दररोज सकाळी रिकाम्या पोटी ‘हे’ खास पेय प्या आणि झटपट वजन कमी करा!

वजन कमी करण्यासाठी लोक अनेक प्रयत्न करतात. मात्र, वजन काही कमी होत नाही. कारण आपण योग्य पध्दतीने व्यायाम आणि डाएट करत नाहीत.

दररोज सकाळी रिकाम्या पोटी 'हे' खास पेय प्या आणि झटपट वजन कमी करा!
खाय पेय
Follow us
| Updated on: Jul 12, 2021 | 3:57 PM

मुंबई : वजन कमी करण्यासाठी लोक अनेक प्रयत्न करतात. मात्र, वजन काही कमी होत नाही. कारण आपण योग्य पध्दतीने व्यायाम आणि डाएट करत नाहीत. वजन कमी करण्यासाठी सर्वात महत्वाचे आहे की, आपण काय खातो आणि पितो. वजन कमी करण्यासाठी आज आम्ही तुम्हाला काही खाय पेय सांगणार आहोत. ज्यामुळे तुमचे वजन झटपट कमी होईल. (Drink this special drink every morning and lose weight instantly)

वजन कमी करण्यासाठी लसूणच्या सहा-सात पाकळ्या, मध आणि लिंबू अत्यंत फायदेशीर आहे. यासाठी आपल्याला एक ग्लास पाण्यात लसूण आणि मध मिक्स करून गॅसवर उकळण्यासाठी ठेवावे लागेल. वीस मिनिटे हे पाणी गॅसवर उकळूद्या आणि शेवटी यामध्ये लिंबू मिक्स करा. हे खास पेय आपण दररोज सकाळी रिकाम्या पोटी घेतले पाहिजे. ज्यामुळे आपले वजन कमी होण्यास मदत होईल.

3 चमचे बडीशेप, 2 चमचे जिरे, 4 चमचे गुळाची पावडर, 3 चमचे ग्रीन टी, 1 चमचा मध, 2 चमचे आद्रक पावडर, 3 चमचे दालचिनी आणि 1 चमचे लिंबाचा रस लागणार आहे, वरील सर्व साहित्य एकत्र मिक्स करून फक्त लिंबाचा रस सोडून बाकी सर्व मिक्स करून घ्या. त्यानंतर हे साहित्य तीन ग्लास पाण्यामध्ये मिक्स करा आणि साधारण तीस मिनिटे मंद आचेवर गॅसवर ठेवा.

हे पेय दररोज सकाळी रिकाम्या पोटी पिल्याने आपल्या शरीरावरील चरबी बर्न होण्यास मदत होते. सात ते आठ काळी मिरी घ्या आणि एक ग्लास पाणी घ्या. मंद आचेवर पाणी गरम करायला ठेवा. साधारण वीस ते तीस मिनिटे हे पाणी उकळूद्या. त्यानंतर हे पाणी गरम असतानाच प्या. हे पाणी दररोज पिल्याने आपले वजन कमी होण्यास आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होईल. हे चयापचय वाढविण्यास तसेच चरबी कमी करण्यासाठी मदत करते.

संबंधित बातम्या : 

तुम्हीसुद्धा सकाळी नाश्त्यामध्ये ‘पोहे’ खाता का? मग जाणून घ्या आरोग्यावर काय होतो परिणाम!

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

(Drink this special drink every morning and lose weight instantly)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.