Health | पुदिना आणि तुळशीच्या पानांचे अशाप्रकारे सेवन करा आणि वाढलेले वजन झपाट्याने कमी करा!

अनेक खाद्यपदार्थांमध्ये पुदिन्याचा वापर केला जातो. पुदिना हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे, त्यामुळे लोक खाद्यपदार्थांमध्ये पुदिन्याचे सेवन करतात. विशेषत: उन्हाळ्यात लोक आहारात पुदिन्याच्या पानांचा समावेश करतात. पुदिन्याच्या पाण्याने तुम्ही तुमचे वाढलेले वजन झटपट कमी करू शकता. वाढलेले वजन कमी करण्यासाठी दररोज सकाळी पुदिन्याची पाने गरम पाण्यामध्ये उकळून घ्या.

Health | पुदिना आणि तुळशीच्या पानांचे अशाप्रकारे सेवन करा आणि वाढलेले वजन झपाट्याने कमी करा!
Image Credit source: unsplash.com
Follow us
| Updated on: May 14, 2022 | 4:04 PM

मुंबई : आपल्यापैकी अनेकांना वाढलेले वजन कमी (Weight loss) करायचे आहे. मात्र, सध्याच्या व्यस्त जीवनशैलीमध्ये वजन कमी करण्यासाठी व्यायाम किंवा डाएटसाठी आपल्याकडे अजिबात वेळ नाहीये. कारण सकाळी 7 ला आॅफिससाठी (Office) निघावे लागते आणि थेट रात्री घरी येण्यासाठी 9 पेक्षाही अधिक टाईम होतो. दिवसभरातील आॅफिसमध्ये कामाचा तणाव यामुळे आल्यानंतर कोणालाही जिमला किंवा इतर व्यायाम करायला अजिबात जाऊ वाढत नाही. परिणामी वजन झपाट्याने वाढण्यास सुरूवात होते. एकदा जर वजन वाढण्यास सुरूवात झाली तर आरोग्याच्या अनेक समस्या (Problem) निर्माण होण्यास सुरूवात होते. मात्र, वजन कमी करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आपण व्यायाम न करता काही खास पेयांचा आहारामध्ये समावेश करून देखील वजन कमी करू शकतो.

पुदिना

अनेक खाद्यपदार्थांमध्ये पुदिन्याचा वापर केला जातो. पुदिना हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे, त्यामुळे लोक खाद्यपदार्थांमध्ये पुदिन्याचे सेवन करतात. विशेषत: उन्हाळ्यात लोक आहारात पुदिन्याच्या पानांचा समावेश करतात. पुदिन्याच्या पाण्याने तुम्ही तुमचे वाढलेले वजन झटपट कमी करू शकता. वाढलेले वजन कमी करण्यासाठी दररोज सकाळी पुदिन्याची पाने गरम पाण्यामध्ये उकळून घ्या आणि ते पाणी प्या. यामुळे आपल्या शरीरावरील चरबी बर्न होण्यास मदत होते.

हे सुद्धा वाचा

तुळशी

आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, तुळस आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. विशेष म्हणजे तुळस वजन कमी करण्यास मदत करते. वजन कमी करण्यासाठी तुळशीची पाने एक ग्लास पाण्यात भिजत ठेवा. त्यानंतर हे पाणी कोमट करून प्या. यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. दररोज सकाळी तुळशीचे पाने भिजवलेले पाणी पिल्याने तुम्ही तणावमुक्त राहू शकता. कारण तुळसमध्ये हार्मोन्स कोर्टिसोल असते ज्यामुळे ताण कमी होतो. तुळशीचे पाणी पिल्याने चिंता आणि नैराश्य कमी होते.

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.