AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दररोज हळदीचे पाणी पिणे आरोग्यासाठी गुणकारी, वाचा सविस्तर! 

हळदीचा आपल्या आहारामध्ये समावेश करणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. भाजी, करी असा प्रत्येक पदार्थामध्ये हळद असते. हळदीचा उपयोग औषधी गुणांसाठी शतकांपासून केला जात आहे. आपल्या करीमध्ये चमक जोडण्याव्यतिरिक्त, हळद वापरण्याचा एक सोपा मार्ग म्हणजे हळदीचे पाणी.

दररोज हळदीचे पाणी पिणे आरोग्यासाठी गुणकारी, वाचा सविस्तर! 
turmericImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Dec 30, 2025 | 4:44 PM
Share

मुंबई : हळदीचा आपल्या आहारामध्ये समावेश करणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. भाजी, करी असा प्रत्येक पदार्थामध्ये हळद असते. हळदीचा उपयोग औषधी गुणांसाठी शतकांपासून केला जात आहे. आपल्या करीमध्ये चमक जोडण्याव्यतिरिक्त, हळद वापरण्याचा एक सोपा मार्ग म्हणजे हळदीचे पाणी.

हळदीचे पाणी आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवते, विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करते आणि हंगामी सर्दी आणि फ्लूपासून दूर ठेवते. येथे जाणून घ्या हळदीच्या पाण्याचे आणखी फायदे आणि ते बनवण्याची योग्य पद्धत.

1. संधिवात वेदना

सांधेदुखी ही आजकाल महिलांची एक सामान्य समस्या आहे. हळदीमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म आहेत, जे सांधेदुखीच्या वेदना दूर करण्यास मदत करते. एक ग्लास हळदीचे पाणी प्यायल्याने सांधेदुखी दूर राहते.

2. रोगप्रतिकारक शक्ती वाढवते

हळदीमध्ये असलेले कर्क्युमिन तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते. जे रोगापासून दूर राहण्यास मदत करते. हळदीतील बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ संपूर्ण आरोग्यासाठी चांगला असतो. हे नुकसान टाळते आणि रोग दूर ठेवते.

3. वजन कमी करण्यासाठी फायदेशीर

वजन कमी करण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पचनसंस्था निरोगी ठेवणे. आहारात हळदीचा समावेश केल्यास पचनक्रिया सुधारते. आणि जेव्हा तुम्ही त्या पाण्याने सेवन करता, तेव्हा ते तुमचे चयापचय वाढवते आणि तुम्हाला वजन कमी करण्यास मदत करते.

4. त्वचेसाठी चांगले

हळदीमध्ये अँटिऑक्सिडेंट असतात. जे तुमच्या त्वचेसाठी उत्तम असते. हळदीच्या पाण्याच्या वापरामुळे मुक्त रॅडिकल्समुळे होणारे नुकसान टाळण्यास मदत होते. हे नियमितपणे सेवन केल्याने तुमची त्वचा तरुण आणि चमकदार राहते.

6. हळदीचे पाणी बनवण्याची योग्य पद्धत

एक लहान कढई घ्या, त्यात एक कप पाणी घाला आणि उकळी येऊ द्या. आता 2 चिमूटभर हळद घालून मिक्स करा आणि 1-2 मिनिटे उकळू द्या. पाणी गाळून गरम करा. चव वाढवण्यासाठी तुम्ही थोडे मधही घालू शकता.

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Drinking turmeric water daily is beneficial for health)

Follow Us
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा...
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी बांधवांसाठी...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याचं विधान
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याच्या विधानाने चर्चांना उधाण
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! त्या बॅनरची..
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! 'त्या' बॅनरची तुफान चर्चा
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! 16 किलो सोन्याची साडी
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! दसऱ्यानिमित्त नेसवली 16 किलो सोन्याची साडी, दर्शनासाठी भाविकांची गर्दी
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल,
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल, Z सुरक्षेची...
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह;
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह; सोलापूरचा शिवसैनिक सर्वात आधी दाखल!
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला..
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला थेट सवाल!