सुड सुड सुड… असा आवाज येत असेल तर सावध व्हा, नाही तर…?; ‘या’ गंभीर आजाराचं नाव माहीत आहे काय?

एखाद्या विशिष्ट आवाजामुळे तुम्ही जर अस्वस्त झालात किंवा तुम्हाला जर राग आला तर या लक्षणाकडे मुळीच दुर्लक्ष करू नका, ही गंभीर आजाराची लक्षणं असू शकतात.

सुड सुड सुड... असा आवाज येत असेल तर सावध व्हा, नाही तर...?; 'या' गंभीर आजाराचं नाव माहीत आहे काय?
Follow us
| Updated on: Oct 31, 2024 | 5:41 PM

Misophonia : जर एखादा वक्ती तुमच्यासमोर जोरात जेवत असेल किंवा पाणी पीत असेल किंवा हीच क्रिया तो अतिशय संथ गतीनं करत असेल, यामुळे तुम्ही जर अस्वस्त झालात किंवा तुम्हाला जर राग आला तर या लक्षणाकडे मुळीच दुर्लक्ष करू नका. एकवेळी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या. कदाचित ही मिसोफोनिया या आजाराची लक्षण देखील असू शकतात. मिसोफोनिया हा एक असा आजार आहे, ज्यामध्ये व्यक्तीला सूड-सूड -सूड किंवा इतर काही प्रकारचे आवाज ऐकू येतात. या आवाजांमुळे व्यक्ती अस्वस्त होतो.

मिसोफोनिया हा आजार कोणालाही होऊ शकतो. मिसोफोनियामुळे व्यक्तीचं आयुष्य अत्यंत गुंतागुतीचं होऊ शकतं. जर वेळीच या आजाराची लक्षणं लक्षात आली नाहीत आणि त्यावर योग्य उपचार झाला नाही तर. व्यक्तीचं दैनंदिन आयुष्य देखील या आजारामुळे प्रभावित होतं. जाणून घेऊयात या आजाराची नेमकी लक्षण काय आहेत आणि या आजरापासून बचाक कसा करावा.

मिसोफोनिया नेमकं काय आहे?

एखाद्या विशिष्ट प्रकारच्या आवाजाचा द्वेष करणे किंवा त्याच्याबद्दल मनात भीती निर्माण होने या स्थितीला मिसोफोनिया असं म्हणतात.मिसोफोनियामध्ये सुरुवातीच्या स्थितीमध्ये व्यक्ती चिडचिड करते, मात्र वेळीच लक्ष दिलं नाही तर ही एक मेंदुशी संबंधित गंभीर समस्या निर्माण होऊ शकते. व्यक्ती ज्या आवाजाचा द्वेष करतो, तो आवाज कानावर पडताच संबंधित व्यक्ती अस्वस्त होते. जसं की खाण्याचा आवाज, पाणी पिण्याचा आवाज यासारखे आवाज. ज्या व्यक्तींमध्ये असे लक्षण आढळून येतात ते लोक सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळतात. त्यामुळे त्याचा मोठा परिणाम हा त्यांच्या आयुष्यावर होतो.

मिसोफिनियाचे लक्षण

मिसोफोनिया पीडित व्यक्तीला सातत्यानं विशिष्ट प्रकारचे आवाज येतात. त्यामुळे त्यांच्या आयुष्यात समस्या निर्माण होते. ते त्या विशिष्ट आवाजामुळे परेशान होतात.

अनियंत्रित राग – ज्या वक्तींना मिसोफोनिया झाला आहे, असे लोक सातत्यानं चिडचिड करतात, ते आपला राग नियंत्रित ठेवू शकत नाहीत.

डिप्रेशन – असे लोक सातत्यानं ताण-तणावात असात, त्यामुळे त्यांच्या आयुष्यात अनेक समस्या निर्माण होतात. मात्र यावर वेळीच उपचार घेतले तर अशा व्यक्ती या आजारापासून वाचू शकतो.

Non Stop LIVE Update
'दादांची मी माफी मागते...', जाहीरपणे पंकजा मुंडे नेमकं काय म्हणाल्या?
'दादांची मी माफी मागते...', जाहीरपणे पंकजा मुंडे नेमकं काय म्हणाल्या?.
... तर माझ्या विजयात उद्धव ठाकरेंचा खारीचा वाटा, राणे असं का म्हणाले?
... तर माझ्या विजयात उद्धव ठाकरेंचा खारीचा वाटा, राणे असं का म्हणाले?.
“माझ्यात मुख्यमंत्री बदलण्याची ताकद…”, सत्तारांच्या वक्तव्यानं चर्चा
“माझ्यात मुख्यमंत्री बदलण्याची ताकद…”, सत्तारांच्या वक्तव्यानं चर्चा.
'उद्धव ठाकरेंच्या बॅगेतून दोनचं गोष्टी निघतील...'; राज ठाकरेंचा टोला
'उद्धव ठाकरेंच्या बॅगेतून दोनचं गोष्टी निघतील...'; राज ठाकरेंचा टोला.
'मला पैशांची मदत करा',भाजप उमेदवाराचं जनतेला आवाहन,रोहित पवारांची टीका
'मला पैशांची मदत करा',भाजप उमेदवाराचं जनतेला आवाहन,रोहित पवारांची टीका.
'जाऊ द्या, काही नेत्यांना तमाशा..',बॅग तपासणीवरून भाजपचा ठाकरेंना टोला
'जाऊ द्या, काही नेत्यांना तमाशा..',बॅग तपासणीवरून भाजपचा ठाकरेंना टोला.
सुप्रिया सुळे निवडणुकीनंतर फडणवीसांवर केस करणार, प्रकरण नेमकं काय?
सुप्रिया सुळे निवडणुकीनंतर फडणवीसांवर केस करणार, प्रकरण नेमकं काय?.
पंकजा मुंडे यांनी जाहीर सभेतून दिली एक गुड न्यूज; म्हणाल्या...
पंकजा मुंडे यांनी जाहीर सभेतून दिली एक गुड न्यूज; म्हणाल्या....
'राऊतांच्या अंगात आल्यानं सरकार बनलं अन्...', काँग्रेस नेत्याच वक्तव्य
'राऊतांच्या अंगात आल्यानं सरकार बनलं अन्...', काँग्रेस नेत्याच वक्तव्य.
2019 मध्ये काय झालं? अन् पहाटेच्या शपथविधीवर अजित पवारांचा गौप्यस्फोट
2019 मध्ये काय झालं? अन् पहाटेच्या शपथविधीवर अजित पवारांचा गौप्यस्फोट.