कॉफीसोबत हा पदार्थ तुम्ही वापरत आहात तर सावधान…स्किन केअरसाठी कॉफीसोबत हे वापरू नका…

कॉफी ही प्यायला खूप आवडते सगळ्यांना...आजची तरुणपिढी सीसीडीमध्ये जाऊन कॉफीत घेत मस्त गप्पा मारत पाहिला आपल्याला दिसतात. कॉफीमुळे आपल्या अनेक फायदे आहेत. कॉफी ही त्वचेसाठी पण गुणकारी आहे. त्यामुळे आज स्किन केअरसाठी कॉफीचा वापर केला जातो. मात्र कॉफीसोबत कुठल्या गोष्टी वापरायच्या नाहीत ही माहिती असणे गरजेचं आहे. अन्यथा यामुळे आपल्या त्वचेचं नुकसान होऊ शकतं.

कॉफीसोबत हा पदार्थ तुम्ही वापरत आहात तर सावधान...स्किन केअरसाठी कॉफीसोबत हे वापरू नका...
coffee
Follow us
| Updated on: Jan 05, 2022 | 3:36 PM

मुंबई : कॉफीमध्ये मोठ्या प्रमाणात अँण्टिऑक्सिडण्टस असल्याने याचा आपल्या शरीराला खूप फायदा होतो. तसंच कॉफी त्वचेसाठी ही खूप गुणकारी आहे. त्यामुळे आता कॉफीचा वापर चेहऱ्यावर स्क्रब, फेस पॅक आदीसाठी केला जातो. मात्र हे स्किन केअर तयार करताना कॉफी कशासोबत वापरावी याला महत्त्वं आहे. कारण जर ती चुकीच्या पदार्थांसोबत वापरण्यात आली तर त्याचा परिणाम स्किनवर होतो.

कशासोबत कॉफीचा वापर नको

1. कॉफी-नींबू – चेहऱ्यावर तेज आणण्यासाठी कॉफीचा वापर केला जातो. त्यामुळे जर चेहरा उजळावा यासाठी अनेक जण कॉफी आणि निंबू असा फेस पॅकचा वापर करतात. मात्र तज्ज्ञांच्या मते यामुळे स्टेप स्किनचं मोठं नुकसान होतं. त्वचेवर पुरळ आणि कोरडेपणा येतो. 2. बेकिंग सोडा– कॉफी – बेकिंग सोडा आणि कॉफीचा एकत्र वापर हा स्किनसाठी नुकसानदायी आहे. बेकिंग सोड्यामुळे त्वचेचं मोठा प्रमाणात नुकसान होतं. 3. कॉफी आणि टूथपेस्ट – तुम्हाला माहिती आहे टूथपेस्टचा अजून एक वापर आहे. टूथपेस्ट त्वचेचा सौंदर्य वाढविण्यासाठी उपयोग केला जातो. मात्र कॉफी आणि टूथपेस्ट एकत्र वापरल्यास चेहऱ्यावर केमिकल रिएक्शन येऊ शकते. 4. कॉफी आणि मीठ – हे कॉम्बिनेशनही चेहऱ्यासाठी घातक आहे. यामुळे चेहऱ्यावर खाज सुटू शकते. त्यामुळे चुकूनही तज्ज्ञांच्या मते हे स्क्रब चेहऱ्यासाठी वापरू नका.

आता पाहूयात काही स्पेशल फेसपॅक

1. एक चमचा कॉफी पावडर आणि एक चमचा कच्चे दूध मिक्स करा आणि 20 मिनिटांसाठी चेहऱ्यावर लावा. 2. एक चमचा कॉफी पावडर आणि एक चमचा मध यांचं पॅक बनवा. आणि हे पॅक साधारण 15 मिनिटांसाठी लावून ठेवा. त्यानंतर हा मास्क कोमट पाण्याने स्वच्छ करावा. 3. एक मोठा चमचा साखर आणि एक चमचा कॉफी पावडर, दोन चमचे नारळ तेल हा स्क्रब चेहऱ्याला लावा. आणि पाच मिनिटांनतर चेहरा कोमट पाण्यानं स्वच्छ धुवून टाका.

संबंधित बातम्या :

हिवाळ्यात फाटलेल्या ओठांची समस्या दूर करण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय अत्यंत फायदेशीर!

हिवाळ्यात टमाटर सूप पिण्याचा कंटाळा आला मग हे सूप करा ट्राय

Beauty tips : घरी शीट मास्क बनवणे खूप सोपे, ‘या’ पध्दतीने घरचे-घरी तयार करा मास्क!

Non Stop LIVE Update
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार.
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.