AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘या’ मूलांकाच्या मुली आपल्या साधेपणाने जिंकतात सर्वांची मने

अंकशास्त्रानुसार, कोणत्याही व्यक्तीचे व्यक्तिमत्व आणि भविष्य त्याच्या जन्मतारखेवरून सांगितले जाऊ शकते. कारण प्रत्येक मूलांक एका ग्रहाशी जोडलेला असतो. आज आपण अशा मूलांकाच्या मुलींची माहिती जाणून घेणार आहोत, ज्या आपल्या साधेपणाने लोकांचे मन जिंकतात.

| Updated on: Aug 03, 2025 | 9:24 PM
Share
​मूलांक 2- मूलांक 2 हा चंद्राचा क्रमांक आहे. 2, 11, 20 किंवा 29 तारखेला जन्मलेल्या मुलींचा मूलांक 2 असतो. या मुलींमध्ये चंद्राची शीतलता असते, त्या भावनिक असतात.

​मूलांक 2- मूलांक 2 हा चंद्राचा क्रमांक आहे. 2, 11, 20 किंवा 29 तारखेला जन्मलेल्या मुलींचा मूलांक 2 असतो. या मुलींमध्ये चंद्राची शीतलता असते, त्या भावनिक असतात.

1 / 5
मूलांक 2 असलेल्या मुली स्वभावाने खूप साध्या आणि सौम्य असतात. त्या दिखावा करत नाहीत. या मुली नेहमी इतरांना मदत करतात आणि नातेसंबंध टिकवतात.

मूलांक 2 असलेल्या मुली स्वभावाने खूप साध्या आणि सौम्य असतात. त्या दिखावा करत नाहीत. या मुली नेहमी इतरांना मदत करतात आणि नातेसंबंध टिकवतात.

2 / 5
मूलांक 6- मूलांक 6 ही शुक्राची संख्या आहे. 6, 15 किंवा 24 तारखेला जन्मलेल्या मुलींचा मूलांक 6 असतो. या मुली सुंदर असतात, नम्रता आणि साधेपणा हा त्यांचा सर्वात मोठा गुण आहे.

मूलांक 6- मूलांक 6 ही शुक्राची संख्या आहे. 6, 15 किंवा 24 तारखेला जन्मलेल्या मुलींचा मूलांक 6 असतो. या मुली सुंदर असतात, नम्रता आणि साधेपणा हा त्यांचा सर्वात मोठा गुण आहे.

3 / 5
सौंदर्यासोबतच मूलांक 6 असलेल्या मुलींचे वर्तन खूप चांगले असते. यामुली कुटुंब आणि मित्रांप्रती समर्पिनाची भावना ठेवतात.

सौंदर्यासोबतच मूलांक 6 असलेल्या मुलींचे वर्तन खूप चांगले असते. यामुली कुटुंब आणि मित्रांप्रती समर्पिनाची भावना ठेवतात.

4 / 5
मूलांक 7- मूलांक 7 हा केतू ग्रहाचा क्रमांक आहे. जो अध्यात्म आणि अंतर्ज्ञानाचे प्रतीक आहे. 7, 16 किंवा 25 तारखेला जन्मलेल्यांचा मूलांक 7 असतो. या मुली मुली शांत आणि गंभीर असतात. त्या आकर्षक दिसतात. त्यांची जीवनशैली खूप साधी आणि विचार चांगले असतात.

5 / 5
Follow Us
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारला मोठी
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारकडे मोठी मागणी
आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
Manoj Jarange | आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना... तायवाडेंचा जरांगेंना संदेश
Babanrao Taywade | गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना त्रास होऊ नये! बबनराव तायवाडेंचा जरांगेंना थेट संदेश; ओबीसी आरक्षणावरही मोठं वक्तव्य
मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर
Manoj Jarange Hunger Strike | मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर