AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मैत्रिणींनो चाळीशीतही दिसाल मॉडर्न, नवरा म्हणेल अप्सरा, ‘हे’ स्टायलिश ड्रेस ट्राय तर करा

प्लस-साइज महिलांसाठी स्टायलिश आउटफिट्स निवडणे कधीकधी थोडे अवघड काम असू शकते. पण योग्य फॅशन सेन्स आणि काही ट्रिक्सच्या मदतीने तुम्ही ग्लॅमरस लुक मिळवू शकता. चला तुम्हाला काही उत्तम आउटफिट आयडिया सांगत आहोत.

मैत्रिणींनो चाळीशीतही दिसाल मॉडर्न, नवरा म्हणेल अप्सरा, 'हे' स्टायलिश ड्रेस ट्राय तर करा
shweta tiwariImage Credit source: Instagram/shweta.tiwari
| Edited By: | Updated on: Dec 20, 2024 | 12:31 AM
Share

प्रत्येक महिला ही ग्लॅमरस लुकसाठी विविध प्रकारचे आऊटफिट घेत असते. कारण फॅशन हा स्वतःला व्यक्त करण्याचा एक चांगला मार्ग आहे. आपण बऱ्याचदा असे कपडे निवडतो जे आपल्या कर्व्ह्स आणि वैशिष्ट्यांना योग्य प्रकारे वाढवतात. विशेषत: प्रत्येक प्रसंगासाठी आरामदायी आणि ट्रेंडी लूक तयार करण्यासाठी महिला भरपूर शॉपिंग करून त्याच्या साईझनुसार कपड्यांची निवड करत असतात. परंतु प्लस साइज महिलांसाठी आउटफिट निवडणे कधीकधी थोडे अवघड असू शकते.

लावण्या द लेबलच्या फाउंडर पूजा चौधरी यांनी प्लस साइज महिलांसाठी स्टायलिश आउटफिट्स निवडताना त्यांचे सौंदर्य वाढवणारे आणि त्यांना कम्फर्टेबल वाटेल असे कपडे घालणे गरजेचे आहे. तर यावेळी त्यांनी काही प्लस साइज महिलांची चिंता दूर करत स्टायलिश आउटफिट्सबद्दल सांगितले आहे, जे तुमच्या वॉर्डरोबमध्ये सकारात्मक बदल घडवून आणू शकतात.

फ्लोई मॅक्सी ड्रेस

प्रत्येक मुलीच्या व महिल्यांच्या वॉर्डरोबमध्ये फ्लोई मॅक्सी ड्रेस असावा. कारण हे कोणत्याही प्रसंगासाठी आरामदायी, फॅशनेबल आणि परफेक्ट आउटफिट्स असल्याने तुम्ही हे आऊटफिट परिधान करू शकता. कारण याने बॅन्डेड कंबर आणि फ्लोइंग स्कर्ट असलेला मॅक्सी ड्रेसने तुमचा ग्लॅमरस लुक चांगला दिसतो. तसेच तुमच्या सनड्रेस कलेक्शनमध्ये खूप साऱ्या प्रकारचे फ्लोरल मोटिफ, स्ट्राइकिंग पॅटर्न किंवा मोनोटोन रंग असलेल्या कपड्यांचा समावेश करा.

हाय-वेस्ट प्लाझो पँट आणि ट्यूनिक

प्लाझो पँट अत्यंत आरामदायक आणि फॅशनेबल आहे. सम सिल्हूट देण्यासाठी हाय-वेस्ट प्लाझो पँट लांब सैल ट्यूनिकसह परिधान करा. कॅज्युअल किंवा सेमी-फॉर्मल प्रसंगांसाठी हे उत्तम आउटफिट आहे. तुम्ही त्यांना सहजपणे सांभाळू शकता.

स्लिम फिट जीन्स आणि ओव्हरसाईज शर्ट

ट्रेंडी आणि कम्फर्टेबल लुक हवा असेल तर स्लिम फिट जीन्ससह ओव्हरसाईज शर्ट घाला. हा लूक केवळ फॅशनेबल च नाही तर तो परिधान केल्याने तुमचा खूप आत्मविश्वासही वाढेल.

स्ट्रेट-लेग पँटसह पेप्लम टॉप

जर तुम्हाला ट्रेंडी दिसण्यासोबतच तुमचा कम्फर्टेबल लुक ही हवा असेल तर पेप्लम टॉप हा परफेक्ट ऑप्शन आहे. स्ट्रेट-लेग पँटसह ते चांगले दिसतात, जे लुकला स्लीक फिनिश देण्याचे काम करतात.

राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल.