AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फक्त 1000 रुपयांच्या आत घ्या ‘हे’ उत्तम रेनकोट आणि पावसातही राहा बेफिकीर!

Best Raincoats for men : १००० रुपयांच्या आत हे काही उत्कृष्ट दर्जाचे वॉटरप्रूफ रेनकोट उपलब्ध आहेत. जे केवळ तुम्हाला पावसात भिजण्यापासून वाचवत नाहीत, तर स्टाईल व सुरक्षितता देखील पुरवतात.

फक्त 1000 रुपयांच्या आत घ्या 'हे' उत्तम रेनकोट आणि पावसातही राहा बेफिकीर!
पावसाळाImage Credit source: फाईल फोटो
| Edited By: | Updated on: Jun 15, 2025 | 4:07 PM
Share

पावसाळा सुरु होताच अनेकांना भीती वाटते ती म्हणजे ऑफिस, मार्केट किंवा अन्य ठिकाणी जाताना भिजण्याची. मात्र आता तुम्ही कमी बजेटमध्ये देखील स्वतःला पावसापासून वाचवू शकता. बाजारात असेही अनेक उत्तम दर्जाचे रेनकोट उपलब्ध आहेत, ज्यांची किंमत केवळ १००० रुपयांच्या आत आहे. हे रेनकोट केवळ पाण्यापासून संरक्षणच करत नाहीत, तर वापरण्यासही खूपच सोयीस्कर आणि टिकाऊ आहेत.

1. THE CLOWNFISH Rain Coat for Men

THE CLOWNFISH चा रेनकोट पोलिस्टर मटेरियलपासून तयार करण्यात आलेला असून यामध्ये मोबाइल ठेवण्यासाठी स्वतंत्र पाकीट व स्टोरेज बॅग दिली आहे. बाइक किंवा स्कूटीवर चालताना याचा सहज वापर करता येतो. याची किंमत फक्त ₹८९९ आहे. वापरल्यानंतर याला फक्त हाताने धुण्याची शिफारस केली जाते.

2. Lymio Raincoat For Men

Lymio चा रेनकोट हा जाकीट आणि पँटसह येतो आणि त्याला ४.५ स्टार रेटिंग आहे. याची शिवण अतिशय उत्कृष्ट असून कुठूनही पाणी आत जाऊ शकत नाही. यामध्ये अ‍ॅडजस्टेबल हुड असलेला हाय कॉलर नेक आहे. तसेच हा हलकासुद्धा आहे. याची किंमत केवळ Rs 549 मध्ये आहे.

3. ZEEL Men’s Raincoat

ब्लॅक आणि ग्रे रंगांमध्ये उपलब्ध असलेला ZEEL चा रेनकोट विविध साईजमध्ये मिळतो. याला झिपरवर फ्लॅप आणि एक्स्ट्रा पॉकेट देखील दिले आहे, जे बाइक चालवणाऱ्यांसाठी उपयोगी ठरते. याची किंमत ₹९५९ आहे.

4. Amazon Brand – Solimo Long Rain Coat

जर तुम्हाला लाँग जॅकेट प्रकारचा रेनकोट हवा असेल तर Amazon Brand – Solimo हा उत्तम पर्याय आहे. यामध्ये लीकप्रूफ स्टिचिंग असून २०० GSM पॉलिस्टरपासून बनवलेला आहे. याचा हुड डोळ्यांवर पाणी पडण्यापासून वाचवतो. याची किंमत ₹५१९ आहे.

5. Ben Martin Raincoat For Men

Ben Martin चा हा रेनकोट पँट व जॅकेटसह येतो आणि अतिशय कम्फर्टेबल आहे. यामध्ये XL आणि 2XL पर्याय उपलब्ध आहेत. याला एक पाकीट देखील आहे ज्यामध्ये मोबाइल किंवा चावी ठेवता येते. याची किंमत ₹८९९ आहे.

रेनकोटविषयी सामान्य प्रश्न आणि माहिती

रेनकोटला इंग्रजीत Rain Jacket किंवा Rain Suit असंही म्हणतात. हे प्रामुख्याने पॉलिस्टर, नायलॉन, रेयान इत्यादी साहित्यांनी बनवलेले असतात. काही उच्च दर्जाच्या रेनकोटमध्ये पाण्याला अडकवण्यासाठी विशेष पीएफएएस केमिकलचा वापर केला जातो, ज्यामुळे पाणी सहज खाली घसरते. रेनकोट हे पावसाळ्यातील अत्यंत सुरक्षित आणि गरजेचं संरक्षण आहे.

ऑनलाइन विक्रीवर आकर्षक ऑफर्स

Amazon सारख्या इ-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर हे सर्वच रेनकोट आकर्षक कलर्समध्ये आणि स्वस्त दरात उपलब्ध आहेत. त्यामुळे कमी बजेटमध्ये चांगल्या दर्जाचा रेनकोट खरेदी करण्यासाठी ही योग्य वेळ आहे.

बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.
मुंबईत महायुतीचा जागावाटप फॉर्म्युला अखेर ठरला; कोण किती जागा लढवणार?
मुंबईत महायुतीचा जागावाटप फॉर्म्युला अखेर ठरला; कोण किती जागा लढवणार?.
नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या, खोपीलीमध्ये एकच खळबळ
नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या, खोपीलीमध्ये एकच खळबळ.
काँग्रेस प्रवेशापूर्वी ठाकरेंचा प्रशांत जगतापांना फोन, काय झाली चर्चा?
काँग्रेस प्रवेशापूर्वी ठाकरेंचा प्रशांत जगतापांना फोन, काय झाली चर्चा?.