Health Tips ‘हा’ दुग्धजन्य पदार्थ आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर, वाचा सविस्तर!
दह्यामध्ये कॅल्शियम, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन बी 12, व्हिटॅमिन डी, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस भरपूर प्रमाणात असते. त्यात लैक्टिक ऍसिड देखील असते. हे सर्व घटक शरीरासाठी अत्यंत फायेदशीर आहेत. दह्यामध्ये भरपूर प्रथिने असतात. हे प्रथिने शरीराची भूक नियंत्रित करते आणि वजन वाढण्यास प्रतिबंध करते.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
थंडीत शेवग्याची पाने खाण्याचे 5 महत्वाचे फायदे काय ?
पुतिन यांच्या रशियात मुस्लिमांची संख्या नेमकी किती ?
तुम्ही पण ग्लूटेन-मुक्त आहार घेता का? ते योग्य आहे की अयोग्य?
केळी खाण्याची योग्य वेळ कोणती?
नवीन वर्षाची पार्टी येथे साजरी करा, भारताच्या या 7 पर्यटनस्थळांना भेट द्या
तिशीनंतर या 6 गोष्टी करु नका, अन्यथा वाढेल वजन
