AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चेहऱ्यावर बीटरूटचा वापर कसा करावा? फायदेशीर असतो का? कसा बनवावा बीटरूटचा फेसपॅक?

जर तुम्हाला खरोखरच त्वचा चमकदार आणि सुंदर बनवायची असेल तर त्वचेवर बीटरूटचा वापर करा. बीटरूटमध्ये असे अनेक गुणधर्म असतात जे त्वचेच्या पेशी निरोगी ठेवण्यास मदत करतात. यात व्हिटॅमिन बी 6 आणि लोह सारखे घटक असतात. जे त्वचेला नुकसान होण्यापासून वाचवते आणि त्यांना लवकर बरे करते. त्यामुळे चेहऱ्यासाठी बीटरूट हा उत्तम पर्याय आहे.

चेहऱ्यावर बीटरूटचा वापर कसा करावा? फायदेशीर असतो का? कसा बनवावा बीटरूटचा फेसपॅक?
Beetroot on faceImage Credit source: Social Media
| Updated on: Apr 14, 2023 | 7:51 PM
Share

मुंबई: उन्हाळ्याचा हंगाम सुरू आहे, या ऋतूत आपली त्वचा निर्जीव आणि निस्तेज दिसते. त्यामुळे या ऋतूत विशेष काळजी घेण्याची गरज आहे. त्याचबरोबर आजकाल बाजारात असे अनेक स्किन केअर प्रॉडक्ट्स उपलब्ध आहेत जी त्वचा गोरी बनवतात. परंतु ते आपल्या त्वचेचे नुकसान देखील करतात. होय, जर तुम्हाला खरोखरच त्वचा चमकदार आणि सुंदर बनवायची असेल तर त्वचेवर बीटरूटचा वापर करा. बीटरूटमध्ये असे अनेक गुणधर्म असतात जे त्वचेच्या पेशी निरोगी ठेवण्यास मदत करतात. यात व्हिटॅमिन बी 6 आणि लोह सारखे घटक असतात. जे त्वचेला नुकसान होण्यापासून वाचवते आणि त्यांना लवकर बरे करते. त्यामुळे चेहऱ्यासाठी बीटरूट हा उत्तम पर्याय आहे.

बीटरूटचा फेसपॅक तयार करण्यासाठी लागणारे साहित्य

  • एक चमचा बीटरूट पावडर,
  • एक चमचा गुलाबाची पाकळी पावडर,
  • दोन चमचे कच्चे दूध,
  • एक चमचा मध.

हा पॅक कसा बनवावा?

एका बाऊलमध्ये एक चमचा बीटरूट पावडर घ्या आणि त्यात गुलाबाची पाकळीची पावडर घाला. आता त्यात कच्चे दूध आणि एक चमचा मध मिसळून पेस्ट तयार करा. अशा प्रकारे तुमचा फेसपॅक तयार होतो.

अशा प्रकारे वापरा

चेहरा धुवा. त्यानंतर ही पेस्ट चांगली लावा.आता ही पेस्ट चेहऱ्यावर १५ मिनिटे लावून ठेवा. कोरडे झाल्यावर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवावा. हे तुम्ही दोन दिवस चेहऱ्यावर लावू शकता.असे केल्याने चेहऱ्यावरील कोरडेपणा दूर होईल आणि चमक दिसेल.

(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा दिलेला नाही.)

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.