AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुम्ही जीममध्ये जाता? या गोष्टी ध्यानात ठेवाच…

सध्याच्या धावपळीच्या जीवनात व्यायामाला विशेष वेळ देता येत नाही. यामुळे वजन वाढते आणि अनेक आजारांना निमंत्रण दिले जाते.

तुम्ही जीममध्ये जाता? या गोष्टी ध्यानात ठेवाच...
| Updated on: Jan 23, 2021 | 2:17 PM
Share

मुंबई : सध्याच्या धावपळीच्या जीवन शैलीमुळे व्यायामाकडे विशेष देण्यासाठी वेळ मिळत नाही. यामुळे वजन वाढते आणि अनेक आजारांना निमंत्रण दिले जाते. मग अशावेळी डॉक्टर सांगतात व्यायाम कारायला, मग आपल्याला आठवण होते ती म्हणजे जिमची मात्र, काही गोष्टी माहित नसताना आपण कोणताच विचार न करता आपण जिम लावतो परंतू, जिम लावण्याच्या अगोदर काही गोष्टी माहिती करून घेणे अत्यंत आवश्यक आहे. (Pay attention to this if you are going to the gym)

डॉक्टरांचा सल्ला जिम जॉइन करण्याच्या अगोदर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. कारण प्रत्येकाचे शरीर वेगवेगळे आहे. मात्र, काही लोक जिम जॉइन करण्याच्या अगोदर डॉक्टरांचा सल्ला घेत नाहीत यामुळे त्यांना अनेक गोष्टींना सामोरे जाण्याची वेळ येते

आहाराची काळजी जेव्हा आपण जिम जॉइन करतो त्यावेळी आहाराकडे विशेष लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे. जिममध्ये व्यायाम केल्याने भूक जास्त लागते परंतू त्यावेळेला काहीही खाऊन चालत नाहीतर तुम्हाला जो डायट प्लॅन दिला आहे त्यानुसारच खावे लागते.

पाणी महत्वाचे निरोगी राहण्यासाठी आपल्या शरीरासाठी पाणी हे सर्वात आवश्यक आहे. दिवसांतून कमीत-कमी 3 ते 4 लीटर पाणी पिने आवश्यक आहे. पाणी आपण जेवढे जास्त पितोल तेवढे जास्त चांगले आहे कारण पाण्याने आपल्या शरिराची त्वचा देखील चांगली होती. जिम जॉइन केल्यानंतर सर्वात महत्वाचे म्हणजे जिममध्ये गेल्यावर आपल्याला शक्य आहे तेवढेच वजन उचलायचे कारण आपण विनाकारण जास्त वजन उचलले तर त्याचा दुष्पपरिणाम आपल्या शरीरावर होऊ शकतो.

संंबंधित बातम्या : 

कांद्याच्या सालीला कचरा समजताय? थांबा, आधी याचे फायदे जाणून घ्या…

Skin Care | तुम्हीही चेहऱ्यावर साबण लावण्याची चूक करताय? वाचा याचे दुष्परिणाम…

Beauty Tips : कोपर आणि मान काळवंडलेयत? मग ‘या’ घरगुती टिप्स नक्की ट्राय करा!

(Pay attention to this if you are going to the gym)

Follow Us
प्रदीप पुर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट; CCTV फुटेज समोर तर....
Thane : प्रदीप पुर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट; CCTV फुटेज समोर तर, जुन्या वादातून....
संजय राऊत यांच्या विरोधात फौजदारी अवमान याचिका दाखल; नेमकं प्रकरण काय?
मोठी बातमी! संजय राऊत यांच्या विरोधात फौजदारी अवमान याचिका दाखल; नेमकं प्रकरण काय?
अँटिलिया प्रकरणानंतर आता दिशा सालियन प्रकरणावरही वाझेंचं मोठं वक्तव्य
Sachin Waze : साडेपाच वर्षांनी सचिन वाझेला जामीन! अँटिलिया प्रकरणानंतर आता दिशा सालियन प्रकरणावरही वाझेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
ठाणे मधील ठाकरे सेनेच्या विभाग प्रमुखाला संपवलं; नेमकं घडलं काय?
Thane | ठाणे मधील ठाकरे सेनेच्या विभाग प्रमुखाला संपवलं; नेमकं घडलं काय?
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट...
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट... नेमकं काय सांगितलं?
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर देवस्थानाकडून तब्बल...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM फडणवीसांसोबत महत्त्वाची भेट
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही;
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही; कट रचणारी तिसरी व्यक्ती कोण?
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस..
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस किंवा तत्सम पदावर मिळणार नोकरी