AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Morning Helath Tips : रिकाम्या पोटी नका खाऊ ‘हे’ पदार्थ, गंभीर आहे परिणाम

आम्ही तुम्हाला अशाच काही पदार्थांबद्दल सांगणार आहोत जे रिकाम्या पोटी खाल्ल्याने पचनावर वाईट परिणाम होतो. यामुळे मोठ्या आजारांचाही धोका असतो.

Morning Helath Tips : रिकाम्या पोटी नका खाऊ 'हे' पदार्थ, गंभीर आहे परिणाम
| Edited By: | Updated on: Nov 07, 2020 | 6:12 AM
Share

स्वत: ला निरोगी (Health) ठेवण्यासाठी बरेच जण सकाळी रिकाम्या पोटी (Empty Stomach)फळं (Fruits) खातात. तर काही लोक सकाळच्या नाश्त्यात धान्य (Sprouted Grains), ड्रायफ्रुटचा समावेश करतात. पण रिकाम्या पोटी अशा काही गोष्टी आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात. आम्ही तुम्हाला अशाच काही पदार्थांबद्दल सांगणार आहोत जे रिकाम्या पोटी खाल्ल्याने पचनावर वाईट परिणाम होतो. यामुळे मोठ्या आजारांचाही धोका असतो.

रिकाम्या पोटी पेरू खाऊ नका जर पाचक शक्ती कमकुवत असेल तर पेरू खाण्याचं शक्यतो टाळा. म्हणजेच जास्त सेवन केल्याने गॅसचा त्रास होऊ शकतो. म्हणून रिकाम्या पोटी पेरू खाऊ नये. हिवाळ्यामध्ये तुम्ही रिकाम्या पोटी खाल्ल्यास पोटदुखीसारखी समस्या उद्भवू शकतात.

टोमॅटोमुळे होऊ शकतं नुकसान टोमॅटोमध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन सी असतं. त्याचा उष्ण परिणाम होतो. बरेच लोक सकाळी रिकाम्या पोटी टोमॅटो खाणं पसंत करतात. पण रिकाम्या पोटी टोमॅटो खाणं शरीरासाठी धोक्याचं आहेत.

आंबट फळं टाळा सकाळी फळं खाण्याचा सल्ला दिला जातो. पण सकाळी रिकाम्या पोटी लिंबू आणि फायबरयुक्त फळं खाणं टाळलं पाहिजे. त्याचा पाचन तंत्रावर वाईट परिणाम होतो.

रिकाम्या पोटी चहा पिणं टाळा रिकाम्या पोटी चहा किंवा कॉफी पिणं टाळा. खासकरून ते लोक ज्यांना अॅसिडिटीचा त्रास आहे.

(महत्त्वाचं : वरील माहिती ही सामान्य माहितीवर आधारित आहे. आपण आहाराबद्दल तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या)

Follow Us
अधिवेशनात एक दोन दिवस येतात, मीडियासमोर... शिरसाटांचा ठाकरेंना टोला
अधिवेशनात एक दोन दिवस येतात, मीडियासमोर... शिरसाटांचा ठाकरेंना टोला.
मविआचा निर्णय आम्ही योग्य वेळी घेऊ; संजय राऊत यांचं मोठं विधान
मविआचा निर्णय आम्ही योग्य वेळी घेऊ; संजय राऊत यांचं मोठं विधान.
गॅस सिलेंडर दरवाढीचा फटका; घरगुती सिलेंडर 60 रुपयांनी महाग
गॅस सिलेंडर दरवाढीचा फटका; घरगुती सिलेंडर 60 रुपयांनी महाग.
कर्जमाफीच्या घोषणांवर राऊतांची टीका; अर्थसंकल्पावर प्रश्नचिन्ह
कर्जमाफीच्या घोषणांवर राऊतांची टीका; अर्थसंकल्पावर प्रश्नचिन्ह.
परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण गरम
परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण गरम.
अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना मोठा दिलासा; 2 लाखांपर्यंत कर्जमाफीची घोषणा
अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना मोठा दिलासा; 2 लाखांपर्यंत कर्जमाफीची घोषणा.
कर्ज काढून फटाके वाजवणारा अर्थसंकल्प; ठाकरेंची सरकारवर जोरदार टीका
कर्ज काढून फटाके वाजवणारा अर्थसंकल्प; ठाकरेंची सरकारवर जोरदार टीका.
कर्जमाफीची फडणवीसांकडून घोषणा, कृषीमंत्र्यांनी मानले सरकारचे आभार
कर्जमाफीची फडणवीसांकडून घोषणा, कृषीमंत्र्यांनी मानले सरकारचे आभार.
अर्थसंकल्पात खेळाडूंना जागतिक दर्जाच्या सुविधा; 12 खेळांसाठी....
अर्थसंकल्पात खेळाडूंना जागतिक दर्जाच्या सुविधा; 12 खेळांसाठी.....
अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनाबाबत मोठी घोषणा, फडणवीस नेमकं काय म्हणाले
अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनाबाबत मोठी घोषणा, फडणवीस नेमकं काय म्हणाले.