AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tejpatta Tea Benefits : तमालपत्राची चहा आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर, वाचा याबद्दल अधिक!

तमालपत्र आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. हे आरोग्याच्या अनेक समस्यांवर मात करण्यास मदत करते. आपण ते अनेक प्रकारे वापरू शकता. आपण चहामध्ये देखील याचा वापर करू शकता.

Tejpatta Tea Benefits : तमालपत्राची चहा आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर, वाचा याबद्दल अधिक!
तमालपत्राचा चहा
| Edited By: | Updated on: Jul 30, 2021 | 11:02 AM
Share

मुंबई : तमालपत्र आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. हे आरोग्याच्या अनेक समस्यांवर मात करण्यास मदत करते. आपण ते अनेक प्रकारे वापरू शकता. आपण चहामध्ये देखील याचा वापर करू शकता. चहा तमाल पानांचे सर्व गुणधर्म शोषून घेतो. चलातर बघूयात तमाल पत्र्याच्या चहाचे नेमके कोण-कोणते फायदे आपल्या आरोग्याला होतात. (Bay leaf tea is extremely beneficial for health)

निरोगी हृदय – हा चहा निरोगी हृदयासाठी फायदेशीर आहे. त्यात रुटीन आणि कॅफीक अॅसिड असते. यासह, हे कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यास देखील मदत करते. यामुळे हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका कमी होण्यास मदत होते.

वेदना कमी करते – या पानांमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म देखील असतात. जे मोच, सांधेदुखी आणि संधिवात यासह कोणत्याही प्रकारच्या वेदना कमी करण्यास मदत करतात.

कर्करोग विरोधी – काही अभ्यासानुसार, तमालपत्रात काही गुणधर्म असतात. जे कर्करोगाच्या पेशी नष्ट करण्यात मदत करतात. यात फायटोन्यूट्रिएंट्स असतात आणि कॅटेचिन शरीरातील कर्करोगाच्या पेशी दूर करण्यास मदत करू शकते.

किडनी स्टोनवर उपचार करते – अनेकदा किडनी स्टोन आणि इतर गॅस्ट्रिक समस्या येऊ शकतात. तमालपत्र शरीरातील यूरियाची पातळी कमी करण्यास मदत करतात. त्यामुळे या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी तमालपत्रांचा वापर केला जाऊ शकतो.

घसा खवखवतो – तमालपत्र जीवाणूंपासून मुक्त होण्यास मदत करते, ज्यामुळे आपल्याला सर्दी किंवा खोकल्यापासून आराम मिळतो. श्वसनाच्या समस्यांवर तमालपत्र खूप फायदेशीर आहे.

मधुमेह – चहाचे नियमित सेवन आपल्याला टाइप 2 मधुमेहाशी लढण्यास मदत होते. कारण यामुळे इंसुलिनचे उत्पादन वाढते, त्यामुळे शरीरातील ग्लुकोजची पातळी नियंत्रित होते. आपण त्याचे नियमित सेवन करू शकता.

तमालपत्र चहा रेसिपी

आपल्याला 2-3 कप पाणी आणि 4-5 तमालपत्रांची आवश्यकता असेल. आपल्याकडे ताजी तमाल पाने असल्यास आपण 3-4 तमालपत्र घ्या आणि त्याचे लहान तुकडे करा. आपल्याकडे ताजी तमाल पाने नसल्यास आपण वाळलेले तमालपत्रे वापरू शकता. एका भांड्यात पाणी टाकून उकळवा. त्यात तमालपत्र मिक्स करा. रात्रभर तसेच राहूद्या. पाणी फिल्टर करून ते एका कपात घाला. तमालपत्र चहा आता पिण्यास तयार आहे.

संबंधित बातम्या : 

Running Side Effects | जास्त वेळ धावणे महिलांसाठी धोकादायक, आरोग्यास होऊ शकते हानी!

Milk Testing : सावधान! घट्ट दिसण्यासाठी दुधात मिसळले जातायत ‘हे’ घटक, अशी तपासा दुधाची शुद्धता

(Bay leaf tea is extremely beneficial for health)

Follow Us
आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली! प्रशासनाचा मोठा इशारा; घाट बंद होणार?
Poladpur | आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली! प्रशासनाचा मोठा इशारा; घाट बंद होणार?
आधी अर्धी प्रॉपर्टी वहिनींच्या नावावर करा! जयंत पाटलांचा मामांना टोला
Jayant Patil | आधी अर्धी प्रॉपर्टी वहिनींच्या नावावर करा! जयंत पाटलांचा दत्ता मामांना टोला; महिला शेतकरी विधेयकावर खडाजंगी
काल झाडं, आज मॅनहोल म्हणत अमित साटम फिदीफिदी हसले; व्हिडिओ आला समोर
काल झाडं, आज मॅनहोल म्हणत अमित साटम फिदीफिदी हसले; व्हिडिओ आला समोर
शिंदे गटात गेल्यानंतर सचिन अहिरांचा पवारांना फोन; भेटून सविस्तर बोलू..
राजकारणात नवा ट्विस्ट! शिंदे गटात गेल्यानंतर सचिन अहिरांचा शरद पवारांना फोन; उद्या भेटून सविस्तर बोलू...
मुंबईत उघड्या मॅनहोलमुळे बळी!आयुक्त अश्विनी भिडेंच्या राजीनाम्याची...
Ashwini Bhide | मुंबईत उघड्या मॅनहोलमुळे बळी!आयुक्त अश्विनी भिडेंच्या राजीनाम्याची मागणी; BMCवर संताप
महाराष्ट्र एपस्टीन फाईलवरून वाद! रुपाली चाकणकरांचा थेट कायदेशीर इशारा
Rupali Chakankar | महाराष्ट्र एपस्टीन फाईलवरून मोठा वाद! रुपाली चाकणकरांचा थेट कायदेशीर इशारा; दीपाली सय्यद अडचणीत?
रोहित पवार थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला; बंद दाराआड काय झाली चर्चा?
मोठी बातमी! रोहित पवार थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला; बंद दाराआड नेमकी काय झाली चर्चा?
त्या आरोपाप्रकरणी रुपाली चाकणकर यांनी थेट कोर्टात खेचलं, आता सुनावणीत
त्या आरोपाप्रकरणी रुपाली चाकणकर यांनी थेट कोर्टात खेचलं, आता सुनावणीत...नेमकं काय घडलं?
मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त? BMC वर किशोरी पेडणेकरांचा संताप!
Kishori Pednekar | मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त? मॅनहोलमध्ये पडून मृत्यू; BMC वर किशोरी पेडणेकरांचा संताप!
मॅनहोल मृत्यूच्या घटनेनंतर बीएमसी आयुक्तांचा मोठा निर्णय, तातडीने...
मॅनहोल मृत्यूच्या घटनेनंतर बीएमसी आयुक्तांचा मोठा निर्णय, तातडीने...नेमकं काय घडतंय?