Health | ‘व्हिटॅमिन सी’युक्त हे शॉट्स शरीराला निरोगी बनवतात, आजच आहारामध्ये समाविष्ट करा!

सध्याच्या बदललेल्या जीवनशैलीमध्ये (Lifestyle) आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. विशेष करून महिलांमध्ये विविध आजार दिसतात. सर्व आजारांवर मात करण्यासाठी व्हिटॅमिन सीची गरज असते. त्वचेची समस्या, केस गळती, रोगप्रतिकारशक्ती (Immunity) कमकुवत होणे, या सर्व समस्यांवर उपाय म्हणजे व्हिटॅमिन सी आहे.

Health | 'व्हिटॅमिन सी'युक्त हे शॉट्स शरीराला निरोगी बनवतात, आजच आहारामध्ये समाविष्ट करा!
Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 26, 2022 | 10:41 AM

मुंबई : सध्याच्या बदललेल्या जीवनशैलीमध्ये (Lifestyle) आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. विशेष करून महिलांमध्ये विविध आजार दिसतात. सर्व आजारांवर मात करण्यासाठी व्हिटॅमिन सीची गरज असते. त्वचेची समस्या, केस गळती, रोगप्रतिकारशक्ती (Immunity) कमकुवत होणे, या सर्व समस्यांवर उपाय म्हणजे व्हिटॅमिन सी आहे. सर्वात जास्त पोषक घटक व्हिटॅमिन सीमध्ये आढळतात. ज्यामुळे शरीरातील आजार दूर होतात. आज जाणून घेऊया आपण यासाठी नेमक्या कोणत्या पदार्थांचा (Food) आहारामध्ये समावेश केल्या पाहिजे. ज्यामुळे आपल्या शरीराला मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन सी मिळेल.

खालील शॉट्स आरोग्यासाठी फायदेशीर

  1. जर तुमचे केस गळत असतील तर तुम्ही रोज आवळ्याचा एक शॉट घ्यावा. यामध्ये अँटिऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असल्याने केस मजबूत होतात. तुम्ही आवळा किसून घ्या आणि नंतर त्यात थोडे पाणी घाला. रात्रभर भिजवू द्या आणि नंतर सकाळी गाळून घ्या आणि प्या. यामुळे केस गळतीची समस्या दूर होण्यास मदत होते. विशेष म्हणजे आवळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन सी असते.
  2. उन्हाळ्यात डोळ्यांचा संसर्ग दूर करण्यासाठी भिजवलेल्या शॉटचा आहारात समावेश करा. व्हिटॅमिन ए आणि सी साठी आंबा खूप चांगला आहे. यामुळे तुमच्या डोळ्यांना फायदा होतो. व्हिटॅमिन सी तुमच्या डोळ्यांच्या पेशी आणि ऊतींना सक्रिय करण्यास मदत करते. यामुळे आंब्याचा शॉट आहारामध्ये नक्की घ्या.
  3. मोसंबी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. मोसंबी आरोग्यासाठीच नाही तर आपल्या त्वचेसाठीही खूप जास्त फायदेशीर आहे. मोसंबीचा शॉट खाऊन तुम्ही आराम मिळू शकता. जर कोणाला संधिवात असेल तर अननस फायदेशीर ठरते. व्हिटॅमिन सी हाडांचे आरोग्य राखण्यास मदत करते. अशा परिस्थितीत, सूज आणि वेदनापासून मुक्त होण्यासाठी हा शॉट घेतला जाऊ शकतो.
  4. जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल आणि तुमचे शरीर लगेचचजर तुमच्या त्वचेचा मऊपणा आणि लवचिकता कमी होत असेल, तर किवी शॉट तुमच्यासाठी सर्वोत्तम ठरू शकतो. किवीमध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळते, डिटॉक्स करायचे असेल तर तुम्ही लेमन शॉटची मदत घेऊ शकता.

(वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला घ्या)

संबंधित बातम्या : 

लहान मुलांच्या यकृतावर हल्ला करणाऱ्या एका खतरनाक रोगाबद्दल WHO ने दिला इशारा, जाणून घ्या याची लक्षणे!

Weight Loss | डिटॉक्स ड्रिंक्सने वजन झपाट्याने कमी करा, जाणून घ्या याबद्दल सविस्तरपणे!

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.