पांढऱ्या केसांमुळे त्रस्त आहात? तर ‘हे’ घरगुती उपाय नक्की ट्राय करा !

वाढत्या वयाने केस पांढरे होणे ही सामान्य गोष्ट आहे. परंतु, कमी वयात जर केस पांढरे होत असतील तर ही सर्वसामान्य बाब नक्कीच नाहीये.

पांढऱ्या केसांमुळे त्रस्त आहात? तर 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा !
केस पांढरे होत आहेत का? मग त्वरीत करा 'हे' उपाय
Follow us
| Updated on: Apr 22, 2021 | 4:43 PM

मुंबई : वाढत्या वयाने केस पांढरे होणे ही सामान्य गोष्ट आहे. परंतु, कमी वयात जर केस पांढरे होत असतील तर ही सर्वसामान्य बाब नक्कीच नाहीये. बर्‍याचदा योग्य पोषणाच्या कमतरतेमुळे आणि अनुवांशिक कारणांमुळे देखील केस पांढरे होऊ लागतात. परंतु जास्त ताण घेतल्यामुळे देखील केसांच्या या समस्येचे कारण ठरू शकते. पांढर्‍या केसांच्या समस्येपासून मुक्त होण्यासाठी काही घरगुती उपाय आहेत. (Do this remedy to remove white hair)

-ज्या लोकांचे केस पांढरे झाले आहेत त्यांनी शरीरातील व्हिटामिन बी, व्हिटामिन बी 6 आणि व्हिटामिन 12च्या कमतरतेकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे.

-दुधाच्या उत्पादनांद्वारे व्हिटामिन बीची कमतरता दूर केली जाऊ शकते. त्याचबरोबर व्हिटॅमिन बी 6 आणि व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता दूर करण्यासाठी मोड आलेली कडधान्ये, मासे, कोंबडी, मांस, अंडी आणि हिरव्या पालेभाज्यांचे सेवन केले पाहिजे. यामुळे केस पांढरे होणार नाहीत.

-चॉकलेट, मशरूम आणि डाळींचे सेवन केल्याने शरीरातील ‘कॉपर’ची कमतरता दूर होते. त्यांचे सेवन केल्यास आपल्या केसांना मोठ्या प्रमाणात फायदा होईल.

-अक्रोड आणि बदामांमध्ये तांबे आणि व्हिटामिन ई असते, जे आपल्या केसांसाठी तसेच आरोग्यासाठी लाभदायी ठरते.

-केसांसाठी व्हिटामिन बी 6 आणि बी 12 देखील खूप महत्त्वाचे आहे. जेव्हा आपल्या शरीरात या व्हिटामिनची कमतरता असते, तेव्हा आपल्या केसांना ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो. फॉलीक अॅसिड आणि बायोटिनच्या कमतरतेमुळे आपले केस पांढरे होतात.

-कांद्याचा रस लावणे आपल्या केसांच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. सर्वात अगोदर कांदा बारीक किसून अथवा कांदा ज्यूसरमधून काढला तरी चालतो मात्र, कांद्याचा रस हा ताजा असावा. त्यानंतर कोरफड द्या कोरफडीचा बाजूचा सर्व भाग काढून टाका त्यानंतर कांद्याचा रस कोरफड आणि नारळाचे तेल एकत्र करा रोज हे तेल केसांना लावा यामुळे तुमचे केस सुंदर, जाड, लांब आणि मजबूत दिसतील.

संबंधित बातम्या :

Skimmed  Milk | स्किम्ड दुधाचे सेवन करताय? थांबा! आधी जाणून घ्या याचे दुष्परिणाम…

Kidney Stone | मुतखड्याच्या समस्येने त्रस्त आहात? मग, चुकूनही खाऊ नका ‘हे’ पदार्थ!

(Do this remedy to remove white hair)

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.