Weight Loss : लठ्ठपणा कमी करण्यासाठी ‘या’ 5 टिप्स फॉलो करा, परिणाम काही आठवड्यांमध्ये दिसेल!

सपाट पोट असणे हे अनेकांचे स्वप्न असते. हे केवळ तुमचे सौंदर्य वाढवत नाही तर तुमचे आरोग्य चांगले ठेवते. परंतु आपल्या सर्वांना माहित आहे की, सपाट पोट मिळवणे सोपे काम नाही.

Weight Loss : लठ्ठपणा कमी करण्यासाठी 'या' 5 टिप्स फॉलो करा, परिणाम काही आठवड्यांमध्ये दिसेल!
वाढलेले वजन
Follow us
| Updated on: Aug 01, 2021 | 11:10 AM

मुंबई : सपाट पोट असणे हे अनेकांचे स्वप्न असते. हे केवळ तुमचे सौंदर्य वाढवत नाही तर तुमचे आरोग्य चांगले ठेवते. परंतु आपल्या सर्वांना माहित आहे की, सपाट पोट मिळवणे सोपे काम नाही. सपाट पोट मिळवण्यासाठी,आहारासह  नियमित व्यायाम करणे आवश्यक आहे. नियमित व्यायाम आणि निरोगी आहार घेतल्याने तुम्ही पोटाची चरबी कमी करू शकता. सपाट पोट मिळवण्याच्या या टिप्स जाणून घेऊया. (Follow these 5 tips to lose weight)

दोरीवरच्या उड्या

दोरीवरच्या उड्या मारणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. दोरीवरच्या उड्या मारणे हा एक उत्तम व्यायाम आहे, जो आपल्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर आहे. एवढेच नाही तर तुम्ही हा व्यायाम कधीही करू शकता. यासाठी तुम्हाला कोणत्याही उपकरणाची गरज नाही, फक्त दोरीवर उडी घ्या.

वर्कआउट बँड

वर्कआउट बँडच्या मदतीने तुम्ही दीर्घकाळापर्यंत तीव्र व्यायाम करू शकता. स्क्वॅट्स आणि सायकलिंग करताना तुम्ही बँड वापरू शकता. या व्यायामाच्या मदतीने, आपण शरीर मजबूत करू शकता. स्ट्रेचिंग, ट्रेनिंग आणि इतर व्यायामांसाठी तुम्ही रेझिस्टन्स बँड वापरू शकता. त्याच्या मदतीने तुम्ही पोटाची चरबी जलद कमी करू शकता.

अॅपल सायडर व्हिनेगर

अॅपल सायडर व्हिनेगरमध्ये पोटॅशियम, एमिनो अॅसिड आणि अँटी-ऑक्सिडंट्स असतात. जे वजन कमी करण्यास मदत करतात. अॅपल सायडर व्हिनेगर विषारी आणि हानिकारक बॅक्टेरिया बाहेर काढण्यास मदत करते. अभ्यासानुसार, अॅपल सायडर व्हिनेगर वजन कमी करण्यास मदत करते. त्यात कॅलरीजचे प्रमाण खूप कमी असते. हे तुमचे पोट दीर्घकाळ भरून ठेवते आणि साखरेची पातळी राखते.

मीठ कमी खा

आहारात मीठ खाणे कमी करा. वजन कमी करण्यासाठी आहारात सोडियमचे प्रमाण कमी करा. अन्नाची चव वाढवण्यासाठी आपण औषधी वनस्पती आणि मसाले वापरू शकता. या गोष्टी शरीरातून अतिरिक्त पाणी काढून टाकण्यास मदत करतात.

सर्किट ट्रेनिंग

सर्किट ट्रेनिंग एकाच वेळी स्नायूंचे प्रमाण वाढवण्यासाठी आणि चरबी जाळण्यास मदत करते. त्यात पुश अप्स, पुश लंज्स, पुल अप्स समावेश आहे. संपूर्ण आठवडाभर हा व्यायाम करून तुम्ही 500 ते 600 कॅलरीज बर्न करू शकता.

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Follow these 5 tips to lose weight)

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.