AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फक्त बिडी-सिगारेट नव्हे तर, तुमच्या बाल्कनीत कबुतरही ठरू शकतात धोकादायक; जाणून घ्या कारण

आपल्या धावपळीच्या जिवनात बरेच कारण आहेत जे आपल्याला सहज गंभीर आजार देतात. पण कबुतर देखील आपल्या गंभीर आजारांचे कारण ठरू शकतात. त्यामुळे नेमकी काळजी कशी घ्यायची ते नक्की पाहुया.

फक्त बिडी-सिगारेट नव्हे तर, तुमच्या बाल्कनीत कबुतरही ठरू शकतात धोकादायक; जाणून घ्या कारण
| Edited By: | Updated on: Mar 07, 2025 | 1:35 PM
Share

कबुतर एक असा पक्षी आहे जो आपल्या आस-पास शांत पणे फिरताना दिसतो परंतू हाच शांत स्वभावाचा पक्षी आरोग्यासाठी घातक ठरू शकतो. कबूतरामध्ये असे काही घातक विषाणू असतात ज्यांनी आपल्याला खूप गंभीर आजारांना सामोर जाव लागु शकतं. शहरात असो किंवा खेडे गावात कबूतर सर्व ठिकाणी सहज पणे आढळतात परंतू हे पक्षी मानवी शरीराला फुफ्फुसांचे गंभीर आजार देतात. काही घरात कबूतरांचे पालनही केले जाते परंतू कबूतराच्या पंख आणि मळा मुळे होऊ शकतो फुफ्फुसांचे आजार. त्या मूळे कबुतरांना लांब ठवण् गरजेचे आहे.

लोक फुफ्फुसांच्या आजाराचे कारण बीडी अथवा सिगरेट समजतात पण कबूतरा सारखे शांत पक्षीही शरीरासाठी घातक ठरू शकतात. कबूतराच्या शरीरावरचे बॅकटेरिया फुफ्फुसांच्या आजारपणाच एक मुख्य कारण बणू शकतं. कबूरामुळे होऊ शकतात हे आजार.

कबुतरांमुळे होणारे फुफ्फुसांचे आजार

१. हिस्टोप्लाज्मोसिस (Histoplasmosis) हा आजार हिस्टोप्लाज्मा कैप्सुलाट नावाच्या बूरशी मुळे होतो. ही बुरशी कबुतरांच्या मळात अढळते. जेव्हा हा मळ सुखतो व याचे छोटे कण हवेत मिसळतात, श्वासाद्वारे हे शरीरात प्रवेश करतात आणि खोकला, सर्दी, ताप, श्नास घेण्याचा त्रास आसे काही आजार होतात

२.क्रिप्टोकोक्कोसिस (Cryptococcosis) हा आजार क्रिप्टोकोकस नियोफॉर्मन्स या बुरशी मुळं होतो. हा आजार कबूतरांच्या पिसांमध्ये आढळला जातो. यामुळे ताप, सर्दी , कोरडा खोकला आणि स्नायूंमध्ये वेदना अशे लक्षण दिसतात. काही वेळा हा संसर्ग मेंदुपर्यंत पोहोचू शकतो आणि गंभीर आजारामध्ये बदलू शकतो

३. साइकोसिस (Psittacosis) हा आजार क्लैमाइडिया साइटैसी बैक्टीरिया नावाच्या बॅकटेरीया मुळे होऊ शकतो. या आजारामुळे ताप, सर्दी , कोरडा खोकला होतो.हा आजार खतरनाक असतो व यावर वेळेवर ऊपचार न केल्यास फुफ्फुसांच्या गंभीर आजारामध्ये बदलू शकतो.

 आजारांपासून दूर रहाण्यासाठी फोलो करा या 5 टीप्स

१. कबुतरांना तुमच्यापासून लांब ठेवा २. कबुतरांचे पंख लवकरात लवकर फेकून द्या ३. कधीही पुस्तकात कबुतरांचे पंख ठेऊ नका ४. कबुतराला हात लावल्यास तो लगेच धुवा ५. कबुतर बाल्कनीत घर बांधतील किंवा अंडी घालणार नाहीत याची काळजी घ्या

चिकण, मटणाबरोबरच खेडे गावात आणि काही शहरी भागात कबुतराचे मटण सहजपणे खाल्ले जाते. पण अश्या आजारांमुळे मग आता प्रश्र येतो तो म्हणजे हे मटण खाणे योग्य आहे की नाही ?

कबुतराचे मटण खाणे योग्य आहे की नाही ? हे काही घटकांवर अवलंबून असते

१. पोषणमूल्य (Nutritional Value) कबुतराचे मटण आरोग्यास खूप प्रमाणात (PROTEIN) देते व (LOW FAT) असल्यामुळे पचणालाही बरे असते. या मध्ये (IRON) आणि (ZINC) सारखे जीवनसत्त्वे असतात, जे शरीरासाठी आवश्यक असतात.

पण तरीही सध्याचं वातावरण पाहता कबुतराचे मटण खाणे आरोग्यासाठी योग्य नाही.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.