AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Healthy Breakfast tips: कीर्ती कुल्हारीचा देसी आणि हेल्दी ब्रेकफास्ट, तुम्ही देखील करून पहा

हेल्दी ब्रेकफास्ट: कीर्तीने तिच्या ब्रेकफास्टचा फोटो शेअर केला असून कॅप्शनमध्ये तिने देसी ब्रेकफास्टही लिहिले आहे. जाणून घ्या कीर्तीच्या ताटात कोणते आरोग्यदायी पदार्थ आहेत. आम्ही तुम्हाला हेही सांगणार आहोत की याशिवाय इतर गोष्टींच्या मदतीने तुम्ही हेल्दी नाश्ता करू शकता.

Healthy Breakfast tips: कीर्ती कुल्हारीचा देसी आणि हेल्दी ब्रेकफास्ट, तुम्ही देखील करून पहा
हेल्दी ब्रेकफास्ट टिप्स
Siddhi Bobade
Siddhi Bobade | Edited By: सिद्धेश सावंत | Updated on: Jun 17, 2022 | 11:58 AM
Share

तुम्ही जितका चांगला नाश्ता कराल तितकी दिवसभर एनर्जी राहते. आरोग्य तज्ञ आणि आहारतज्ञ देखील हेवी नाश्ता करण्याचा सल्ला देतात. नाश्ता उशिरा करणं किंवा न करणे याचे अनेक तोटे आहेत, त्यापैकी शरीराला मधुमेहाचा त्रास होणे सामान्य आहे. नाश्त्याचे महत्त्व काय आहे, हे बॉलिवूड अभिनेत्री कीर्ती कुल्हारी ( Kirti Kulhari desi nashta ) हिने सोशल मीडियावर (Social Media) एक पोस्ट शेअर करून सांगितले आहे. अभिनेत्री कीर्ती कुल्हारी फॅशनसोबतच तिच्या फिटनेसबाबतही तितकीच गंभीर असते. तिने अनेक वेळा चाहत्यांसोबत अनेक गोष्टी सोशल मीडियावद्वारे शेअर केल्या आहेत, ज्यावरून ती निरोगी राहण्याबाबत किती सक्रिय आहे हे दिसून येते. किर्तीने तिच्या नाश्त्याचा फोटो शेअर केला असून कॅप्शनमध्ये तिने देसी नाश्ता असेही लिहिले आहे. जाणून घ्या कीर्तीच्या ताटात कोणते आरोग्यदायी पदार्थ आहेत. आम्ही तुम्हाला हेही सांगणार आहोत की याशिवाय इतर कोणत्या गोष्टींच्या मदतीने तुम्ही हेल्दी नाश्ता करू शकता.

 कीर्तीचा देसी आणि हेल्दी ब्रेकफास्ट

कीर्तीच्या देसी नाश्त्यामध्ये आरोग्यदायी गोष्टी असतात. यामध्ये करवंद भाज्या व इतर गोष्टींचा समावेश आहे. ताटातील पोळीवर देशी पद्धतीने तूप लावले आहे आणि दही रायता आणि लोणचंही भांड्यात आहे. ताटातील चिरलेला कांदा हे दर्शवतो की कीर्ती देसी पद्धतीने स्वत:ला निरोगी ठेवण्याचा प्रयत्न करते.

हे पर्याय देखील फायदेशीर

पालक डाळ खिचडी

निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी तुम्ही खिचडी देखील खाऊ शकता. हेल्दी असण्यासोबतच पचनास खूप हलके असते. आणि चवलाही अप्रतिम असते. तुम्ही जितके हलके पदार्थ खाल तितकंच तुम्ही गॅस, अपचन आणि अॅसिडिटीसारख्या समस्यांपासून दूर राहाल. खिचडी अनेक प्रकारे बनवता येते, परंतु तांदूळ आणि मसूरपासून बनवलेल्या या डिशमध्ये तुम्ही पालकही घालू शकता. नाश्त्यात खाल्ल्याने शरीरात ऊर्जा निर्माण होते आणि पोटही दिवसभर थंड राहते.

दही भात

दही आणि भात ही डिश देशाच्या प्रत्येक भागात केली जाते. पण, देशात सर्व भागात ही डिश केली जात असली तरी दक्षिण भारतातील बहुतेक लोकांना कर्ड राईल खायला आवडतो. वाफवलेला गरमा गरम दही भात आणि मसूर आमटीसोबत खाणं आरोग्यासाठी चांगले असते. त्याच वेळी, तुम्ही दिवसभर एनर्जेटिक फिल करता. जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही या डिशमध्ये मोहरी, मिर्ची आणि कोथिंबीर वापरून ती आणखी हेल्दी बनवू शकता. विशेष म्हणजे हा नाश्ता बनवणंही खूप सोपं आहे.

Follow Us
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली 14 दिवसांची कोठडी
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
Navnath Ban on Uddhav Thackeray : दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर बोचरी टीका, पुढे म्हणाले...
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...; गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?