचा जरांगे यांना सल्ला; 'मला एकट्याला टार्गेट करण्यापेक्षा...'
भुजबळांचा जरांगे यांना सल्ला; 'मला एकट्याला टार्गेट करण्यापेक्षा...'
'त्या' दौऱ्यावरून आदित्य ठाकरे यांचा उद्योगमंत्र्यांना खोचक सवाल
'त्या' दौऱ्यावरून आदित्य ठाकरे यांचा उद्योगमंत्र्यांना खोचक सवाल
'ढेकणांना मारण्यासाठी लष्कराची गरज नसते', राऊतांवर कुणाचा निशाणा?
'ढेकणांना मारण्यासाठी लष्कराची गरज नसते', राऊतांवर कुणाचा निशाणा?
आदित्य ठाकरे यांना भाजपचा खोचक सवाल, 'अफझलखान तुमचा पाहुणा लागतो का?'
आदित्य ठाकरे यांना भाजपचा खोचक सवाल, 'अफझलखान तुमचा पाहुणा लागतो का?'