Weight loss | वजन कमी करण्यासाठी हा प्रथिनेयुक्त डाएट फाॅलो करा आणि बघा 8 दिवसांमध्ये फरक!

1 कप पालकामध्ये 6 ग्रॅम प्रोटीन असते. व्हिटॅमिन ओ असते. सी. के, लोह, फोलेट, पोटॅशियम. तसेच भरपूर फायबर असते. आणि म्हणून जे वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते. यामुळे पचनक्रिया सुधारेल तसेच वजन लवकर कमी होईल. त्याचप्रमाणे, एक कप ब्रोकोलीमध्ये 5 ग्रॅम प्रोटीन असते. फायबर, कॅल्शियम, लोह, सोलेनियम, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के असते.

Weight loss | वजन कमी करण्यासाठी हा प्रथिनेयुक्त डाएट फाॅलो करा आणि बघा 8 दिवसांमध्ये फरक!
Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 26, 2022 | 6:12 AM

मुंबई : वजन कमी (Weight loss) करताना शारीरिक आणि मानसिक आरोग्य राखण्यासाठी संतुलित आहार घेणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी प्रथिने, चरबी, कार्बोहायड्रेट्सचा रोजच्या आहाराच्या यादीत समावेश केला पाहिजे. दैनंदिन जीवनातील बदल, अति खाणे, तणाव  हे सर्व वजन वाढण्यास जबाबदार आहेत. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी पण पौष्टिक आहार (Nutritious diet) तितकाच आवश्यक आहे. अनेकांना असे वाटते की जे शाकाहारी अन्न खातात त्यांना कुपोषणाचा त्रास होतो. बहुतेक लोकांना असे वाटते की मासे-मांस-अंडी यातील एक चतुर्थांश प्रथिने शाकाहारी अन्नात नसते. त्यामुळे जे शाकाहारी पदार्थ खातात. ते प्रथिनांनी (Protein) युक्त हे सर्व पदार्थ त्यांच्या रोजच्या आहारात घेऊ शकतात. त्याचबरोबर या काही पदार्थांनी शरीर निरोगी राहते. प्रथिनांची मागणी देखील पूर्ण होते, हे पदार्थ नेमके कोणते याबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊयात.

ब्रोकोली आणि पालक

1 कप पालकामध्ये 6 ग्रॅम प्रोटीन असते. व्हिटॅमिन ओ असते. सी. के, लोह, फोलेट, पोटॅशियम. तसेच भरपूर फायबर असते. आणि म्हणून जे वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते. यामुळे पचनक्रिया सुधारेल तसेच वजन लवकर कमी होईल. त्याचप्रमाणे, एक कप ब्रोकोलीमध्ये 5 ग्रॅम प्रोटीन असते. फायबर, कॅल्शियम, लोह, सोलेनियम, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के असते. शरीरात पोषक तत्वांची कमतरता. पालक आणि ब्रोकोलीचे सेवन केल्याने वजन कमी होण्यास मदत होते.

बदाम आणि डाळी

बदाम हे वजन कमी करण्याचा एक चांगला घटक आहे. 1 कप बदामात 6 ग्रॅम प्रथिने आढळतात. प्रथिनांच्या व्यतिरिक्त त्यात अँटिऑक्सिडेंट देखील असतात. जे शरीराला पेशींच्या वाढीपासून वाचवते. त्यामुळे शरीराला अतिरिक्त ताणापासून आराम मिळतो. डाळीमध्ये भरपूर प्रथिने असतात. मसूरमध्ये सर्वाधिक प्रोटीन असतात. अर्धा कप मसूरमध्ये 7.84 ग्रॅम प्रोटीन असते. ही डाळ भात किंवा भाकरीसोबत खा.

हिरव्या पालेभाज्या

वजन कमी करण्यासाठी पौष्टिक प्रोटीन म्हणून हिरव्या भाजीमध्ये डाळी टाका. डाळींमध्ये कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स, फायबर, फोलेट, लोह, पोटॅशियम, मॅंगनीज, फॉस्फरस असतात. जर तुम्ही शिजवलेले हरभरे खाल्ले तर त्यात प्रति कप 1.25 ग्रॅम प्रथिने असतात. तसेच वजन कमी करण्यासाठी या हंगामामध्ये तुम्ही तुमच्या आहारामध्ये ताकाचा देखील समावेश करू शकता.

संंबंधित बातम्या : 

लहान मुलांच्या यकृतावर हल्ला करणाऱ्या एका खतरनाक रोगाबद्दल WHO ने दिला इशारा, जाणून घ्या याची लक्षणे!

Weight Loss | डिटॉक्स ड्रिंक्सने वजन झपाट्याने कमी करा, जाणून घ्या याबद्दल सविस्तरपणे!

Non Stop LIVE Update
पवारांच्या वक्तव्यावर शशी थरूर म्हणाले,तर रेड कार्पेट टाकून स्वागत करू
पवारांच्या वक्तव्यावर शशी थरूर म्हणाले,तर रेड कार्पेट टाकून स्वागत करू.
मोदींच्या गुलामांच्या फौजेत आणखी एक भर, राज ठाकरेंवर कुणाचा निशाणा?
मोदींच्या गुलामांच्या फौजेत आणखी एक भर, राज ठाकरेंवर कुणाचा निशाणा?.
'राज ठाकरे बाळासाहेबांचे प्रतिरूप, त्यांना धनुष्यबाणाच्या मंचावर....'
'राज ठाकरे बाळासाहेबांचे प्रतिरूप, त्यांना धनुष्यबाणाच्या मंचावर....'.
फडणवीस राजकारणातलं कच्चं मडकं, ठाकरे गटातील बड्या नेत्याचा घणाघात
फडणवीस राजकारणातलं कच्चं मडकं, ठाकरे गटातील बड्या नेत्याचा घणाघात.
पवारांनी माझा राजीनामा मागितला...खडसे भाजपात येण्यापूर्वी काय म्हणाले?
पवारांनी माझा राजीनामा मागितला...खडसे भाजपात येण्यापूर्वी काय म्हणाले?.
ठाकरेंना 1999 पासूनच मुख्यमंत्रिपदाची स्वप्न, पण...फडणवीसांचा हल्लाबोल
ठाकरेंना 1999 पासूनच मुख्यमंत्रिपदाची स्वप्न, पण...फडणवीसांचा हल्लाबोल.
११ महिन्यांच्या चिमुकल्यासह महिला कर्मचारी निवडणुकीच्या ड्युटीवर
११ महिन्यांच्या चिमुकल्यासह महिला कर्मचारी निवडणुकीच्या ड्युटीवर.
अमित शाह-मोदी, शिंदेंवर राऊतांचे प्रश्न अन उद्धव ठाकरेंची रोखठोक उत्तर
अमित शाह-मोदी, शिंदेंवर राऊतांचे प्रश्न अन उद्धव ठाकरेंची रोखठोक उत्तर.
मी औरंगजेबाचा फॅन..., विरोधकांच्या 'त्या' टीकेवर ठाकरेंचा पलटवार काय?
मी औरंगजेबाचा फॅन..., विरोधकांच्या 'त्या' टीकेवर ठाकरेंचा पलटवार काय?.
त्यांना सद्गृहस्थ म्हणायचं का काय म्हणायचं? उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
त्यांना सद्गृहस्थ म्हणायचं का काय म्हणायचं? उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.