AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health | हा चहा साखर कमी करेल आणि शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासही मदत करेल, जाणून घ्या या खास चहाबद्दल!

आजकाल ओलांग टी, सिल्व्हर नीडल टी, अर्ल टी, ग्रीन टी यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या सर्व चहामध्ये भरपूर अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी असते. जे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. आता बरेच लोक आले, काळी मिरी आणि कच्ची हळद मिसळून सकाळचा चहा खातात. यामुळे शरीराची रोग प्रतिकारशक्ती वाढते.

Health | हा चहा साखर कमी करेल आणि शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासही मदत करेल, जाणून घ्या या खास चहाबद्दल!
Image Credit source: unsplash.com
| Edited By: | Updated on: May 15, 2022 | 6:22 AM
Share

मुंबई : मस्त गरमा गरम कडक चहाच्या (Tea) कपाने दिवसाची सुरूवात करायला कोणाला आवडत नाही. बरेचजण तर सकाळी ब्रेड टी देखील घेतात. मात्र, रिकाम्या पोटी चहा घेणे आरोग्यासाठी हानिकारक आहे. असे डॉक्टर आणि तज्ज्ञांनी वारंवार सांगितले आहे. रिकाम्या पोटी कोणताही चहा प्यायल्यास अॅसिडिटीची (Acidity) शक्यता वाढते. याचे एकमेव कारण म्हणजे चहामध्ये असलेले कॅफिन. त्यामुळे मॉर्निंग वॉक करून घरी परतताना एक कप चहा अजिबात घेऊ नका. जर तुम्हाला सकाळी चहा पिण्याची इच्छा असेल तर तुम्ही चहासोबत बिस्किट नक्की खा. अन्यथा गॅस्ट्रिकचा त्रास वाढेल. दूधाचा चहा घेणे मुळात आरोग्यासाठी (Health) चांगलेच नाहीये. हा चहा प्यायल्यानंतर शरीरामध्ये अनेक आजार येतात.

आजकाल ओलांग टी, सिल्व्हर नीडल टी, अर्ल टी, ग्रीन टी यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या सर्व चहामध्ये भरपूर अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी असते. जे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. आता बरेच लोक आले, काळी मिरी आणि कच्ची हळद मिसळून सकाळचा चहा खातात. यामुळे शरीराची रोग प्रतिकारशक्ती वाढते, तसेच अनेक समस्यांपासून मुक्ती मिळते. तसेच काळा चहा पिणे देखील आपल्या शरीरासाठी खूप जास्त फायदेशीर आहे. चला काळ्या चहाचे फायदे जाणून घेऊयात.

काळ्या चहाचे फायदे

ज्यांना नियमितपणे गॅस, छातीत जळजळ किंवा पोटाचा त्रास होत असेल त्यांनी दुधाचा चहा पिणे बंद करून काळा चहा प्यावा. या चहामुळे शरीर निरोगी राहील. एकापेक्षा जास्त समस्या दूर होतील. सकाळी दुधाचा चहा प्यायल्याने यकृताचा त्रास होतो. आणि म्हणून ज्यांना फॅटी लिव्हरची समस्या आहे त्यांनी दुधाचा चहा अजिबात पिऊ नये. काळ्या चहाचे नियमित सेवन केल्यास शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढते. हा चहा चांगला डिटॉक्सिफिकेशन करण्यास मदत करतो.

Follow Us
लाठ्या-बंदुका आणा... मी तिरंगा घेऊन येतो! सरकारला ठाकरेंचा थेट इशारा
Uddhav Thackeray | लाठ्या-बंदुका आणा... मी तिरंगा घेऊन येतो! सरकारला उद्धव ठाकरेंचा थेट इशारा
दिल्लीच्या आंदोलनाची धग मुंबईत! आदित्य -अमित एकाच मंचावर
Dadar | दिल्लीच्या आंदोलनाची धग मुंबईत! शिवाजी पार्कवर विद्यार्थ्यांचा महासागर; आदित्य ठाकरे-अमित ठाकरे एकाच मंचावर
पंतप्रधान मोदींचा अचानक Gen Z अवतार! सेल्फी व्हिडिओमागचं गुपित काय?
Pm Narendra Modi | पंतप्रधान मोदींचा अचानक Gen Z अवतार! सेल्फी व्हिडिओमागचं गुपित काय?
विद्यार्थ्यांवर पॅलेट गन का चालवली? जखमी आंदोलकाला समोर आणत....
Rahul Gandhi | विद्यार्थ्यांवर पॅलेट गन का चालवली? जखमी आंदोलकाला समोर आणत राहुल गांधींचा सरकारला थेट सवाल
CJP च्या दोन मागण्या मान्य, मात्र प्रधानांच्या राजीनाम्याचं काय?
CJP च्या दोन मागण्या मान्य, मात्र धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचं काय? काय म्हणालं सरकार?
पेपर फोडणाऱ्यांचं आता काय खरं नाही; दोषींना इतकी मोठी शिक्षा...
NEET Paper Leak Update | पेपर फोडणाऱ्यांचं आता काय खरं नाही; दोषींना इतकी मोठी शिक्षा, सरकारचा मोठा निर्णय
CJP-सरकारची निर्णायक बैठक सुरू; प्रधानांच्या राजीनाम्यावर CJP ठाम
मोठी बातमी! CJP-सरकारची निर्णायक बैठक सुरू; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर CJP ठाम
आज आम्हाला अटक होऊ शकते, पण.... अभिजित दिपके नेमकं काय म्हणाले?
Abhijeet Dipke | आज आम्हाला अटक होऊ शकते, पण.... अभिजित दिपके नेमकं काय म्हणाले?
आंदोलनाने सरकारची चिंता वाढली; दिल्ली पोलिसांच्या सुट्ट्याच रद्द?
Delhi Police News | विद्यार्थी आंदोलनाने सरकारची चिंता वाढली; दिल्ली पोलिसांच्या सुट्ट्याच केल्या रद्द, नवा आदेश काय?
हा शिवरायांचा महाराष्ट्र नाही! वर्षा गायकवाड यांचा संताप
Varsha Gaikwad | मुंबई पोलिसाकडून महिला आंदोलकाशी गैरवर्तन? हा शिवरायांचा महाराष्ट्र नाही! वर्षा गायकवाड यांचा संताप