AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चणे खाण्याचे ‘हे’ जबरदस्त फायदे वाचा…

आपल्या आरोग्यासाठी चने खाणे खूप फायदेशीर आहे. त्यामध्येही रात्री भिजवलेले चने सकाळी उठून खाल्ले तर त्याचे अनेक फायदे आपल्या शरीराला होतील.

चणे खाण्याचे 'हे' जबरदस्त फायदे वाचा...
चने
| Updated on: Mar 27, 2021 | 1:09 PM
Share

मुंबई : आपल्या आरोग्यासाठी चने खाणे खूप फायदेशीर आहे. त्यामध्येही रात्री भिजवलेले चणे सकाळी उठून खाल्ले तर त्याचे अनेक फायदे आपल्या शरीराला होतील. खरं तर चण्यामध्ये अनेक पौष्टिक पदार्थासोबतच व्हिटॅमिन आणि खनिजे असतात. चणे खाणे फक्त आपल्या आरोग्यासाठीच नाही तर चणे खाल्ल्याने आपले वजन देखील कमी होण्यास मदत होते.  (Eating Chickpea for health Beneficial)

-भिजवलेले चणे पाचन तंत्र देखील मजबूत बनविते. चण्यामध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते. फायबर प्रामुख्याने अन्न पचवण्यासाठी कार्य करते. भिजलेली चणे खाल्ल्याने पचनसंस्था देखील बळकट होते.

-लठ्ठपणा कमी करण्यासाठी चणे खाणे खूप फायदेशीर आहे. कारण चण्यामध्ये ग्लाइसेमिक इंडेक्स असते, जे भूक कमी करून वजन कमी करण्यास मदत करते. यामुळे ज्या लोकांना लठ्ठपणा कमी करायचा आहे त्यांनी आपल्या आहारात चणे घ्यावेत

-भिजवलेले चणे खाल्ल्याने कर्करोगाचा धोका कमी होतो. चन्यामध्ये बुटीरेट नावाचे एक अॅसिड असते. जे कर्करोगाचा धोका कमी करण्यास मदत होते.

-डोळ्यांसाठी चणा देखील फायदेशीर आहे, कारण त्यात कॅरोटीन घटक आहे. हा घटक प्रामुख्याने डोळ्यांच्या पेशींचे नुकसान होण्यापासून संरक्षण करते, ज्यामुळे डोळ्यांची निरोगी क्षमता टिकते.

-ज्या लोकांच्या शरीरात रक्ताची कमी आहे त्यांनी तर रोज सकाळी एक वाटी भिजवलेले चणे खाल्ले पाहिजेत. त्यामुळे शरीरातील रक्ताची पातळी वाढवण्यास मदत होते.

-चणामध्ये व्हिटॅमिन-ए, बी आणि व्हिटॅमिन-ई आढळतात जे केसांना निरोगी आणि मजबूत ठेवतात. त्यामुळे दररोज सकाळी चने खाल्ले पाहिजेत.

संबंधित बातम्या : 

Side Effect | केसांना ब्लीच करताय? सावधान…. वाचा काय परिणाम होऊ शकतो

Papaya Seeds Benefit | तुम्ही पपईच्या बिया फेकून देताय…? तर थांबा अगोदर हे वाचा!

(Eating Chickpea for health Beneficial)

Follow Us
3700 कोटींचे टेंडर्स, अन्...; अजय बारस्करांचे मनोज जरांगेंच्या...
Ajay Baraskar : 3700 कोटींचे टेंडर्स, कोट्यवधींच्या जमिनी; अजय बारस्करांचे मनोज जरांगेंच्या निकटवर्तीयांवर गंभीर आरोप
कधी एकमेकांचे कट्टर विरोधक, रवी राणा आणि बच्चू कडू एकत्र
Amravati : कधी एकमेकांचे कट्टर विरोधक, आता एकाच ध्येयासाठी एकत्र; रवी राणा-बच्चू कडूंच्या भेटीची चर्चा
जंतरमंतरवर पोलीस न लावता आंदोलन करू द्या, आहे का हिंमत?
Sandip Deshpande : जंतरमंतरवर पोलीस न लावता आंदोलन करू द्या, आहे का हिंमत? संदीप देशपांडेंचं थेट आव्हान
मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वाघ... अजय बारस्करांचा जरांगेंना इशारा
Ajay Baraskar on Manoj Jarnage : मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वाघ, तु...; अजय बारस्करांचा मनोज जरांगेंना थेट इशारा
शिवसेनेचं शिष्टमंडळ फडणवीसांना भेटणार, चर्चेचा विषय काय?
Shivsena : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड; शिवसेनेचं शिष्टमंडळ फडणवीसांना भेटणार, चर्चेचा विषय काय?
एवढं मोठं प्रकरण झालं, लाड भाऊ गेले कुठे? मनोज जरांगेंचा सवाल
Manoj Jarange Patil on Prasad Lad : एवढं मोठं प्रकरण झालं, लाड भाऊ गेले कुठे? मनोज जरांगेंचा सवाल
मनोज जरांगेंनी केली रामदास कदमांची नक्कल, म्हणाले...
Manoj Jarange on Ramdas Kadam : मनोज जरांगेंनी केली रामदास कदमांची नक्कल, म्हणाले...
मनोज जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की AI जनरेटेड? भाजपची SIT चौकशीची मागणी
Navnath Ban On Jarange Viral Audio Clip : मनोज जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की AI जनरेटेड? भाजपची SIT चौकशीची मागणी
ऑडिओ क्लिपची चौकशी करा, नाहीतर...; जरांगे पाटलांचं फडणवीसांना आव्हान
Jarange Patil On Viral Audio Clip : ऑडिओ क्लिपची चौकशी करा, नाहीतर...; मनोज जरांगे पाटलांचं देवेंद्र फडणवीसांना थेट आव्हान
जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत अन् सुषमा अंधारेंची नावं?
Manoj Jarange Viral Audio Clip : जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत अन् सुषमा अंधारेंची नावं? महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ