घरच्या घरी बनवू शकता टोमॅटो केचअप, या टिप्स फॉलो करा

बर्गर, फ्राईज, पराठे, पॅटीज किंवा सँडविच असो यासोबत टोमॅटो केचअप खाण्यासाठी चांगले लागते.

घरच्या घरी बनवू शकता टोमॅटो केचअप, या टिप्स फॉलो करा
Follow us
| Updated on: Mar 17, 2021 | 9:34 AM

मुंबई : बर्गर, फ्राईज, पराठे, पॅटीज किंवा सँडविच असो यासोबत टोमॅटो केचअप खाण्यासाठी चांगले लागते. काही लोक आहारात दररोज टोमॅटो केचअप खातात. परंतू, आपण जो केचअप खातो तो बाजारातूनच आणतो. मात्र, आज आम्ही तुम्हाला घरच्या घरी टोमॅटो केचअप कसे तयार करायचे हे सांगणार आहोत. चला तर मग बघूयात….(Tomato ketchup you can make at home)

-साहित्य

तीन ते चार ताजे टोमॅटो

लसूण 3ते 4 पाकळ्या

1/2 कांदा

1 बीट

1 आले

गरजेनुसार तिखट

व्हिनेगर 2 चमचे

साखर एक कप

आपल्या चवीनुसार मीठ

उकळलेले पाणी

-प्रक्रिया

1 सर्व व्यवस्थित कापून घ्या आणि लसूण बारीक ठेसून घ्या.

2 नंतर गॅस सुरू करा सर्व टोमॅटो पॅनमध्ये टाका आणि केचपच्या गडद लाल रंगासाठी बीटही त्यामध्ये घाला.

3 नंतर त्यात कांदा, लसूण आणि आले घाला. जे कांदा आणि लसूण खात नाहीत त्यांनी हे टाळा.

4 आता साखर, व्हिनेगर, थोडे मीठ आणि मिरची पूड घाला आणि पॅनला झाकून ठेवा. ते 20-30 मिनिटे ठेवा जेणेकरुन टोमॅटो व्यवस्थित शिजतील आणि त्यांना पाणी सुटेल.

5 टोमॅटो मॅश होऊपर्यंत गॅस चालूच राहूद्या. टोमॅटो मॅश झाल्यावर मिश्रणाची बारीक पेस्ट बनवा.

6 हे मिश्रण थंड झाल्यावर स्वच्छ आणि कोरड्या बाटलीमध्ये घाला आणि थंड आणि कोरड्या जागी ठेवा आणि आपल्या घरी बनवलेल्या केचअपचा आनंद घ्या.

संबंधित बातम्या : 

Face Massage | त्वचेसाठी संजीवनी ठरेल ‘फेस मसाज’, वाचा याचे फायदे…

Side Effect | केसांना ब्लीच करताय? सावधान…. वाचा काय परिणाम होऊ शकतो

(Tomato ketchup you can make at home)

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.