AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Brain : मेंदूचे आरोग्य सुधारण्यासाठी ‘या’ पदार्थांचा आहारामध्ये समावेश करा!

मेंदू हा शरीराचा एक महत्त्वाचा भाग आहे. हे शरीराच्या सर्व कार्यांवर नियंत्रण ठेवते. मेंदू तुम्हाला विचार, हालचाल, अनुभव, श्वास आणि बरेच काही करण्यास मदत करते. एवढेच नाही तर मेंदूचे मुख्य कार्य शरीराच्या विविध भागांना पोषण देणे हे देखील आहे.

Brain : मेंदूचे आरोग्य सुधारण्यासाठी 'या' पदार्थांचा आहारामध्ये समावेश करा!
आहार
| Edited By: | Updated on: Nov 15, 2021 | 6:00 AM
Share

मुंबई : मेंदू हा शरीराचा एक महत्त्वाचा भाग आहे. हे शरीराच्या सर्व कार्यांवर नियंत्रण ठेवते. मेंदू तुम्हाला विचार, हालचाल, अनुभव, श्वास आणि बरेच काही करण्यास मदत करते. एवढेच नाही तर मेंदूचे मुख्य कार्य शरीराच्या विविध भागांना पोषण देणे हे देखील आहे. आपण जे अन्न खातो ते मेंदूच्या विकासात आणि निर्मितीमध्ये मोठी भूमिका बजावते.

संशोधनानुसार जीवनसत्त्वे, खनिजे, अँटीऑक्सिडंट्स, फ्लेव्होनॉल्स, पॉलीफेनॉल आणि ओमेगा-3 फॅटी अॅसिड्स असलेले पदार्थ खाणे फायदेशीर ठरते. हे तुमच्या मेंदूचे संरक्षण करण्यात, स्मरणशक्ती सुधारण्यास आणि मेंदूचे संपूर्ण आरोग्य सुधारण्यात मदत करतात.

पालक

पालकमध्ये भरपूर पोषक आणि जीवनसत्त्वे असतात. जीवनसत्त्वांमध्ये के, ई आणि फोलेट यांचा समावेश होतो. व्हिटॅमिन ई सारखे अँटिऑक्सिडंट पेशींना नुकसानापासून वाचवतात. तसेच वयासोबत स्मरणशक्ती कमी होण्याची प्रवृत्ती कमी होण्यास मदत होते. याव्यतिरिक्त व्हिटॅमिन के मेंदूचे आरोग्य सुधारण्यास मदत करते. यामुळे आपण आपल्या दररोजच्या आहारामध्ये पालकाचा समावेश करावा.

अंडी

दररोजच्या आहारामध्ये अंडी खाणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. प्रौढांमधील मेंदूची कार्यक्षमता सुधारण्याशी अंडी थेट संबंधित आहेत. कोलीनचा हा सर्वोत्तम स्रोत आहे. कोलीन जळजळ कमी करण्यास मदत करते आणि मेंदूचे कार्य वाढवते.

ब्लूबेरी

बेरी शरीरासाठी आवश्यक असतात. विशेषतः ब्लूबेरी पोषणासाठी प्रसिद्ध आहेत. जे मेंदूचे आरोग्य सुधारण्यास मदत करते. ब्लूबेरीमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, मॅंगनीज आणि फायटोन्यूट्रिएंट्स असतात. हे पोषक घटक शरीराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये रक्त आणि ऑक्सिजनचा प्रवाह व्यवस्थित करते. नियमितपणे भाज्या आणि फळे खाल्ल्याने ब्लूबेरी डिमेंशिया आणि अल्झायमर सारख्या आजारांचा धोका कमी होण्यास मदत होते.

(टीप: या बातमीतील मजकूर प्राथमिक माहितीवर आधारित आहे, या माहितीचा वापर करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या)

संबंधित बातम्या : 

Skin Care Tips | लग्न करताय? ना ब्यूटी पार्लर, ना ट्रिटमेंट, ‘या’ घरगुती उपायांनी मिळवा ग्लो!

Dark Circle Home Remedy | डोळ्यांखाली काळी वर्तुळे येतायत? ‘या’ टिप्स नक्की वापरून पाहा…

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?