AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हे फेस पॅक सगळ्यात भारी! काय आहेत फायदे जाणून घ्या

उन्हाळ्याच्या ऋतूत लोकांना त्वचेशी संबंधित अनेक समस्या असतात. त्याचबरोबर त्वचेची नेहमी काळजी वाटत असेल तर आता काळजी करण्याची गरज नाही. कारण आम्ही तुमच्यासाठी एक होम रेसिपी घेऊन आलो आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या त्वचेच्या अनेक समस्यांपासून सुटका मिळवू शकता.

हे फेस पॅक सगळ्यात भारी! काय आहेत फायदे जाणून घ्या
Chandan face pack
Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: Jun 16, 2023 | 1:06 PM
Share

मुंबई: उन्हाळ्याच्या ऋतूत लोकांना त्वचेशी संबंधित अनेक समस्या असतात. त्याचबरोबर त्वचेची नेहमी काळजी वाटत असेल तर आता काळजी करण्याची गरज नाही. कारण आम्ही तुमच्यासाठी एक होम रेसिपी घेऊन आलो आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या त्वचेच्या अनेक समस्यांपासून सुटका मिळवू शकता. आपण चंदनाबद्दल बोलत आहोत, अनेक वर्षांपासून त्वचेसाठी चंदनाचा फेसपॅक त्वचेसाठी वापरला जातो. यामुळे त्वचा थंड तर होतेच पण त्यात आढळणारे गुणधर्म ही त्वचेसाठी खूप फायदेशीर असतात.

चंदन फेस पॅक लावायचे फायदे

जसजसे वय वाढत जाते तसतशी वृद्धत्वाची लक्षणेही वाढू लागतात. ही लक्षणं कमी करायची असतील किंवा लपवायची असतील तर चंदनाचा फेसपॅक वापरा, याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल.

चेहऱ्यावरील डाग कमी करते

जेव्हा जेव्हा चेहऱ्यावर पिंपल्स येतात तेव्हा ते चेहऱ्यावर बराच काळ राहतात आणि त्याच वेळी डाग पडतात. डागांमुळे चेहऱ्याचे सौंदर्य कमी होते. अशावेळी जर तुम्ही चंदनाची पेस्ट लावली तर ते तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. चंदनाची पेस्ट लावल्याने चेहऱ्यावरील डाग कमी होतात आणि त्याचबरोबर त्वचा मुलायम होते.

टॅनिंगपासून बचाव

उन्हाळ्यात टॅनिंग सामान्य आहे. अशावेळी तुम्ही चंदनाची पेस्ट वापरू शकता. हे आपल्याला टॅनिंगपासून वाचवते. चंदनात अँटी-टॅनिंग गुणधर्म असतात जे त्वचेची चमक कमी करतात आणि टॅनिंगपासून देखील संरक्षण करतात.

(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा देत नाही.)

Follow Us
बापरे! थेट पूलच कोसळला, खडीने भरलेला ट्रक दरीत, पण ड्रायव्हर...
Video | बापरे! थेट पूलच कोसळला, खडीने भरलेला ट्रक दरीत, पण ड्रायव्हर...
लोकलचा दरवाजा बंद कर म्हणणं जीवावर बेतलं! 22 वर्षीय तरुणाची चाकूने....
मोठी बातमी! लोकलचा दरवाजा बंद कर म्हणणं जीवावर बेतलं! 22 वर्षीय तरुणाची चाकूने हत्या, नेमकं घडलं काय?
पेणमधील मुर्तीकारांची मेहनत पाण्यात! गणेशोत्सव काही महिन्यांवर असतानाच
पेणमधील मुर्तीकारांची मेहनत पाण्यात! गणेशोत्सव काही महिन्यांवर असतानाच भयंकर घडलं...
पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई! कुर्ला-सायनमध्ये पाण्यामुळे वाहतूक कोलम
Mumbai Rain Traffic | पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई! कुर्ला-सायनमध्ये पाण्यामुळे वाहतूक कोलमडली
टीका, ट्रोलिंग अन् राजकीय गदारोळ; वाद वाढताच नार्वेकरांनी मागितली माफी
Rahul Narvekar | टीका, ट्रोलिंग अन् राजकीय गदारोळ; वाद वाढताच राहुल नार्वेकरांनी मागितली माफी, जे घडलं ते चुकीचं...
अखरे प्रकरण पेटलंच! रिक्षावाल्यांसारखं नार्वेकरांनाही मारायचं का?
अखरे प्रकरण पेटलंच! रिक्षावाल्यांसारखं नार्वेकरांनाही मारायचं का? बड्या नेत्याचं ते तुफान विधान चर्चेत
ते नार्वेकर नाही, नॉर्वेकर! राऊतांचा विधानसभा अध्यक्षांवर हल्लाबोल
Sanjay Raut UNCUT | ते नार्वेकर नाही, नॉर्वेकर! संजय राऊतांचा विधानसभा अध्यक्षांवर हल्लाबोल, थेट पदावरून...
तर मी पेपरवेटच फेकून मारला असता; संजय राऊतांचं थेट विधानसभा अध्यक्ष...
Sanjay Raut | तर मी पेपरवेटच फेकून मारला असता; संजय राऊतांचं थेट विधानसभा अध्यक्षांबाबत खळबळजनक विधान
मुख्यमंत्र्यांचा मध्यरात्री फोन अन् आंदोलन मागे; 3 दिवसांच्या...
CM Fadnavis | मुख्यमंत्र्यांचा मध्यरात्री फोन अन् आंदोलन मागे; 3 दिवसांच्या आंदोलनानंतर रात्री उशिरा अंत्यसंस्कार, नेमकं काय घडलं?
लोकल लेट, रस्ते जाम! मुसळधार पावसाने मुंबईकरांची सकाळ केली बेहाल
Railway Updates | लोकल लेट, रस्ते जाम! मुसळधार पावसाने मुंबईकरांची सकाळ केली बेहाल